Panvel Mahanagarpalika Bharti 2022

पनवेल महानगरपालिकेत विविध पदांसाठी थेट मुलाखती 

Panvel Mahanagarpalika Bharti 2022 – Panvel Municipal Corporation is going to conduct walk-in interview for Community organizers, Medical officers, Laboratory technicians, GNM Staff Nurse, LHV, and Health Worker Posts. There are 176 vacant posts to be filled under PMC Panvel Recruitment 2022. The candidates will get selected through walk-in interview. The walk-in will be conducted on 18th, 19th, and 20th May 2022 as per posts. Additional details about Panvel Mahanagarpalika Bharti 2022, Panvel Municipal Corporation  Recruitment 2022, Pmc panvel recruitment 2022, Panvel Municipal Corporation Recruitment 2022, Panvel Mahanagarpalika Vacancy 2022 are as given below:

Pmc panvel recruitment 2022

Panvel Municipal Corporation  Recruitment 2022 – पनवेल महानगरपालिका, पनवेल द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे समुदाय संघटक, वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, अधिपरिचारिका, एलएचव्ही, आरोग्य सेविका” पदाच्या एकूण 176 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयामध्ये शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पदाप्रमाणे पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी  व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा.

Panvel Municipal Corporation Recruitment 2022

 • पदाचे नाव – समुदाय संघटक, वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, अधिपरिचारिका, एलएचव्ही, आरोग्य सेविका
 • पद संख्या – 176 जागा
 • शैक्षणिक पात्रता – Refer PDF
 • नोकरी ठिकाण – पनवेल
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • वेतन – 15000/- ते 60000
 • मुलाखतीची तारीख – 18, 19 व 20 मे 2022 (पदांनुसार)
 • अधिकृत वेबसाईट –www.panvelcorporation.com
 • मुलाखतीचा पत्ता
  • वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ  –  उपजिल्हा रुग्णालय पनवेल
  • इतर पदांकरिता –नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ ट्रेनिंग अँड रिसर्च (NIPHTR) प्लॉट क्रमांक ६ आणि ६A. सेक्टर १८, खांदा कॉलनी, पनवेल

रिक पदांची तपशील – Panvel Municipal Corporation Vacancy 2022

Post Name
Vacancy
Community Organizer
01 Posts
Medical Officer
12 Posts
Laboratory Technician
15 Posts
GNM Staff Nurse 30 Posts
LHV
02 Posts
Health Worker 116 Posts

शैक्षणिक पात्रता – Panvel Municipal Corporation Job 2022

Post Name
Qualification
Community Organizer
12th
Medical Officer
MBBS, MD, DGO,DCH
Laboratory Technician
HSC, DMLT
GNM Staff Nurse B.Sc Nursing,
LHV
HSC
Health Worker 10th, ANM

Walk-in Interview Details For Panvel Mahanagarpalika Recruitment 2022:

 • Candidates can walk-in with an application to the provided address on the day of the interview.
 • For an interview, applicants need to bring their applications duly filled with all necessary details
 • Attach attested copies of all the required documents with the application form
 • Mention education qualifications education, experience, age etc
 • Walk-In-Interview Date: 18th May 2022
 • Interview Address: As Given above

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Panvel Municipal Corporation Bharti 2022

☑️ जाहिरात वाचा
जाहिरात वाचा - 1
अधिकृत वेबसाईट

Panvel Mahanagarpalika Bharti 2021 – Panvel Municipal Corporation is going to conduct walk in interview for Physician and Anesthetist Posts. There is 04 vacant posts to be filled under DCH  Panvel Recruitment 2021. The candidates will get selected through walk in interview. The walk in will be conducted from 19th to 27th March 2021 (From 3 to 5 PM). Additional details about Panvel Mahanagarpalika Bharti 2021  are as given below:

Panvel Municipal Corporation  Recruitment 2021 – पनवेल महानगरपालिका, पनवेल द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे  “फिजिशियन/भूल तज्ञ पदाच्या एकूण 04 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयामध्ये शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पदाप्रमाणे पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी  व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा. सरकारी भरती संदर्भातील सर्व अपडेट्स मिळण्यासाठी  येथे क्लिक करून लगेच व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा .

