Naval Ship Repair Yard Bharti 2021

नेव्हल शिप रिपेअर यार्ड मध्ये 173 जागांसाठी भरती, ITI उत्तीर्णास संधी !

Naval Ship Repair Yard Bharti 2021 – Indian Navy, Naval Ship Repair Yard Recruitment 2021 Details (Naval Ship Repair Yard Bharti 2021) Advertisement for 173 Apprentice Posts is published now. The Eligible candidates can Submit there application Forms now. The Details about this recruitment are given below. Also the Official PDF Links are given here. The last date for submitting NSRY Goa Bharti 2021 is within 30 days form the date of Publication. For More updates don’t forget to Download the MahaBharti Official Mobile App. This Navy Bharti is the good opportunity for ITI Pass Candidates. So Just go through given details & Submit your Application forms.

Naval Ship Repair Yard Goa Vacancy 2021

Naval Ship Repair Yard Bharti 2021 Details  – भारतीय नौसेना रिपेयर यार्ड द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे अप्रिरेंटीस पदाच्या 173 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.ज्या उमेदवारांकडे पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह दिल्येल्या पत्यावर आपले अर्ज पाठवायचे  आहे. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक जाहिरात वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा. 

  • पदाचे नाव – अप्रेंटीस
  • पद संख्या – 173 जागा
  • शैक्षणिक पात्रता – ITI Trade
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन अर्ज करावे
  • कर्नाटक करता, अर्ज सादर करण्याचा पत्ता – प्रभारी अधिकारी, डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूल, नेव्हल शिप रिपेअर यार्ड, नेव्हल बेस, कारवार, कर्नाटक-581308
  • गोवा करता, अर्ज सादर करण्याचा पत्ता –  नेव्हल शिप रिपेअर यार्ड, गोवा
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 डिसेंबर 2021
  • अधिकृत वेबसाईट – www.indiannavy.nic.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Naval Ship Repair Yard Goa Bharti 2021

???? अर्ज करा
PDF जाहिरात
अधिकृत वेबसाईट

Leave a Comment