“या” जिल्ह्यात घरबसल्या नोकरीची संधी-ऑनलाईन होतील मुलाखती !!
Nashik Mahila Job Fair 2022 – Nashik Mahila Rojgar Melava 2022 : District Skill Development, Employment and Entrepreneurship Guidance Center, Nashik has organized a special online job fair for women from 26th to 28th April on the occasion of Women’s Day. The meeting is organized to help the registered candidates and women to get employment and interviews will be conducted through mobile, telephone and video conferencing. The state government has given approval to start companies, industrial establishments, businesses, industries subject to certain conditions in the unlock announced by Corona.
पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा मधील रिक्त पदे : “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” निमित्य आयोजित “पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा” NASHIK ONLINE JOB FAIR-1 (2022-23)
Nashik Mahila Rojgar Melava 2022
Nashik Mahila Job Fair 2022
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक यांच्याकडून 26 ते 28 एप्रिल दरम्यान ऑनलाइन पद्धतीने विशेष रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. स्थलांतरामुळे काही औद्योगिक आस्थापनांमध्ये आवश्यक मनुष्यबळाचा सहभाग आणि स्थानिक बेरोजगार उमेदवारांना कामाची आवश्यकता असल्याचे जाणवत आहे. यामुळे या रोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त सहभाग नोंदवण्यासाठी व नियोक्ते आणि नोकरी इच्छुक महिला उमेदवारांना एका छत्राखाली सुविधा उपलब्ध होण्याकरिता महास्वयम वेबपोर्टलवरून या मेळाव्याचे आयोजन केले गेले आहे. या विशेष रोजगार मेळाव्याचा महिलांना लाभ घेता येणार आहे.
Nashik Female Job Fair 2022
कार्यालयाकडे नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी सहाय्य होण्याच्या दृष्टीने हा मेळावा आयोजन केला असून यामधील मुलाखती मोबाइल, दूरध्वनी, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात येणार आहे. राज्य शासनाने कोरोनामुळे जाहीर केलेल्या अनलॉकमध्ये काही अटी-शर्तींच्या अधीन राहून कंपन्या, औद्योगिक आस्थापना, व्यवसाय, उद्योग सुरू करण्यास मान्यता दिली आहे.
नियाेक्त्यांनी पुढे येण्याचे आवाहन
भरती इच्छुक नियोक्ते यांनी रिक्तपदे www.rojgar.mahaswayam.gov.in वेबपोर्टलवर Pandit Dindayal Upadhayay Job Fair पर्यायावर क्लिक करून “पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा” NASHIK ONLINE JOB FAIR-1 (2022-23) यावर त्यांच्याकडील रिक्त पदे, जनरल, इपीपी, अप्रेंटिस अशी पदे अधिसूचित करावी. तसेच या मनुष्यबळाच्या मागणीची जाहिरात व प्रसिद्धी विभागाच्या वरील वेबपोर्टलवर विनामूल्य करावी. या मेळाव्याचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन काैशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग नाशिकच्या सहायक आयुक्त श्रीमती अ. ला. तडवी यांनी केले आहे.
सेवा योजना नोंदणी आवश्यक
नियोक्त्याकडून रिक्तपदे www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाइन अधिसूचित करण्यात येणार आहेत. यासाठी सदर वेबपोर्टलवर नोंदणी केलेल्या ऑनलाइन अप्लाय केलेल्या उमेदवारांच्या नियोक्त्यांकडून भ्रमणध्वनीद्वारे ऑनलाइन मुलाखती घेण्यात येणार आहेत. बेरोजगारांना लाभ घेण्यासाठी वरील वेबपोर्टलवर लॉग-इन करावे लागेल. नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्यापपर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर किंवा अँड्रॉइड मोबाइलधारकांनी प्ले स्टोअरमधून mahaswayam मोफत डाऊनलोड करून नोंदणी करावी, तसेच लॉगीन करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्त पदांसाठी अप्लाय करावे लागेल.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Nashik Mahila Online Rojgar Melava 2022 |
|
PDF : https://rojgar.mahaswayam.in/#/home/index | |
ऑनलाईन अर्ज : https://bit.ly/2UaQjl0 |
“या” जिल्ह्यात घरबसल्या नोकरीची संधी-ऑनलाईन होतील मुलाखती !!