 • पदाचे नाव –फिजिशियन/भूल तज्ञ
 • पद संख्या -04 जागा
 • शैक्षणिक पात्रता – MBBS, M.D (Medicine)/DNB MBBS M.D anesthetist
 • नोकरी ठिकाण – पनवेल
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीची तारीख – 19 मार्च ते 27 मार्च 2021
 • मुलाखतीचा पत्ता –  वैद्यकीय आरोग्य विभाग पहिला मजला देवाळे,  तलावासमोर  पनवेल -410206
 • अधिकृत वेबसाईट –www.panvelcorporation.com

Walk-in Interview Details For Panvel Arogya Vibhag Recruitment 2021 :

 • Candidates can walk-in with an application to the provided address on the day of the interview.
 • For an interview, applicants need to bring their applications duly filled with all necessary details
 • Attach attested copies of all the required documents with the application form
 • Mention education qualifications education, experience, age etc
 • Walk-In-Interview Date: 19th to 27th March 2021
 • Interview Address: As Given above

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Panvel Municipal Corporation Bharti 2021

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट


पनवेल महानगरपालिकेत 10 वी, 12 वी उत्तीर्ण उमेदवारांची पदभरती ; वेतन Rs 17,000/-

Panvel Mahanagarpalika Bharti 2021Applications are invited from eligible candidates to fill up a total of 96 vacancies for the posts of Medical Officer, Staff Nurse, Pharmacist, ANM, Lab Technician Panvel Municipal Corporation. The employment place for this recruitment is Panvel. Interested and eligible candidates need to send their application at mentioned postal as well as email address. The due date for receipt of application form is 24th March 2021. Selected candidates will be called for an interview for which schedule is givn below. Further details of Panvel Mahanagarpalika Bharti 2021 are as follows:-

Panvel Mahanagarpalika Recruitment 2021 : पनवेल महानगरपालिका, द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, एएनएम, लॅब टेक्निशियन” पदाच्या 96 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयामध्ये पदवी असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा….सरकारी भरती संदर्भातील सर्व अपडेट्स मिळण्यासाठी  येथे क्लिक करून लगेच व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा .

 • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, एएनएम, लॅब टेक्निशियन
 • पद संख्या – 96 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • अर्ज पद्धती -ई-मेल व ऑफलाईन
 • अर्ज शुल्क –
  • खुला प्रवर्ग – रु .150/-
  • राखीव प्रवर्ग -रु .100/-
 • ईमेल – nuhmpmc2021@gmail.com
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – पनवेल महानगरपालिका, मुख्यालय पनवेल
 • नोकरीचे ठिकाण – पनवेल
 • शेवटची तारीख – 24 मार्च 2021
 • अधिकृत वेबसाईट – http://www.panvelcorporation.com

रिक्त पदांचा तपशील – Panvel Mahanagarpalika Vacancy 2021

 

Sr No Post Name No of Posts Qualification Salary
01 Medical Officer 10 Full Time MO-MBBS

Part Time MO– Gynecologist(MD, DGO)/Medicine, MD, Pediatrician(MD, DCH)

Full Time MO – Rs 60,000/-

Part Time MO – Rs. 30,000/-

02 GNM Staff Nurse 06 HSC, GNM, B.Sc Nursing Rs 20,000/-
03 Pharmacist 01 B.Pharm/D.Pharm Rs 17,000/-
04 ANM 72 10th Pass ANM Rs 18,000/-
05 Lab Technician 07 HSC DMLT Rs 17,000/-

Interview Schedule For NUHM PMC Bharti 2021

NUHM Panvel Bharti 2021

Panvel Mahanagarpalika Vacancy 2021 Details

Name of Department Panvel Mahanagarpalika
Recruitment Details NUHM Panvel Mahanagarpalika Recruitment 2021
Name of Posts Medical Officer, Staff Nurse, Pharmacist, ANM, Lab Technician
Total Posts 96 Posts
Application Mode Online (Email) and Offline
Address
 • nuhmpmc2021@gmail.com
 • पनवेल महानगरपालिका, मुख्यालय पनवेल
Official Website for Panvel Mahanagarpalika Bharti 2021 www.panvelcorporation.com

