Ordnance Factory Ambernath Bharti 2020 – Indian Army Material Factory, Ordnance Factory Hospital Ambarnath, Thane has published the recruitment notification for the Graduate Apprentice and Diploma Apprentice posts of 23 vacancies available to fill. Eligible candidates can submit your application to the mentioned address before the 24th of October 2020. Further details of Ordnance Factory Ambernath Recruitment 2020 are given below.
Ordnance Factory Ambernath Recruitment 2020 : भारतीय सेनासामग्री कारखाना अंबरनाथ, ठाणे येथे अप्रेंटीस पदाच्या 23 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑक्टोबर 2020 आहे.
- पदाचे नाव – अप्रेंटीस
- पद संख्या – 23 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- नोकरी ठिकाण – ठाणे
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – महावव्यस्थापक , सेनासामग्री कारखाना, अंबरनाथ, जि. ठाणे
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 ऑक्टोबर 2020 आहे
How to Apply :
- Applicants apply offline mode for Ordnance Factory Ambernath Recruitment 2020
- Candidates can usbmit your application to the given address
- Applicants apply befire the last date
- Llast Date – 24th of October 2020
- Application Address –
- महावव्यस्थापक , सेनासामग्री कारखाना, अंबरनाथ, जि. ठाणे
रिक्त पदांचा तपशील – Ordnance Factory Ambernath Vacancies 2020
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Ordnance Factory Ambernath Bharti 2020 |
|