National Company Law Tribunal Bharti 2023

राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरण अंतर्गत विविध पदांची भरती सुरू

National Company Law Tribunal Bharti 2023 – National Company Law Tribunal has published an advertisement for the various vacant posts of “Judicial Members“. There are total of 02 vacancies are available. Interested and eligible candidates can apply online before the last date. The last date for online application is the 19th of December 2023. Candidates who have the same educational qualifications for the given post will be eligible for this recruitment. Interested candidates should read more information related to this recruitment from the original advertisement / PDF/link and apply according to their eligibility. For more details about National Company Law Tribunal Job 2023, National Company Law Tribunal Recruitment 2023, National Company Law Tribunal Vacancy 2023 are as given below.

National Company Law Tribunal Job 2023

National Company Law Tribunal Recruitment 2023: राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरण द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “न्यायिक सदस्य” पदाच्या ०२ रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ डिसेंबर २०२३ आहे. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात/PDF/लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा.

National Company Law Tribunal Recruitment 2023 Notification 

पदाचे नाव न्यायिक सदस्य
पद संख्या ०२
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवशक्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती ऑनलाईन/ ऑफलाईन
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख २१ नोव्हेंबर २०२३
शेवटची तारीख –  १९ डिसेंबर २०२३
अर्जाची प्रत पाठविण्याची तारीख  २९ डिसेंबर २०२३
अर्ज पाठविण्याचा पत्ता श्री रियाजुल हक, अवर सचिव, कॉर्पोरेट कार्य मंत्रालय, खोली क्र. ५२६, ए ‘विंग’, ५ वा माळा, शास्त्री भवन, डॉ. राजेंद्र प्रसाद रोड, नवी दिल्ली- ११०००१
अधिकृत वेबसाईट – https://nclt.gov.in/

Vacancy Details For National Company Law Tribunal Bharti 2023

  • Judicial Members – 
    • 02

Salary Details For National Company Law Tribunal Form 2023

  • Judicial Members –
    • Two lakh twenty five thousand

How to Apply For National Company Law Tribunal Advertisement 2023 

  • Application for this recruitment is going on.
  • Application candidates should read the notification.
  • Last date to apply is 19th of December 2023.
  • Applications should be submitted before the last date.
  • For more information please see the given PDF advertisement.
  • Applications should be submitted on the link given below before the last date

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For nclt.gov.in Recruitment 2023

📲जॉईन टेलिग्राम  📩जॉईन करा
💻ऑनलाईन अर्ज  🌐 अर्ज करा
🎯PDF जाहिरात ☑️ जाहिरात वाचा
🌏अधिकृत वेबसाईट ❄️अधिकृत वेबसाईट

 


राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरण अंतर्गत विविध पदांची भरती सुरू

National Company Law Tribunal Bharti 2023 National Company Law Tribunal has published an advertisement for the various vacant posts of “Stenographers, Private Secretaries, Law Research Associates, Court Officers, Assistant Registrar(AR), and Deputy Registrar (DR)”. There are total of 192 vacancies are available. Interested and eligible candidates can apply online before the last date. The last date for online application is the 30th of June 2023. Candidates who have the same educational qualifications for the given post will be eligible for this recruitment. Interested candidates should read more information related to this recruitment from the original advertisement / PDF / link and apply according to their eligibility.

Law Job 2023

National Company Law Tribunal Recruitment 2023: राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरण द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “लघुलेखक, खाजगी सचिव, कायदा संशोधन सहयोगी, न्यायालय अधिकारी, सहायक निबंधक (एआर), आणि उपनिबंधक (डीआर)” पदाच्या १९२ रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जुन २०२३ आहे. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात/PDF/लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा. तसेच नवीन अपडेट्स रोज मिळवण्यासाठी या टेलिग्राम चॅनेल ला जॉईन व्हा !!

Law Tribunal Recruitment 2023 Notification 

पदाचे नाव लघुलेखक, खाजगी सचिव, कायदा संशोधन सहयोगी, न्यायालय अधिकारी, सहायक निबंधक (एआर), आणि उपनिबंधक (डीआर)
पद संख्या १९२ पदे
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवशक्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयोमर्यादा – २० ते ३० वर्षे
शेवटची तारीख –  ३० जून २०२३
अधिकृत वेबसाईट –  nclt.gov.in

Eligibility Criteria For National Company Law Tribunal Application 2023

Name of Posts  No of Posts  Educational Qualification
लघुलेखक ५३
  • Graduate in any discipline from a recognized University, and
  • have skill norms ie. Dictation (@ 100 words per minute) (English) and Transcription on computers (50 words per minute).
खाजगी सचिव ३३
  • Graduate in any discipline from a recognized University, and
  • have skill norms ie. Dictation (@ 100 words per minute) (English) and Transcription on computers (50 words per minute).
कायदा संशोधन सहयोगी ५५
  • Law Graduates fresh or experienced who have passed the final year L.L.B examination with a minimum aggregate of 50% marks from a recognized university.
न्यायालय अधिकारी २१
  • Candidate has to be a graduate, preferably in Law, from any recognized University.
सहायक निबंधक (एआर) १६
  • Degree in Law from a recognized university
  • MBA (Full Time) from a recognized University/Institute; or MBA (HR) from a recognized University/Institute.
उपनिबंधक (डीआर) १४
  • Degree in Law from a recognized university
  • MBA (Full Time) from a recognized University/Institute; or MBA (HR) from a recognized University/Institute