All Important Dates For Panvel Municipal Corporation Recruitment 2021

Last Date  24-03-2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Panvel Municipal Corporation Bharti 2021

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट


पनवेल महानगरपालिकेत प्राथमिक आरोग्य केंद्रात तब्बल 105 पदे रिक्त

Panvel Mahanagarpalika Bharti 2021 – In Panvel Municipal Corporation, there is 105 vacant posts in Primary Health Centers. under Panvel Mahanagarpalika there is six Primary Health Centers. And Only 80 workers are their due to which there is a lot of work pressure in Palika. Read more update on Panvel Mahanagarpalika Bharti 2021 at below

Panvel Municipal Corporation Recruitment 2021– कोविड मध्ये उद्भवलेल्या आरोग्याच्या परिस्थितीमुळे यावर्षी अर्थसंकल्पात सरकारने आरोग्यावर फोकस केला आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात देखील सहा नागरी प्राथमिक केंद्रांचा समावेश आहे. पालिकेच्या स्थापनेला 4 वर्षाचा कार्यकाळ लोटला तरी देखील अद्याप याठिकाणच्या  नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचा गाढा अपुर्‍या कर्मचार्‍यांवर लागत आहे.

सहा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात पदे रिक्त -Panvel Mahanagarpalika Jobs 2021

पालिका क्षेत्रात कोविड रुग्णांचा 30 हजारांचा पल्ला गाठला आहे. कोविड काळात या आरोग्य केंद्रांचा वापर अँटीजेन चाचण्या तसे  च लहान आजारांवर औषधोपचारासाठी मोठ्या प्रमाणात करण्यात आला.इतर वेळा देखील सर्वसामान्य मोठ्या प्रमाणात आरोग्य केंद्राचा वापर करीत असतात. मात्र सध्याच्या घडीला हे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रच आजारीच असल्याचे दिसून हयेत आहेत. पालिकेच्या सहा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचा तब्बल 105 पदे रिक्त असून केवळ 80 कर्मचार्‍यांच्या आधारावर या आरोग्य केंद्राचे काम सुरु आहे. एकीकडे पालिकेच्या लोकसंख्येत दिवसेंदिवस भर पडत चालली आहे. तर दुसरीकडे आरोग्य यंत्रणा अपुरी पडत आहे.अपुर्‍या कर्मचार्‍यांमुळे इतर कर्मचार्‍यांमुळे कामाचा बोजा पडत आहे. लवकरात लवकर रिक्त पदे भरण्याची गरज आहे, यापूर्वी यापैकी काही आरोग्य केंद्र सिडकोच्या ताब्यात होती. वर्षभरापूर्वीच या आरोग्य केंद्राचे हस्तांतरण पालिकेकडे झाले आहे.

जिल्ह्यातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र -6
एकूण कर्मचारी -185
रिक्त -105

डॉक्टरांची देखील कमतरता –

7 डॉक्टरांची आवश्यकता असताना सध्याच्या घडीला केवळ 3 डॉक्टर पालिकेत कार्यरत आहेत. 6 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांची जबाबदारी या 3 डॉक्टरांवर आहे. अद्यापही 4 डॉक्टरांची आवश्यकता असताना पदे मंजुर असताना देखील 4 डॉक्टरांची पदे अद्यापही रिक्तच आहेत.विशेष म्हणजे 105 रिक्त पदांमध्ये राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम राबविण्यात आरोग्य विभागाला अडचण निर्माण होत असून इतर कर्मचा-यावर हा भर पडत आहे.

उपसंचालक आरोग्य सेवा मुंबई , ठाणे मंडळ यांच्या माध्यमातुन रिक्त जागा भरण्यास मंजुरी मिळाली आहे. लवकरच सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर नव्याने या रिक्त जागा भरल्या जातील. – डॉ आनंद गोसावी (मुख्य वैद्यकीय अधिकारी , पनवेल महानगरपालिका

Leave a Comment