NHM Raigad Recruitment 2020 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, रायगड अंतर्गत फिजिशियन, एनेस्थेटिस्ट, वैद्यकीय अधिकारी, एमओ आयुष, स्टाफ नर्स, लॅब टेक्नीशियन, हॉस्पिटल मॅनेजर, एक्स-रे टेक्नीशियन पदांच्या एकूण 465 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे मुलाखतीकरिता हजर राहावे.
- पदाचे नाव – फिजिशियन, एनेस्थेटिस्ट, वैद्यकीय अधिकारी, एमओ आयुष, स्टाफ नर्स, लॅब टेक्नीशियन, हॉस्पिटल मॅनेजर, एक्स-रे टेक्नीशियन
- पद संख्या – 465 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- नोकरीचे ठिकाण – रायगड
- अधिकृत वेबसाईट – https://zpraigad.maharashtra.gov.in/
- मुलाखतीचा पत्ता : जिल्हा रुग्णालय अलिबाग
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For NHM Raigad Recruitment 2020 | |
PDF जाहिरात : https://bit.ly/3iGbxRT | |
अधिकृत वेबसाईट : https://zpraigad.maharashtra.gov.in/ |