Salary Details for Registrar Notification 2023

Name of Posts  Salary
लघुलेखक Rs. 45,000/- per month
खाजगी सचिव Rs. 50,000/- per month
कायदा संशोधन सहयोगी Rs. 40,000 – 65,000/- per month
न्यायालय अधिकारी Rs. 45,000/- per month
सहायक निबंधक (एआर) Rs. 55,000/- per month
उपनिबंधक (डीआर) Rs. 60,000/- per month

 

How to Apply For National Company Law Tribunal Vacancy 2023

  • वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२३ आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
  • अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For nclt.gov.in Bharti 2023

जाहिरात १
जाहिरात २
जाहिरात ३
जाहिरात ४
(शुद्धिपत्रक)
ऑनलाईन अर्ज करा (लघुलेखक & खाजगी सचिव)
ऑनलाईन अर्ज करा (कायदा संशोधन सहयोगी)
ऑनलाईन अर्ज करा (न्यायालय अधिकारी)
ऑनलाईन अर्ज करा (सहायक निबंधक & उपनिबंधक)
अधिकृत वेबसाईट

 


 

 

 

 

 

NCLT Bharti 2021 : The National Company Law Tribunal (NCLT) has declared vacancies for law graduates. The recruitment will be for LLB freshers and experienced youth. NCLT has issued a notification regarding the official website nclt.gov.in. The application process has also started. Interested candidates for this post can get this government job only by giving an interview. Notification of NCLT vacancy and link of application is given below.

लॉ चे शिक्षण पूर्ण केलेल्या आणि सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) ने लॉ ग्रॅज्युएट्ससाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. ही भरती एलएलबी करणार्‍या फ्रेशर्स उमेदवारांसाठी आणि अनुभवी तरुणांसाठी केली जाणार आहे. NCLT ने अधिकृत वेबसाइट nclt.gov.in यासंदर्भात नोटिफिकेशन जाहीर केले आहे. अर्जाची प्रक्रियाही सुरू झाली आहे. या पदासाठी इच्छुक उमेदवार फक्त मुलाखत देऊन ही सरकारी नोकरी मिळवू शकतात. एनसीएलटी रिक्त पदाचे नोटिफिकेशन आणि अर्जाची लिंक बातमीखाली देण्यात आली आहे.

NCLT Bharti 2021 Vacancies Details (रिक्त पदांचा तपशील) :

पदाचे नाव – लॉ रिसर्च असोसिएट
पदांची संख्या – २७
पगार – ४० हजार रुपये प्रति महिना

या भरती प्रक्रियेद्वारे देशातील ८ वेगवेगळ्या शहरांमध्ये रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. कोणत्या शहरात किती पदांची भरती होणार याचा तपशील जाणून घ्या.

शहर आणि रिक्त पदांचा तपशील
नवी दिल्ली – ०३ पदे
मुंबई – ०८ जागा
कोलकाता – ०३ पदे
हैदराबाद – ०४ पदे
अलाहाबाद – ०२ जागा
गुवाहाटी – ०१ पोस्ट
कटक – ०३ पदे
अमरावती – ०३ पदे

पात्रता

उमेदवाराकडे देशातील कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून कायद्याची पदवी असणे गरजेचे आहे. उमेदवाराने नुकतीच एलएलबीच्या अंतिम वर्षाची परीक्षा उत्तीर्ण केली असावी. याव्यतिरिक्त एलएलबी पदवीसोबतच या क्षेत्रातील कामाचा अनुभव असणाऱ्यांना नोकर भरतीत प्राधान्य देण्यात येणार आहे. उमेदवाराची बार काऊन्सिल ऑफ इंडिया (BCI) मध्ये नोंदणी असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा
या सरकारी नोकरीसाठी उमेदवाराचे वय ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे. उमेदवाराच्या जन्मतारखेपासून ०१ नोव्हेंबर २०२२१ पर्यंत वयाची गणना केली जाईल.

NCLT application process: असा करा अर्ज

NCLT भरतीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी त्यांचा अर्ज भरुन ncltheadquartwes@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवायचा आहे.

उमेदवारांनी नोटिफिकेशनच्या लिंकवरून अर्ज डाउनलोड करा. त्याची प्रिंट काढा. संपूर्ण माहिती अचूक भरा. सर्व आवश्यक कागदपत्रांच्या सेल्फ अटेस्टेड प्रतींसोबत, त्याची स्कॅन केलेली प्रत ईमेलमध्ये जोडून पाठवा. तुमची सर्व कागदपत्रे एकाच पीडीएफ फाईलमध्ये असावीत. उमेदवार फक्त एकाच जागेसाठी अर्ज करू शकतो. ०१ नोव्हेंबर २०२१ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

निवड प्रक्रिया

या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. उमेदवारांची निवड केवळ मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे. मुलाखत नवी दिल्लीत होणार आहे.

Official Website
Notification

Leave a Comment