NHM Parbhani Bharti 2023

राष्ट्रीय आरोग्य अभियान परभणी अंतर्गत विविध पदांची भरती सुरू

NHM Parbhani Bharti 2023 NHM Parbhani (National Health Mission Parbhani) is going to conducted new recruitment for the posts of “Hospital Manager, DEIC Manager, CPHC Consultant, Medical Officer Ayush PG, Medical Officer RBSK (MO), Medical Officer RBSK, Medical Officer Ayush UG (LMO), Medical Officer Ayush UG, Audiologist & Speech therapist, Staff Nurse (Female), Staff Nurse (Male), Supervisor (STS), Physiotherapists, Dental Technician, Block Accountant, Optometrist (DEIC), Social Worker, Pharmacist, Block Facilitator, Cardiologist, Oncologists, Pediatricians, Anesthetists, Anesthetists, ENT Surgeons, Radiologist, Medical Officer, Medical Officer (15 FC)”. There are total of 98 vacancies are available. The last date of submission of application is 16th of June 2023. Candidates who have the same educational qualifications for the given post will be eligible for this recruitment. Interested candidates should read more information related to this recruitment from the original advertisement / PDF / link and apply according to their eligibility.

NHM Job 2023

NHM Parbhani Recruitment 2023: राष्ट्रीय आरोग्य अभियान परभणी द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “रुग्णालय व्यवस्थापक, DEIC व्यवस्थापक, CPHC सल्लागार, वैद्यकीय अधिकारी आयुष पीजी, वैद्यकीय अधिकारी RBSK (MO), वैद्यकीय अधिकारी RBSK, वैद्यकीय अधिकारी आयुष UG (LMO), वैद्यकीय अधिकारी आयुष UG, ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट, स्टाफ नर्स (महिला), कर्मचारी परिचारिका (पुरुष), पर्यवेक्षक (एसटीएस), फिजिओथेरपिस्ट, दंत तंत्रज्ञ, ब्लॉक अकाउंटंट, ऑप्टोमेट्रिस्ट (डीईआयसी), सामाजिक कार्यकर्ता, फार्मासिस्ट, ब्लॉक फॅसिलिटेटर, हृदयरोगतज्ज्ञ, कर्करोग विशेषज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ, नेत्ररोगतज्ज्ञ, ईएनटी सर्जन, रेडिओलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी (15 FC)” पदाच्या ९८ रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. (पोस्ट क्र. 1 ते 18) करिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ जून २०२३ आहे. तसेच (पोस्ट क्र. 19 ते 27) करिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १३ जून २०२३ आहे. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात/PDF/लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा. तसेच नवीन अपडेट्स रोज मिळवण्यासाठी या टेलिग्राम चॅनेल ला जॉईन व्हा !!

National Health Mission Recruitment 2023 Notification 

पदाचे नाव रुग्णालय व्यवस्थापक, DEIC व्यवस्थापक, CPHC सल्लागार, वैद्यकीय अधिकारी आयुष पीजी, वैद्यकीय अधिकारी RBSK (MO), वैद्यकीय अधिकारी RBSK, वैद्यकीय अधिकारी आयुष UG (LMO), वैद्यकीय अधिकारी आयुष UG, ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट, स्टाफ नर्स (महिला), कर्मचारी परिचारिका (पुरुष), पर्यवेक्षक (एसटीएस), फिजिओथेरपिस्ट, दंत तंत्रज्ञ, ब्लॉक अकाउंटंट, ऑप्टोमेट्रिस्ट (डीईआयसी), सामाजिक कार्यकर्ता, फार्मासिस्ट, ब्लॉक फॅसिलिटेटर, हृदयरोगतज्ज्ञ, कर्करोग विशेषज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ, नेत्ररोगतज्ज्ञ, ईएनटी सर्जन, रेडिओलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी (15 FC)
पद संख्या ९८ पदे
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवशक्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती ऑफलाईन (पोस्ट क्र. 1 ते 18)
वयोमर्यादा –
  • वैद्यकीय अधिकारी – ७० वर्षे
  • स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन – ६५ वर्षे
  • खुला प्रवर्ग – ३८ वर्षे
  • मागासवर्गीय प्रवर्ग – ४३ वर्षे
नोकरी ठिकाण परभणी
शेवटची तारीख –  १६ जून २०२३
अर्ज पाठविण्याचा पत्ता मा. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अध्यक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जि. ए. आ. कु. क. सो., आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, परभणी.
अर्ज शुल्क (पोस्ट क्र. 1 ते 18)

  • खुला प्रवर्ग – रु. 150/-
  • मागासवर्गीय प्रवर्ग – रु. 100/-
निवड प्रक्रिया –  मुलाखती (पोस्ट क्र. 19 ते 27)
मुलाखतीचा पत्ता – मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दालन, जिल्हा परिषद,परभणी
मुलाखतीची तारीख – १३ जून २०२३
अधिकृत वेबसाईट –  parbhani.gov.in

