NMMS Scholarship Exam New Dates

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर;या तारखेपासून अर्ज भरण्यास सुरुवात

NMMS Scholarship Exam New Dates – The dates for the National Means cum Merit Scholarship Scheme Exam examination for the year 2021-22 have been announced. This year, the scholarship examination for the eighth standard students will be held on April 10, and the application process has started from January 19, according to the education department. Check NMMS Scholarship Exam New Dates, NMMS Registration 2022, NMMS Application Form 2022 and other detailscat below:

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एनएमएमएस) परीक्षेचे २०२१-२२ या वर्षातील तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. चालू वर्षी आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा १० एप्रिलला होणार असून, १९ जानेवारीपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी कोणत्याही शासकीय अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेत आठवीत शिकत असलेल्या व पालकांचे वार्षिक उत्पन्न दीड लाखापेक्षा कमी पाहिजे, तसेच सातवीत सर्वसाधारण संवर्गासाठी किमान ५५ टक्के उत्तीर्ण व आरक्षित संवर्गासाठी किमान ५० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेला विद्यार्थी या परीक्षेस पात्र असतो.


राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा आता “या” तारखेला घेण्यात येणार

NMMS Scholarship Exam New Dates – The Maharashtra Public Service Commission has announced to conduct the pre-service examination on March 21. Therefore, the scholarship examination has been postponed and now it will be held on April 6.

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती याेजना परीक्षा (एनएमएमएस) २१ मार्च राेजी राज्यभरात विविध केंद्रावर हाेणार हाेती. मात्र, महाराष्ट्र लाेकसेवा आयाेगाने राज्यसेवा पूर्व परीक्षा २१ मार्च राेजी घेण्याची घाेषणा केली आहे. त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून, आता ही परीक्षा ६ एप्रिल राेजी घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती याेजना परीक्षा (एनएमएमएस) २१ मार्च रोजी राज्यभरात ३७ जिल्ह्यांतील ७६१ उपकेंद्रांवर घेण्यात येणार हाेती. ही परीक्षा इयत्ता आठवीसाठी घेण्यात येते.

 

NMMS Scholarship Exam New Dates

Leave a Comment