NPCIL Mumbai Bharti 2023

NPCIL Mumbai Recruitment 2023Nuclear Power Corporation of India Limited has issued new recruitment notification for the “Deputy Manager, Junior Hindi Translator, Group A Deputy Manager, and Group B Junior Hindi Translator” in NPCIL Bharti 2023. There is a total of 136 vacant posts to be filled under NPCIL Mumbai Recruitment 2023. The online link will be activated from 12th of May 2023. Applicants need to apply through the link below before the last date. The last date of online application is 29th of May 2023. Additional details about are given below

NPCIL Recruitment 2023

NPCIL Mumbai Bharti 2023 – न्युक्लीयर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “उपव्यवस्थापक, कनिष्ठ हिंदी अनुवादक, गट अ उप व्यवस्थापक, आणि गट ब कनिष्ठ हिंदी अनुवादक” पदांच्या १३६ रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यातयेत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज १२ मे २०२३ पासून सुरु होतील. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ मे २०२३ आहे.ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयात ओडवी असेल ते या भरतीसाठी पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक जाहिरात वाचावी  व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

NPCIL Recruitment 2023 Notification 

पदाचे नाव उपव्यवस्थापक, कनिष्ठ हिंदी अनुवादक, गट अ उप व्यवस्थापक, आणि गट ब कनिष्ठ हिंदी अनुवादक
पद संख्या १३६ जागा
शैक्षणिक पात्रता मूळ जाहिरात बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयोमर्यादा – उपव्यवस्थापक – १८ ते ३० वर्षे

कनिष्ठ हिंदी अनुवादक – १८ ते २८ वर्षे

नोकरी ठिकाण मुंबई
अर्ज सुरु होण्याची तारीख –  १२ मे २०२३
शेवटची तारीख –  २९ मे २०२३
अधिकृत वेबसाईट – www.npcil.nic.in

Eligibility Criteria For NPCIL Application 2023

पदाचे नाव  पदसंख्या  वेतन
उपव्यवस्थापक १२४ RS. ५६१००
कनिष्ठ हिंदी अनुवादक ०४ RS. ३५४००
गट अ उप व्यवस्थापक ०७ RS. ५६१००
गट ब कनिष्ठ हिंदी अनुवादक ०१ RS. ३५४००

 

How to Apply For NPCIL Vacancy 2023 :

  •  या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवार खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकतात.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेस्थळावर.
  • ,अर्ज शेवटच्या तारखेअगोदर सादर करावे.
  • अर्ज १२ मे २०२३ पासून सुरु होतील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ मे २०२३ आहे.

Selection Process For NPCIL Vacancy 2023

  • GATE Score
  • Interview
  • Document Verification
  • For more information please read the given PDF advertisement.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For  NPCIL Bharti 2023

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

Leave a Comment