Eligibility Criteria For NHM Application 2023

Name of Posts  No of Posts  Educational Qualification
रुग्णालय व्यवस्थापक ०१ Any Medical Graduate with MPH/MHA/MBA in Health
DEIC व्यवस्थापक ०१ Any Medical Graduate with MPH/MHA/MBA in Health
CPHC सल्लागार ०१ Any Medical Graduate with MPH / MHA – with 3 years experience
वैद्यकीय अधिकारी आयुष पीजी ०१ PG UNANI( Registration /Renewal Compulsory
वैद्यकीय अधिकारी RBSK (MO) ०१ BAMS ( Registration / Renewal Compulsory )
वैद्यकीय अधिकारी आयुष RBSK (LMO) ०४ BAMS ( Registration / Renewal Compulsory )
वैद्यकीय अधिकारी आयुष UG ०१ UG UNANI ( Registration / Renewal Compulsory )
ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट ०२ Degree in Audiology
स्टाफ नर्स (महिला) २४ GNM / B.Sc Nursing (MNC Registration Compulsory) Renewal (If applicable)
स्टाफ नर्स (पुरुष) ०२ GNM / B.Sc Nursing (MNC Registration Compulsory) Renewal (If applicable)
पर्यवेक्षक (एसटीएस) ०१ Any graduate with Typing skills, Marathi – 30 words per minute, English 40 words per minute with MSCIT
फिजिओथेरपिस्ट ०३ Graduate Degree in Physiotherapy
दंत तंत्र ०१ 12th Science and Diploma in Dental Technician Course. Registration with State Dental Council
ब्लॉक अकाउंटंट ०१ B.Com with Tally Certification
ऑप्टोमेट्रिस्ट (डीईआयसी) ०१ Bachel0r in Optometry from recognized university
सामाजिक कार्यकर्ता ०३ MSW
फार्मासिस्ट ०२ B. Pharm / D.Pharm Registration with Maharashtra State Pharmacy Council
ब्लॉक फॅसिलिटेटर ०२ Any graduate with Typing skills, Marathi – 30 words per minute , English 40 words per minute with MSCIT
हृदयरोगतज्ज्ञ ०१ DM Cardiology
कर्करोग विशेषज्ञ ०१ DM Onco
बालरोगतज्ञ ०२ MD Paed / DCH / DNB
भूलतज्ज्ञ ०१ MD Anesthesia / DA/ DNB
नेत्ररोगतज्ज्ञ ०१ MS Ophthalmologist / DOMS
ईएनटी सर्जन ०१ MS ENT / DORL / DNB
रेडिओलॉजिस्ट ०१ MD Radiology / DMRD
वैद्यकीय अधिकारी २७ MBBS
वैद्यकीय अधिकारी (15 FC) ११ MBBS

Salary Details for 2023

 

 

पदाचे नाव  वेतनश्रेणी 
रुग्णालय व्यवस्थापक Rs. 35,000/- per month
DEIC व्यवस्थापक Rs. 35,000/- per month
CPHC सल्लागार Rs. 35,000/- per month
वैद्यकीय अधिकारी आयुष पीजी Rs. 30,000/- per month
वैद्यकीय अधिकारी RBSK (MO) Rs. 28,000/- per month
वैद्यकीय अधिकारी आयुष RBSK (LMO) Rs. 28,000/- per month
ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट Rs. 28,000/- per month
स्टाफ नर्स (महिला) Rs. 25,000/- per month
स्टाफ नर्स (पुरुष) Rs. 20,000/- per month
पर्यवेक्षक (एसटीएस) Rs. 20,000/- per month
फिजिओथेरपिस्ट Rs. 20,000/- per month
दंत तंत्र Rs. 17,000/- per month
ब्लॉक अकाउंटंट Rs. 18,000/- per month
ऑप्टोमेट्रिस्ट (डीईआयसी) Rs. 20,000/- per month
सामाजिक कार्यकर्ता Rs. 28,000/- per month
फार्मासिस्ट Rs. 17,000/- per month
ब्लॉक फॅसिलिटेटर 7500/- Per Month (300 X 25=7500)
हृदयरोगतज्ज्ञ Rs. 1,25,000/- per month
कर्करोग विशेषज्ञ Rs. 1,25,000/- per month
बालरोगतज्ञ Rs. 75,000/- per month
भूलतज्ज्ञ Rs. 75,000/- per month
नेत्ररोगतज्ज्ञ Rs. 75,000/- per month
ईएनटी सर्जन Rs. 75,000/- per month
रेडिओलॉजिस्ट Rs. 75,000/- per month
वैद्यकीय अधिकारी Rs. 60,000/- per month
वैद्यकीय अधिकारी (15 FC) Rs. 60,000/- per month

 

How to Apply For National Health Mission Vacancy 2023

  • या भरतीकरिता (पोस्ट क्र. 1 ते 18) करिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ जून २०२३ आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • विहीत मुदतीच्या नंतर स्वहस्ते / पोस्टाने प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार करण्यात येणार नाही.

Selection Process for National Health Mission Parbhani 2023

  • या भरतीकरिता (पोस्ट क्र. 19 ते 27) पदांसाठी निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  •  Walk- In- Interview साठी उमेदवारांनी त्यांचे सर्व मुळ शैक्षणिक कागदपत्रे व मुळ कागदपत्राचा एक छायांकित प्रतीचा संच सोबत आणावा.
  •  Walk- In- Interview चे स्थळ :- मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दालन, जिल्हा परिषद,परभणी
  • Walk- In- Interview दिनांक :- १३/०६/ २०२३ रोजी सकाळी १०.०० ते १२.०० या कालावधीत उमेदवारांचे अर्ज जमा करण्यात येऊन दुपारी १.०० वाजता थेट मुलाखत घेण्यात येणार आहे
  • मुलाखती उपस्थित राहण्याकरिता उमेदवारांना प्रवास भत्ता व इतर कुठलाही भत्ता देय राहणार नाही.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For parbhani.gov.in Bharti 2023

जाहिरात १
जाहिरात २
अधिकृत वेबसाईट

 

Leave a Comment