Nashik Pharmacy College Bharti 2023

नाशिक फार्मसी कॉलेज अंतर्गत विविध पदांची भरती सुरू

Nashik Pharmacy College Bharti 2023 – Latest Job Notification has been issued by Nashik Pharmacy College for the recruitment of “Professor, Assistant Professor, Associate Professor, Librarian, Accountant, Laboratory Technician, Laboratory Assistant” posts. There are total of 21 vacancies are available. Interested and eligible candidates can send their application to the mentioned address before the last date. The last date for receipt of the application will be 01st of September 2023.  Candidates who have the same educational qualifications for the given post will be eligible for this recruitment. Interested candidates should read more information related to this recruitment from the original advertisement / PDF / link and apply according to their eligibility. For more details about Nashik Pharmacy College Job 2023, Nashik Pharmacy College Recruitment 2023, Nashik Pharmacy College Application 2023.

Nashik Pharmacy College Job 2023

Nashik Pharmacy College Recruitment 2023: नाशिक फार्मसी कॉलेज द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, ग्रंथपाल, लेखापाल, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यकपदाच्या २१ रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०१ सप्टेंबर २०२३ आहे. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात/PDF/लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा.

Nashik Pharmacy College Recruitment 2023 Notification

पदाचे नाव – प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, ग्रंथपाल, लेखापाल, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक
पद संख्या – २१
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवशक्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती – ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल)
ई-मेल पत्ता – brahmavalleyho2000@gmail.com
नोकरी ठिकाण नाशिक
शेवटची तारीख –  ०१ सप्टेंबर २०२३
अर्ज पाठविण्याचा पत्ता 11, कृष्ण विहार अॅप, एचडीएफसी हाऊसच्या मागे, शरणपूर-त्र्यंबक लिंक रोड, कॅनडा कॉर्नर, नाशिक-05
अधिकृत वेबसाईट – www.brahmavalley.com

Eligibility Criteria For Nashik Pharmacy College Application 2023

Name of Posts  No of Posts 
प्राचार्य ०१
फार्मास्युटिक्स ०४
फार्मास्युटिकल केमिस्ट्री ०५
फार्माकोलॉजी ०३
फार्माकॉग्नोसी ०२
ग्रंथपाल ०१
लेखापाल ०२
प्रयोगशाळा तंत्रज्ञ ०२
प्रयोगशाळा सहाय्यक ०१

 

How to Apply For Nashik Pharmacy College Vacancy 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित ई-मेल पत्त्यावर पाठवावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ०१ सप्टेंबर २०२३ आहे.
  • उमेदवारांनी अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For www.brahmavalley.com Bharti 2023

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

 

Leave a Comment