Nashik Mahanagarpalika Bharti 2021

नाशिक महानगरपालिका मध्ये नवीन पदभरती सुरु; ३४६ पदांवर थेट मुलाखत 

Nashik Mahanagarpalika Bharti 2021 – Department of Public Health, Nashik under Nashik Mahanagarpalika has issued recruitment notification. Nashik Municipal corporation invites applications to fill 346 vacant posts of Physician Anesthetist, Medical Officer, Hospital Manager, Staff Nurse, ANM, X-Ray Technician, ECG Technician. Candidates who wish to apply here need to attend walk in interview at mentioned address under Nashik Municipal Corporation Recruitment 2021. Candidates Must be present for the interview on 22nd, 23rd, 26th and 27th July 2021. Additional details about Nashik Mahanagarpalika Bharti 2021 are as given below:

Nashik Mahanagarpalika Recruitment 2021 नाशिक महानगरपालिका द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे  भिषक, भूल तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, हॉस्पिटल व्यवस्थापक, कर्मचारी नर्स, ANM, एक्स-रे तंत्रज्ञ, ई तंत्रज्ञ पदाच्या एकूण 346 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. उमेदवारांनी दिलेल्या स्थळावर आपल्या शैक्षणिक प्रमाणपत्र तसेच अन्य संबंधित दस्तावेजसोबत उपस्थित राहावे. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…सरकारी भरती संदर्भातील सर्व अपडेट्स मिळण्यासाठी  येथे क्लिक करून लगेच व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा .

 • पदाचे नाव – भिषक, भूल तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, हॉस्पिटल व्यवस्थापक, कर्मचारी नर्स, ANM, एक्स-रे तंत्रज्ञ, ई तंत्रज्ञ
 • पद संख्या – 346 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे
 • नोकरी ठिकाण – नाशिक
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीची तारीख –22, 23, 26 आणि 27 जुलै 2021 
 • मुलाखतीचा पत्ता – अतिरिक्त आयुक्त (सेवा) दालन, राजीव गांधी भवन मुख्यालय, नाशिक महानगर पालिका, नाशिक
 • अधिकृत वेबसाईट – https://nmc.gov.in/

Important For Nashik Mahanagarpalika Recruitment 2021 

 1. Candidate need to read the official notification.
 2. Candidate after reading official notification note down the dates of interview and time.
 3. Then prepare for interview and practice for interview.
 4. Candidate have advice read the document paragraph in official notification and take this document and also Xerox copy of this document take with you when you go to interview.

रिक्त पदांचा तपशील – NMC Nashik Vacancy 2021

Nashik Mahanagarpalika Bharti 2021

Educational Qualification For Nashik Mahanagarpalika Bharti 2021 

 1. Physician – MD Medicine Chest/ DNB/ FCPs
 2. Anesthetist – MD/ DA
 3. Medical Officer (MBBS) – MBBS/ DA
 4. Hospital Manager – MBA (Health Care)
 5. Staff Nurse – B. Sc. Nursing Or GNM
 6. ANM – (a) 10th Class Pass (b) ANM
 7. X-Ray Technician – (a) B. Sc. (b) X-Ray Technician
 8. EGC Technician – (a) B. Sc. (b) ECG Technician

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For NMC Nashik Bharti 2021

जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट


 खुशखबर !! पुढील महिन्यात नाशिक महानगरपालिकेत ६०० कर्मचाऱ्यांची कायमस्वरूपी भरती 

Nashik Mahanagarpalika Bharti 2021 – Great News !! Candidates who are searching job in Nashik Municipal Corporation, the wait is over!!  As  Mahanagarpalika will soon starts recruitment process for 600 vacant posts in next month. So be ready for NMC Mega Recruitment and read below article for more information…

खुशखबर !! दीड महिन्यांपूर्वी राज्य शासनाने नाशिक महानगरपालिकेच्या ६०० पदांच्या भरतीसाठी मंजुरी दिली होती. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी पुढील महिन्यात हि पदभरती प्रक्रिया सुरू केली जाईल.मनुष्यबळाची अडचण पूर्ण करण्यासाठी पालिका वैद्यकीय विभागातील हि पदे कायमस्वरूपी भरणार असून आतापसूनच महानगरपालिकेने तयारी सुरू केली आहे …

Nashik Mahanagarpalika Bharti 2021

 


Nashik Mahanagarpalika Bharti 2021 – Important Update For Workers in Nashik Municipal Corporation. As Employees will get Promotion till 15th Feb as well as Seventh Pay Commission will be Implemented. Read Further details about Nashik Mahanagarpalika Bharti 2021 are as given below

अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांना १५ फेब्रुवारीपर्यंत पदोन्नती तसेच सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या सूचना स्थायी समिती सभापती गणेश गिते यांनी दिल्या.

सातवा वेतन आयोग लागू करण्याचे निर्देश 
महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबरोबरच आठ वर्षांपासून पदोन्नती मिळत नसल्याने प्रश्‍न मार्गी लावण्याच्या उद्देशाने स्थायी समितीच्या सभेत विषय चर्चेला आणला. नगरसेवक राहुल दिवे, कल्पना पांडे आदींनी प्रशासनाला जाब विचारला. सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात वेतननिश्चिती समितीने शासनाला अहवाल सादर केला आहे. एप्रिलपासून कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याची शिफारस केल्याची माहिती प्रशासनाने दिली.

पदोन्नतीचा मार्ग मोकळा करण्यासाठी बैठका

एकीकडे वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात हालचाली सुरू असताना, दुसरीकडे मात्र आठ वर्षांपासून रखडलेल्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा करण्यासाठी बैठका सुरू आहेत. मात्र, बैठकांमधून फलित बाहेर पडत नसल्याने प्रशासनाला १५ फेब्रुवारीपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आला. दहा फेब्रुवारीपर्यंत पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करावी व १५ फेब्रुवारीपासून अंमलबजावणीच्या सूचना देण्यात आल्या.

Leave a Comment