Advertisement

Nagar Panchayat Phulambri Bharti 2023

नगर पंचायत फुलंब्री – औरंगाबाद अंतर्गत “या” रिक्त पदाची भरती सुरू

Nagar Panchayat Phulambri Bharti 2023 Nagar Panchayat Phulambri – Aurangabad is going to conducted new recruitment for the “Civil Engineer” posts. There are total of 01 vacant post are available. Interested and eligible candidates can apply before the last date. The last date for submission of application is the 12th of June 2023. Candidates who have the same educational qualifications for the given post will be eligible for this recruitment. Interested candidates should read more information related to this recruitment from the original advertisement / PDF / link and apply according to their eligibility.

Aurangabad Job 2023

Nagar Panchayat Phulambri Recruitment 2023: प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (PMAY) नगर पंचायत फुलंब्री, ता. फुलंब्री जि. औरंगाबाद द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे ” स्थापत्य अभियंता” पदाची ०१ रिक्त जागेसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ जून २०२३ आहे. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात/PDF/लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा. तसेच नवीन अपडेट्स रोज मिळवण्यासाठी या टेलिग्राम चॅनेल ला जॉईन व्हा !!

Aurangabad Recruitment 2023 Notification 

पदाचे नाव  स्थापत्य अभियंता
पद संख्या ०१
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवशक्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती ऑफलाईन
वयोमर्यादा –
  • खुला प्रवर्ग – १८ ते ३८ वर्षे
  • मागासवर्गीय प्रवर्ग – १८ ते ४३ वर्षे
नोकरी ठिकाण फुलंब्री, औरंगाबाद
शेवटची तारीख –  १२ जून २०२३
अर्ज पाठविण्याचा पत्ता नगरपंचायत, फुलंब्री, जि. औरंगाबाद
निवड प्रक्रिया – मुलाखत
वेतन – Rs. 35,000/- per month
अधिकृत वेबसाईट – aurangabad.gov.in

Eligibility Criteria For Nagar Panchayat Application 2023

Name of Posts  No of Posts  Educational Qualification
स्थापत्य अभियंता ०१
  • पदवी / पदव्युत्तर पदवी (स्थापत्य अभियांत्रिकी)
  • बांधकाम (Design) आणि पर्यवेक्षण (Supervision ) क्षेत्रातील किमान ३ वर्षांचा On-Site अनुभवअसल्यास प्राधान्य.
  • नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेत बांधकाम अभियंता म्हणून कार्य केले असल्यास प्राधान्य.
  • MSCIT (MS-Word, MS-Excel, MS- PowerPoint ज्ञान अत्यावश्यक), Auto – Cad व इतर स्थापत्य अभियांत्रिकी संबंधित तांत्रिक प्रमाणपत्र / अभ्यासक्रम प्राप्त केले असल्यास प्राधान्य.
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक

 

How to Apply For Nagar Panchayat Phulambri – Aurangabad Vacancy 2023

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ जून २०२३ आहे.
  • अर्जावरील मजकूर सुवाच्य व सुस्पष्ट असावा.
  • उमेदवाराने अर्जावर अलीकडील काळातील एक पासपोर्ट साईज फोटो चिटकवून फोटोवर स्वतःची स्वाक्षरी करावी.
  • विहित मुदतीनंतर आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
  • अर्जाचा नमुना, अर्ज करण्याची पद्धत व निवड प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती https://aurangabad.gov.in/ या संकेतस्थळावर व नगरपंचायत कार्यालयात उपलब्ध आहे.

Selection Process for Civil Engineer Recruitment 2023

  • वरील भरतीकरिता उमेवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
  • उमेदवाराचा अर्ज व सर्व कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर शासकीय तरतुदीनुसार पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी त्यांनी अर्जात नमूद केलेल्या ई-मेल व WhatsApp द्वारे कळविण्यात येईल. सदरबाबीच्या अनुषंगाने उमेदवाराने अर्जात अचूक ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक नमूद करावा.
  • पात्र उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रासह मुलाखतीस उपस्थित राहावे. शैक्षणिक अर्हतेसोबत इतर प्रमाणपत्र (Auto Cad, MSCIT व इतर तांत्रिक प्रमाणपत्र) असल्यास मुलाखतीच्या वेळेस सादर करावे.
  • उमेदवारास मुलाखतीकरिता स्वखर्चाने यावे लागेल व त्याबाबतीत कोणत्याही प्रकारचा मोबदला देण्यात येणार नाही.
  •  निवड झालेल्या उमेदवाराची यादी शक्य होईल तितक्या लवकर नगरपंचायत कार्यालयाच्या प्रसिद्ध केली जाईल.

Important Documents Required for Nagar Panchayat Phulambri 2023

  • उमेदवाराने अर्जासोबत आधार कार्ड
  • वयाचा दाखला म्हणून शाळा सोडल्याचा दाखला
  • माध्यमिक शालांत (SSC) प्रमाणपत्र
  • तसेच शैक्षणिक अर्हतेची आवश्यक कागदपत्रे (सर्व वर्षाच्या सत्राच्या गुणपत्रिका)
  • अनुभव प्रमाणपत्र
  • इतर आवश्यक कागदपत्रे स्व- साक्षांकित करून 2 प्रतीत सादर करावेत.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For aurangabad.gov.in Bharti 2023

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

 

Leave a Comment