NHM Navi Mumbai Bharti 2023

NHM नवी मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती सुरू

NHM Navi Mumbai Bharti 2023– NHM Navi Mumbai (National Health Mission, Navi Mumbai) has invited application for the posts of “Yoga Instructor”. There are a total of various vacancies are available till the posts, Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of application is the 23rd of June 2023. Candidates who have the same educational qualifications for the given post will be eligible for this recruitment. Interested candidates should read more information related to this recruitment from the original advertisement / PDF / link and apply according to their eligibility.

NHM Job 2023

NHM Navi Mumbai Recruitment 2023: राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका, आरोग्य विभाग, एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण सोसायटी द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “योग प्रशिक्षक” पदाची रिक्त जागेसाठी  उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ जून २०२३ आहे. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात/PDF/लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा. तसेच नवीन अपडेट्स रोज मिळवण्यासाठी या टेलिग्राम चॅनेल ला जॉईन व्हा !!

Navi Mumbai Recruitment 2023 Notification 

पदाचे नाव योग प्रशिक्षक
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवशक्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती ऑफलाईन
नोकरी ठिकाण नवी मुंबई
शेवटची तारीख –  २३ जून २०२३
अर्ज पाठविण्याचा पत्ता नवी मुंबई महानगरपालिका, आरोग्य विभाग, तिसरा मजला, नमुंमपा मुख्यालय से 15 ओ, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई 400614
अधिकृत वेबसाईट –  www.nmmc.gov.in

Eligibility Criteria For National Health Mission Application 2023

Name of Posts  Salary
योग प्रशिक्षक 250/-प्रती योगसत्र

 

How to Apply For NHM Navi Mumbai Vacancy 2023

 • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २३ जून २०२३ आहे.
 • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
 • अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
 • अपूर्ण अर्ज किंवा योग्य चॅनेलद्वारे प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

Terms & Conditions for Mumbai 2023

 • सोबत जोडलेल्या यादीनुसार योग अभ्यासक्रम आयोजित करणारे विद्यापीठ किंवा संस्थेमधुन योग प्रशिक्षकाची पदवी धारण केलेली असावी, इत्यादी सविस्तर माहिती www.nmmc.gov.in या संकेत स्थळावर Jobs या लिंग द्वारे उपलब्ध होईल.
 • आरोग्यवर्धिनी कार्यक्रमांतर्गत महानगरपलिकेतील प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र स्तरावर योगसत्र आयोजित करावयाचे आहे.
 • नवी मुंबईतील रहिवाशी यांना प्राधान्य देण्यात येईल.
 • योग प्रशिक्षक यांना योगसत्र घेण्यासाठी रुपये 250/- प्रती योगसत्र याप्रमाणे त्यांनी दिलेल्या सेवेसाठी शुल्क अदा करण्यात येईल. याव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे प्रवासभत्ता, इंधन खर्च, दैनिक भत्ता देय असणार नाही.
 • योग प्रशिक्षकप्रती दिन जास्तीत जास्त दोन आरोग्य संस्थेच्या ठिकाण योग सत्र घेऊ शकतात.
 • योग प्रशिक्षक यांना महानगरपालिकेच्या पदावर कोणताही प्रकरचा हक्क असणार नाही.
 • विहित मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For nmmc.gov.in Bharti 2023

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई अंतर्गत 01 रिक्त पदांची भरती सुरू

NHM Mumbai Bharti 2023 –Department of Gastroenterology, Eth GSMC & KEM Hospital, Parel, Mumbai has Invites Applications For The Posts of Pharmacist. There Are Total of 01 Vacant Posts. The emplyment place for this recruitment is Mumbai. Eligible Candidates Can Apply For This Recruitment. Candidates will be recruited through direct interview. Interested and eligible candidates may attend the walk in interview at the given mentioned address on the 16th of May 2023. Interested candidates should read more information related to this recruitment from the original advertisement / PDF / link and apply according to their eligibility.

Job 2023

NHM Mumbai Recruitment 2023: राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई अंतर्गत गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभाग, इथ जीएसएमसी आणि केईएम हॉस्पिटल, परळ, मुंबई द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “फार्मासिस्ट” पदाच्या ०१ रिक्त जागांसाठी उउमेद्वारांकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजार राहावे. मुलाखतीची तारीख १६ मे २०२३ आहे.ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात/PDF/लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा.

NHM Mumbai Recruitment 2023 Notification 

 • पदाचे नाव – फार्मासिस्ट
 • पद संख्या ०१ पदे
 • शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात बघा
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • नोकरी ठिकाण – मुंबई
 • मुलाखतीची तारीख – १६ मे २०२३
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभाग, 9 ता मजला, प्रभाग-32 अ, नवीन इमारत, सेठ जीएसएमसी आणि केईएम
  हॉस्पिटल, परळ, मुंबई-12.
 • अधिकृत वेबसाईट – www.camahospital.org

How to Apply For NHM Mumbai Vacancy 2023 :

 •  भरतीकरिता निवड मुलाखतीद्वारे केली जाईल.
 • मुलाखतीची तारीख १६ मे २०२३ आहे.
 • उमेदवाराने मूळ प्रमाणपत्रांसह मुलाखतीला हजार राहावे.
 • अंतिम निवड वैयक्तिक मुलाखतीतील कामगिरीवर आधारित असेल.
 • मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.

रिक्त पदांचा तपशील – NHM Mumbai Application 2023

Name of Posts No. of Posts Qualification
Pharmacist 01 Eligibility Qualification: B.Pharm/ M.Pharm
Registration: state pharmacy council

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For NHM Mumbai Bharti 2023

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

 

Leave a Comment