Nashik Job Fair 2022 – Nashik Rojgar Melava 2022– Mahaswayam portal is organizing Rojagar Melava for students, youth, and Other who needs job in Nashik District Of Maharashtra for providing a unique platform to all the job seekers through Nashik Rojgar Melava 2022. There is Receptionist, Driver, TMT Technician, C-Arm Technician, Clerk, IT Engineer, Biomedical Engineer, Safety, Patient Care Attendant, Housekeeping, Trainee, Trainee, EPP Trainee, Field Officer, Helper, Supervisor Posts to be filled. This job fair is organized by Pandit Deendayal Upadhyay Employment Fair under MahaSwayam. The Online Job Fair is for 300+ posts of 10th Pass students To Engineer in a Nashik State of Maharashtra for the various post through Online Mode. Apply here for Nashik Rojgar Melava 2022:
वेबपोर्टलवर रोजगार मेळावा –Nashik Rojgar Melava 2022
नाशिकमधील बेरोजगार तरुणांची एक खूशखबर. आता त्यांना नोकरीची संधी देण्यासाठी चक्क नाशिकमध्येच येत्या 21 ते 25 फेब्रुवारी 2022 दरम्यान ऑनलाईन पद्धतीने हेल्थकेअर रोजगार मेळाव्याचे ( job fair ) आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. या कार्यालयाकडे नोंदणी केलेल्या उमेदवारांना या मेळाव्यात सहभागी होता येणार आहे. मेळाव्यात जास्तीत जास्त तरुणांनी सहभागी व्हावे आणि नोकरीच्या संधी पटकावाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.
येथे आहेत रिक्तपदे
मेळाव्यामध्ये अनेक रिक्तपदे भरली जाणार आहेत. त्यात प्रामुख्याने रिसेप्शनिस्ट, ड्रायव्हर, टीएमटी टेक्निशियन, सी-आर्म टेक्निशियन, क्लर्क, आय.टी. अभियंता, बायोमेडिकल अभियंता, सुरक्षा, पेशंट केअर अटेंडंट, हाऊस कीपिंग, प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षणार्थी, ईपीपी प्रशिक्षणार्थी, फील्ड ऑफिसर, मदतनीस, पर्यवेक्षक आदी जागांसाठी अर्ज मागवले आहेत. विशेष म्हणजे जिल्हा भरातील अनेक रुग्णालयात या मेळाव्यातून भरती होणार आहे. त्यामुळे बेरोजगारांना नोकरीची चांगली संधी चालून आली आहे. कोरोना परिस्थितीमुळे उमेदवारांच्या मुलाखती या मोबाईल अथवा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होणार आहेत. त्यामुळे घरबसल्या या मेळाव्याचा लाभ घ्या आणि नोकरी मिळवा, असे आवाहन करण्यात आले आहे.
असा करावा अर्ज
नाशिक जिल्ह्यात ज्या संस्थामध्ये पदे भरायची आहेत, त्याची माहिती www.rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर संबंधित संस्था अपडेट करणार आहेत. त्यानुसार उमेदवाराला ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. ज्यांनी ऑनलाईन अर्ज भरला असेल त्यांच्या संबंधित संस्थाकडून ऑनलाईन मुलाखती घेण्यात येतील. विशेष म्हणजे ज्या उमेदवारांनी सेवायोजन नोंदणी केली आहे, त्यांचाच इथे विचार केला जाणार आहे. त्यामुळे ज्यांनी ही नोंदणी केली नाही त्या बेरोजगारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर किंवा प्ले स्टोअरमधून mahaswayam अॅप डाऊनलोड करून नोंदणी करावी. त्यानंतर लॉगीन करून अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अडचणी असल्यास येथे साधा संपर्क
रोजगार मेळाव्यात ज्या कंपन्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी जास्तीत जास्त रिक्तपदे भरावीत. त्यासाठी www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर Pandit Dindayal Upadhaya Job Fair ऑप्शनवर क्लीक करून NASHIK HEALTH CARE JF – 9 (2021-22) येथे जी रिक्तपदे भरायची आहेत, त्याची नोंद करावी. याबाबत काही अडचणी असल्यास 0253-2972121 या फोन क्रमांकावर किंवा [email protected] या ई-मेल आयडीवर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Job Fair Details :
- Job Fair Name – Pandit Dindayal Upadhyay Nashik Online Job Fair -9 (2022)
- Job Fair Mode – Online
- No of Posts – 300+ Vacancies
- State – Maharashtra
- Division – Nashik
- Job Location – Nashik
- Venue – Online Interview Of Suitable Candidates Shall Be Taken Through Mobile Phone, Video Call, Whatsapp Et
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Nashik Online Rojgar Melava 2022 |
|
PDF : https://rojgar.mahaswayam.in/#/home/index | |
ऑनलाईन अर्ज : https://bit.ly/2UaQjl0 |
? सरकारी नोकरी-रोजगार वार्तापत्र अप्प- लगेच डाउनलोड करा!! |
व्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
टेलिग्राम वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
Table of Contents
Mi 4th class pass last aahe
Helper in 4th pass?