Oil India Limited Bharti 2021

Oil India Limited Bharti 2021 -This is important news for those looking for Jobs, Oil India, a Navratna company of the Government of India, has started recruiting for various vacancies including engineers and chemists. Interested candidates can apply for these posts online till January 19, 2021. In this news you will find advertisements and links to the candidates for complete information about applying for the posts.

सध्याच्या कोरोना संकटकाळामुळे अनेकांच्या हातातील रोजगार गेले आहेत, मोठमोठ्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची कपात केल्याने कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा आली आहे. मागील वर्षभरात लॉकडाऊनमुळे कंपन्यांना मोठं आर्थिक नुकसान सहन करावा लागला. त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य कर्मचाऱ्यांवर झाला आहे. नोकरी टीकवणं आणि घर सांभाळणं हे मोठं आव्हान नोकरदारांसमोर उभं राहिलं आहे. आता जनजीवन हळूहळू पुर्वपदावर येण्यास सुरूवात झाली आहे. अनेक ठिकाणी पुन्हा रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ लागल्या आहेत.

त्यामुळे नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे, भारत सरकारच्या नवरत्न कंपनी ऑयल इंडियाने(Oil India) अभियंता, केमिस्टसह वेगवेगळ्या रिक्त पदांवर भरती निघाली आहे. इच्छुक उमेदवार १९ जानेवारी २०२१ पर्यंत या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. पदांसाठी अर्ज करण्याबाबत संपूर्ण माहितीसाठी उमेदवारांना जाहिरात आणि लिंकची तुम्हाला या बातमीत मिळणार आहे.

पदांचा तपशील

ड्रिलिंग अभियंता – ०२ पदे – ५०,००० / –

आयटी अभियंता – ०१ पद – ४५,००० / –

केमिस्ट – ०१ पद – ५०,००० / –

अर्ज करण्याची अंतिम तारीख – १९ जानेवारी २०२१

वय मर्यादा – या पदांसाठी उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ६५ वर्षे निश्चित केली गेली आहे.

निवड प्रक्रिया: – उमेदवारांची निवड ऑनलाइन मुलाखतीच्या आधारे केली जाईल.

शैक्षणिक पात्रता:-  उमेदवारास किमान शिक्षण म्हणून इंजिनिअर क्षेत्रात पदवी असणे आवश्यक आहे. तपशीलवार माहितीसाठी अधिसूचना वाचा.

अर्जाची प्रक्रिया: अर्ज डाऊनलोड करुन भरा आणि शेवटच्या तारखेपूर्वी तो दिलेल्या ई-मेल आयडीवर पाठवा.

ईमेल पत्ता: [email protected]

अधिकृत संकेतस्थळ  –  https://www.oil-india.com/

अधिसूचना आणि अर्ज भरण्यासाठी लिंकवर क्लिक कर


Oil India Limited Bharti 2020: Oil India Limited is inviting applications from eligible candidates to fill up a total of 47 vacancies for the posts of Clerk including Teacher, Geophysicist, Fire Service Officer, Pharmacist, Nursing Tutor, Librarian. Interested and eligible candidates should be present for the interview. Interview dates are 15, 21, 22, 28 September, 5, 8, 13, 19 & 28 October 2020.Eligible Criteria, Educational Qualification,Age Limit, Important dates and other details for vacancies given below:

Oil India Limited Bharti 2020: ऑईल इंडिया लिमिटेड भरती 2020 (Oil India Limited) अंतर्गत शिक्षक, भूभौतिकीशास्त्रज्ञ, अग्निशमन सेवा अधिकारी, फार्मासिस्ट, नर्सिंग ट्यूटर, ग्रंथपाल सह लिपिक पदांच्या एकूण 47 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 15, 21, 22, 28 सप्टेंबर, 5, 8, 13, 19 & 28 ऑक्टोबर 2020 आहे.

  • पदाचे नाव – शिक्षक, भूभौतिकीशास्त्रज्ञ, अग्निशमन सेवा अधिकारी, फार्मासिस्ट, नर्सिंग ट्यूटर, ग्रंथपाल सह लिपिक
  • पद संख्या – 47 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
  • मुलाखतीची तारीख – 15, 21, 22, 28 सप्टेंबर, 5, 8, 13, 19 & 28 ऑक्टोबर 2020 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.oil-india.com

Walk-in-Interview : Interested and Eligible Candidate can Walk-in-Interview from following dates the Intervies dates are 15, 21, 22, 28 September, 5, 8, 13, 19 & 28 October 2020.

walk- in Interview

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Oil India Recruitment 2020
 PDF जाहिरात : https://www.oil-india.com/Current_openNew.aspx
 अधिकृत वेबसाईट : https://www.oil-india.com/

Leave a Comment