नवोदय विद्यालय समिती (NVS) मध्ये १३७७ जागांसाठी होणार भरती!

नवोदय विद्यालय समिती (NVS) मध्ये १३७७ जागांसाठी होणार भरती!

NVS Recruitment 2024 : नवोदय विद्यालय समितीने (NVS) कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, महिला स्टाफ नर्स, इलेक्ट्रीशियन कम प्लंबर, मेस हेल्पर, MTS यासह शिक्षकेतर पदांच्या थेट भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक उमेदवार navodaya.gov.in या अधिकृत वेबसाइटवर अधिसूचना पाहू शकतात.

नवोदय विद्यालय समिती भरती मोहिमेअंतर्गत एकूण १३७७ रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.

निवड झालेल्या उमेदवारांची भारतात कोठेही नियुक्ती केली जाऊ शकते. स्टेशन / प्रदेश बदलण्याची विनंती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारली जाणार नाही.

 Official Link : https://navodaya.gov.in/nvs/en/Recruitment/Notification-Vacancies/

अधिसुचना Notificationhttps://drive.google.com/file/d/12Uo-74ZjVhCRCZxP29BqeRv9v-CZxOO_/view?usp=sharing

निवड प्रक्रिया (Selection Process) : या पदांसाठी निवड स्पर्धा परीक्षेद्वारे केली जाईल, सर्व अर्जदारांसाठी अनिवार्य, मुलाखत/कौशल्य चाचणी द्यावी लागेल. त्यानंतर निवड झालेल्या उमेदवाराची त्यानंतर विशिष्ट पदावर नियुक्ती केली जाईल. NVS शिक्षकेत्तर भरती२०२४ मध्ये स्वारस्य असलेल्या उमेदवारांसाठी ही भरती संधी खुली आहे.

Leave a Comment