‘राष्ट्रीय आरोग्य अभियान’ NHM Hingoli अंतर्गत ९० जागांसाठी भरती!

‘राष्ट्रीय आरोग्य अभियान’ NHM Hingoli अंतर्गत ९० जागांसाठी भरती!

NHM Hingoli Recruitment 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत हिंगोली येथे राष्ट्रीय नागरी अभियान व राष्ट्रीय आयुष मिशन अंतर्गत पुढील पदांसाठी ही भरती सुरू आहे. या भरतीतून विविध पदांच्या रिक्त असलेल्या तब्बल ९० जागा भरल्या जातील. या पदांवर रुजू झाल्यानंतर त्या उमेदवाराला दर महिना १०,०००/- ते १,२५,०००/- इतके वेतन मिळेल. या भरती प्रक्रियेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर

हिंगोली येथे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती एकूण ९० रिक्त पदे भरण्यासाठी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत काम करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑफलाइन पद्धतीने दिनांक २७ ऑगस्ट २०२४ पर्यंत जमा करावेत.

या भरतीत सहभागी होण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी त्यांचे अर्ज दिनांक २७ ऑगस्ट २०२४ पर्यंत ऑफलाइन पद्धतीने सादर करावेत. खुल्या वर्गातील उमेदवारांना १५०/- अर्ज शुल्क तर आरक्षित वर्गातील उमेदवारांना १००/- इतक्या अर्ज शुल्क भरावे लागेल.

विविध पदांसाठी पात्र उमेदवाराला दर महिना वेतन दिले जाईल. दर महिना १०,०००/- ते दरा महिना १,२५,०००/- यादरम्यान मासिक वेतन पदावर रुजू झालेल्या उमेदवाराला देण्यात येईल. हिंगोली येथील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सुरू असलेल्या या भरती विषयीची अधिक माहिती हिंगोली जिल्ह्याच्या https://hingoli.nic.in/ या अधिकृत संकेतस्थळावर वाचता येईल.

Leave a Comment