NHIDCL Recruitment 2020

NHIDCL Recruitment 2020Applications are invited from eligible candidates to fill up a total of 69 vacancies for the posts of Executive Director, General Manager, Deputy General Manager, Manager under National Highways and Infrastructure Development Corporation Limited. The application has to be done offline. The deadline to apply is December 1st, 2020. Further details are as follows:-

NHIDCL Recruitment 2020 : राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड अंतर्गत कार्यकारी संचालक, महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक पदांच्या एकूण 69 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 डिसेंबर 2020 आहे.

ज्या उमेदवारांनी यापूर्वीच एनएचआयडीसीएल जाहिरात दिनांक 05.10.2020 रोजी विविध पदांसाठी अर्ज सादर केला आहे, त्यांना पुन्हा अर्ज सादर करण्याची गरज नाही.

 • पदाचे नावकार्यकारी संचालक, महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक
 • पद संख्या – 69 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्तासंचालक (ए आणि एफ), राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास कॉर्पोरेशन लिमिटेड, तिसरा मजला, पीटीआय इमारत, 4- संसद भवन, नवी दिल्ली – 110001
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 डिसेंबर 2020 आहे.

How to Apply :

 • Applicants apply offline mode for NHIDCL Vacancies 2020
 • Interested and eligible candidates can send your application to the given address
 • Candidates apply before the last date
 • Last Date – December 1st, 2020
 • Application Address –
  • संचालक (ए आणि एफ), राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास कॉर्पोरेशन लिमिटेड, तिसरा मजला, पीटीआय इमारत, 4- संसद भवन, नवी दिल्ली – 110001

रिक्त पदांचा तपशील – NHIDCL Vacancies 2020

NHIDCL Recruitment 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For NHIDCL Recruitment 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/3lfSbVe
अधिकृत वेबसाईट : http://www.nhidcl.com/

Leave a Comment