उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात मोठी भरती निघाली आहे.
North Maharashtra University Recruitment 2024 :
राज्यात प्रोफेसर भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तुम्हीही एखाद्या नामांकित महाविद्यालयात प्रोफेसर पदासाठी निवड व्हावी. अशी इच्छा बाळगून असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात प्रोफेसर पदासाठी मोठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2024 असणार आहे.
जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात मोठी भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रॅक्टिसचे प्राध्यापक पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन/ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2024 असणार आहे.
- संस्थेचे नाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
- भरले जाणारे पद : अभ्यासाचे प्राध्यापक
- अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन/ऑनलाइन (ई-मेल)
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 ऑगस्ट 2024
कुठे पाठवाल अर्ज : ई-मेल आयडी : [email protected]
अर्ज पाठविण्याचा पत्ता : कुलसचिव, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव 425001
नोकरीचे ठिकाण : जळगाव
कसा कराल अर्ज?
जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात प्रोफेसर पदासाठीच्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन/ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2024 असणार आहे.
? सरकारी नोकरी-रोजगार वार्तापत्र अप्प- लगेच डाउनलोड करा!! |
व्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
टेलिग्राम वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
Table of Contents