Patbandhare Vibhag Aurangabad Bharti 2022 | WRD Aurangabad Bharti 2022

WRD Aurangabad Bharti 2022: Patbandhare Vibhag Bharti 2022 – Aurangabad Jalsampada Vibhag  under WRD Maharashtra has recently announced notification for Various Posts. There is a 18 vacant post to be filled under Jalsampada Vibhag Aurangabad Bharti 2022. Interested candidates can go through full information given below before applying for WRD Aurangabad Bharti 2022.  The last date for submitting application form is 11 October 2022. Additional details about Jalsampada Vibhag Aurangabad Recruitment 2022, Aurangabad Jalsampada Vibhag Recruitment 2022, Jalsampada Vibhag Aurangabad Vacancy 2022, Patbandhare Vibhag Aurangabad Bharti 2022 are as given below:

WRD Aurangabad Job 2022

पाटबंधारे विभाग औरंगाबाद अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. औरंगाबाद/जालना / परभणी जिल्हयात जलसंपदा विभागात नोकरीची संधी मिळणार आहे. पाटबंधारे विभागात ज्युनिअर इंजिनीरच्या एकूण १८ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. उमेदवारांनी ११ ऑक्टोबर २०२२ पर्यंत अर्ज पाठवावे.

 

या पदांसाठी जलसंपदा विभागामध्ये सेवा निवृत्त अधिकाऱ्यांची नेमणुक केली जाणार आहे. ही नेमणून कंत्राटी पध्दतीने अकरा महिन्यासाठी असेल. यासाठी उमेदवारांना औरंगाबाद /जालना / परभणी जिल्हयातील सिंचन व बांधकाम तसेच अनुषंगीक (विवक्षीत प्रकल्पाशी संबंधित सर्वेक्षण, अन्वेषण, संकल्पन व प्रकल्प अहवाल तयार करण्याचा अनुभव असावा.

जलसंपदा विभागामध्ये सेवा निवृत्त अधिकाऱ्यांची नेमणुक केली जाणार आहे. ही नेमणून कंत्राटी पध्दतीने अकरा महिन्यासाठी असेल. यासाठी उमेदवारांना औरंगाबाद /जालना / परभणी जिल्हयातील सिंचन व बांधकाम तसेच अनुषंगीक (विवक्षीत प्रकल्पाशी संबंधित सर्वेक्षण, अन्वेषण, संकल्पन व प्रकल्प अहवाल तयार करणे) इ. प्रकाराचे ज्ञान, औरंगाबाद/जालना / परभणी जिल्हयात जलसंपदा विभागातील सेवेचा पुरेसा अनुभव असणे आवश्यक आहे.
या नेमणूका समितीद्वारे मुलाखती घेऊन करण्यात येतील. या नेमणुकांचे आदेश हे शासनाच्या/प्रादेशिक कार्यालयाच्या अंतीम मान्यतेनंतर निर्गमित करण्यात येणार आहेत.

अर्ज करणाच्या सेवा निवृत्त अभियंता/ अधिकाऱ्यांकडे कामांसाठी लागणारी विशेषता किंवा किमान तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. या नेमणुका सर्वसाधारणपणे अकरा महिन्यांसाठीच राहतील. त्यापेक्षा जास्त कालावधी वाढविण्याची आवश्यकता भासल्यास संबंधितांचे कामकाज व आवश्यकता पाहून नियुक्ती अधिकारी तसा निर्णय घेतील.

उमेदवारांना आरोग्य/मानसिकदृष्टीने सक्षम असल्याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र द्यावे लागेल. नियुक्त अधिकाऱ्याने त्यांचे कामकाज निश्चित केलेल्या कालावधीत पूर्ण करणे आवश्यक राहील. करार पध्दतीने नियुक्त झालेल्या अर्जदारास नेमुन दिलेले काम समाधानकारक नसल्यास कोणतेही सबळ कारण न देता त्यांची सेवा समाप्त करण्यात येईल.

पदासाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज कार्यकारी अभियंता, जायकवाडी पाटबंधारे विभाग, नाथनगर (उ) पैठण या कार्यालयीन पत्त्यावर पाठवायचे आहेत. ११ ऑक्टोबर २०२२ सायंकाळी ५ वाजेपर्यंत आलेले अर्ज ग्राह्य धरले जातील. अर्जाच्या पाकिटावर सेवा निवृत्त अभियंता/ अधिकारी यांची कंत्राटी पध्दतीवर नेमणूक करण्याबाबत असे स्पष्ट लिहावे. ज्या पदासाठी अर्ज केला आहे त्या पदाचे नांव लिहावे.

 


Previous Update :

 • पदाचे नावकायदा सल्लागार
 • पद संख्या – 1 जागा
 • शैक्षणिक पात्रता –  refer PDF
 • नोकरी ठिकाण – औरंगाबाद, नाशिक
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन ई-मेल
 • ई-मेल पत्ता – edgmidc.abadwrd@maharashtra.gov.in and lagmidc@gmail.com
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 ऑक्टोबर 2022
 • अधिकृत वेबसाईट – wrd.maharashtra.gov.in

Educational Qualification For Irrigation Department Aurangabad Recruitment 2022

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कायदा सल्लागार Retired Person with 20 Year Experience

How to Apply For Jalsampada Vibhag Aurangabad Recruitment 2022 :

 • Interested applicants to these posts can  apply by submission of the applications to given address
 • Prescribe application format should get filled with all require details
 • Mention education qualifications, experience, age etc details in the applications
 • Also need to attach the require documents & certificates as necessary to the posts
 • Address :  Given Above

 रिक्त पदांचा तपशील – Aurangabad Patbandhare Vibhag Bharti 2022

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For WRD Aurangabad Bharti 2022

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

Leave a Comment