NPCIL अंतर्गत 250 पदांकरिता ऑनलाईन अर्ज
NPCIL Tarapur Bharti 2022– Nuclear Power Corporation of India Limited has issued new recruitment notification for the Trade Apprentice in NPCIL Bharti 2021. There is a total of 250 vacant posts to be filled under NPCIL Trade Apprentice Recruitment 2021. Candidates who have Interested can apply here Online Through given link. The Online application is starting from 28th October 2021 and the last date for Submission of NPCIL Online Application 2021 is 15th November 2021. Additional details about NPCIL Recruitment 2021, NPCIL Tarapur Bharti 2022, NPCIL Tarapur Recruitment 2022 are as given below:
NPCIL Tarapur Recruitment 2021
NPCIL Tarapur Bharti 2021 – न्युक्लीयर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे ट्रेड अपरेंटिस पदांच्या 250 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यातयेत आहे. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक जाहिरात वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…सरकारी भरती संदर्भातील सर्व अपडेट्स मिळण्यासाठी लगेच व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा .
न्युक्लियर पावर कॉरपोरेशन ऑफ इंडिया (NPCIL) ने अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. एकूण २५० विविध प्रकारची पदे भरली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांना २८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर २०२१ पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. npcilcareers.co.in वर ट्रेड अप्रेंटिस भरतीसाठी ऑनलाइन अर्जांची लिंक सक्रिय करण्यात आली आहे.
- पदाचे नाव – ट्रेड अपरेंटिस
- पद संख्या – 250 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख –15 नोव्हेंबर 2021
- अधिकृत वेबसाईट – www.npcilcareers.co.in
NPCIL Tarapur Bharti 2022
न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) ने ट्रेड अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. पात्र उमेदवार एनपीसीआयएल अपरेंटिस भरती २०२१ साठी अधिकृत वेबसाइट npcilcareers.co.in द्वारे 15 नोव्हेंबर 2021 पर्यंत अर्ज करू शकतात. तथापि, अर्ज प्रक्रिया 28 ऑक्टोबर 2021 पासून सुरू झाली आहे.
या पदांसाठी होणार भरती- NPCIL Tarapur Bharti 2021
या प्रक्रियेद्वारे एकूण 250 पदांची भरती केली जाईल.
NPCIL अप्रेंटिस पदांची माहिती:
एकूण पदे – २५०
स्टेनोग्राफर (इंग्रजी) – ०२
स्टेनोग्राफर (हिंदी) – ०१
सेक्रेटेरिअल असिस्टंट – ०४
हाऊस कीपर – ०३
इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टम मेंटेनन्स- १७
ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) – ०२
ड्राफ्ट्समन (सिविल) – ०१
कारपेंटर – १४
प्लम्बर – १५
वायरमन – ११
डिझेल मेकॅनिक – ११
पेंटर – १५
रेफ्रिजरेशन आणि एसी मेकॅनिक – १६
फिटर – २६
टर्नर – १०
मशीनिस्ट – ११
इलेक्ट्रीशियन – २८
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – १५
इंस्ट्रूमेंट मेकॅनिक – १३
वेल्डर – २१
कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट – १४
प्रवर्गनिहाय रिक्त पदे
एससी-२५
एसटी-२२
ओबीसी (एनसी)-६७
ईडब्ल्यूएस-२५
यूआर-१११
२५० पैकी १० जागा पीडब्ल्यूबीडी साठी आरक्षित
पात्रता – NPCIL Trade Apprentice Bharti 2021
वरील पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवाराकडे संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय पास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. जर उमेदवाराने एक वर्षाचा ITI कोर्स केला असेल तर त्याला दरमहा ७७०० रुपये स्टायपेंड दिला जाईल. तर, दोन वर्षांचा आयटीआय अभ्यासक्रम करणाऱ्या उमेदवारांना दरमहा ८८५५ रुपये मानधन मिळेल.
वयोमर्यादा किती- Age Limit For Tarapur Atomic Power Station Bharti 2021
वयोमर्यादेबद्दल बोलताना, अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय १४ वर्षापेक्षा कमी आणि २४ वर्षापेक्षा जास्त नसावे. मात्र, आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयाची सवलत दिली जाईल. तपशीलवार माहितीसाठी उमेदवार अधिकृत अधिसूचना तपासू शकतात.
असा करा अर्ज – How To Apply For NPCIL Bharti 2021-22
आयटीआयमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड अप्रेंटिस पदांसाठी केली जाईल. इच्छुक उमेदवारांना सर्वप्रथम कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय http://www.apprenticeship.gov.in च्या वेब पोर्टलवर प्रशिक्षणार्थी पदावर भरतीसाठी नोंदणी करावी लागेल. त्यानंतर त्यांना NPCIL च्या आस्थापना नोंदणी क्रमांक . E05202701247 द्वारे अर्ज करावा लागतो. अधिक तपशीलांसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइट पाहू शकतात.
How To Apply For NPCIL Jobs 2022?
- Candidates need to Visit on the official website of NPCIL , the link for which is given below
- Interested and eligible candidates can apply online mode for NPCIL Recruitment 2021
- Applicants apply online mode
- Apply before the last date
- The last date of submission of application is 15 Nov 2021
रिक्त पदांचा तपशील –NPCIL Trade Apprentice Vacancy 2022
Name of Post | Name of Discipline | Total Vacancies |
---|---|---|
Trade Apprentices | Fitter | 26 |
Turner | 10 | |
Electrician | 28 | |
Welder | 21 | |
Electronic Mechanic | 15 | |
Instrument Mechanic | 13 | |
Refrigeration and AC Mechanic | 16 | |
Carpenter | 14 | |
Plumber | 15 | |
Wireman | 11 | |
Diesel Mechanic | 11 | |
Machinist | 11 | |
Painter | 15 | |
Draughtsman (Mechanical) | 02 | |
Draughtsman (Civil) | 01 | |
Information and Communication Technology System Maint. | 17 | |
Computer Operator and Programming Assistant (COPA) | 14 | |
Stenographer(English) | 02 | |
Stenographer(Hindi) | 01 | |
Secreterial Assistant | 04 | |
House Keeper | 03 |
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For NPCIL Recruitment 2021 |
|
? अर्ज करा | |
🌐 अर्ज करा | |
☑️ जाहिरात वाचा | |
अधिकृत वेबसाईट |
? सरकारी नोकरी-रोजगार वार्तापत्र अप्प- लगेच डाउनलोड करा!! |
|
|
Table of Contents