WRD Jalgaon Recruitment 2021

लाभक्षेत्र विकास प्रधिकरण जळगाव अंतर्गत शाखा अभियंता पदाची भरती

Patbandhare Vibhag Bharti 2021 – Beneficiary Area Development Authority under WRD Maharashtra has recently announced notification for “Branch Engineer” Posts. There is a total of 09 vacant posts to be filled under Jalsampada Vibhag Jalgaon Bharti 2021. Interested candidates can go through full information given below before applying for WRD Maharashtra Bharti 2021.  The last date for submitting application form is 30th November 2021. Additional details about CADA Jalgaon Bharti 2021, WRD Jalgaon Recruitment 2021, Irrigation Department Jalgaon Bharti 2021, WRD Jalgaon Bharti 2021, Jalgaon Patbandhare Vibhag Bharti 2021, Patbandhare Vibhag Jalgaon Recruitment 2021, Jalgaon WRD Recruitment 2021 are as given below:

WRD Jalgaon Recruitment 2021 – लाभक्षेत्र विकास प्रधिकरण जळगाव द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “शाखा अभियंता” पदाच्या एकूण 09 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयामध्ये शैक्षणिक पात्रता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

 • पदाचे नाव –शाखा अभियंता
 • पद संख्या – 09 जागा
 • शैक्षणिक पात्रता –  Retired Officer
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण जळगाव, गिरणा भवन, आकाशवाणी चौक, जळगाव
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख30 नोव्हेंबर 2021
 • अधिकृत वेबसाईट https://wrd.maharashtra.gov.in/

How to Apply For WRD Jalgaon Recruitment 2021:

 • Interested applicants to these posts can  apply by submission of the applications to given address
 • Prescribe application format should get filled with all require details
 • Mention education qualifications, experience, age etc details in the applications
 • Also need to attach the require documents & certificates as necessary to the posts
 • Address : As Given above

रिक्त पदांचा तपशील – Jalsampada Vibhag Jalgaon Vacancy 2021

Sr. No Name Of Posts No Of Vacancy
01 Branch Engineer 09

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Patbandhare Vibhag Bharti 2021

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

शंभर टक्के धरणं भरलेली असताना खडकवासला पाटबंधारे विभागात मागील काही वर्षांपासून सरासरी सुमारे पन्नास टक्के पदे रिक्त असल्याने सद्यस्थितीत अत्यंत तुटपुंज्या मनुष्यबळावर खडकवासला पाटबंधारे विभागाचा कारभार सुरू आहे. तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील तब्बल सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त पदे रिक्त आहेत.

खडकवासला पाटबंधारे विभागाच्या कार्यक्षेत्रात खडकवासला, पानशेत व वरसगाव ही धरणे आणि खडकवासला धरणापासून लोणी काळभोर पर्यंत पंचेचाळीस किलोमीटर कालवा यांचा समावेश आहे. सद्यस्थितीत खडकवासला, पानशेत व वरसगाव ही तीनही धरणे शंभर टक्के भरलेली आहेत. असे असताना मागील काही वर्षांपासून कर्मचारी भरती होत नसल्याने एकूण ३५४ मंजूर पदांपैकी तब्बल १७२ पदे रिक्त आहेत. परिणामी सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कामाचा ताण सहन करावा लागत आहे.

पदाचे नाव/मंजूर पदसंख्या/भरलेली पदसंख्या/रिक्त पदसंख्या : 

 • प्रथम लिपिक/१/१/०
 • सहाय्यक आरेखक/१/१/०
 • भांडारपाल/१/१/०
 • स्थापत्य अभियंता सहाय्यक/२७/२५/२
 • वरिष्ठ लिपिक/१४/१३/१
 • वरिष्ठ दफ्तर कारकून/१/०/१
 • अनुरेखक/१०/६/४
 • संदेशक/१५/७/८
 • कनिष्ठ लिपिक/३४/२६/८
 • वाहन चालक/१०/४/६
 • सहाय्यक भांडारपाल/१/१/०
 • दफ्तर कारकून/५५/४५/१०
 • मोजणीदार/६४/१६/४८
 • कालवा निरीक्षक/१२०/३६/८४

एकूण/३५४/१८२/१७२

२००९ सालापासून अनुकंपा तत्वानुसार नोकरभरती न झाल्याने शेकडो उमेदवार प्रतिक्षा यादीत भरतीची प्रतिक्षा करत आहेत. सदर यादीतील अनेक उमेदवार वयाची पंचेचाळीस वर्षे पूर्ण झाल्याने नोकरी न लागताच अपात्र ठरले आहेत व काही अपात्र होण्याच्या जवळ आहेत. त्यामुळे अनुकंपा तत्वानुसार भरती प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी या उमेदवारांकडून करण्यात येत आहे.

” सद्यस्थितीत सर्वच ठिकाणी पदे रिक्त आहेत. भरती प्रक्रिया ही शासन स्तरावरुन राबवली जाते. सरळसेवा किंवा अनुकंपा तत्वानुसार भरती प्रक्रीयेबाबत सद्यस्थितीत काहीही सांगता येत नाही.” विजय पाटील, कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग.

जलसंपदा विभाग गुण नियंत्रण मंडळ जळगाव येथे शाखा अभियंता पदांसाठी भरती 

Patbandhare Vibhag Bharti 2021 – Jalgaon Jalsampada Vibhag  under WRD Maharashtra has recently announced notification for “Branch Engineer” Posts. There is a total of 04 vacant posts to be filled under Jalsampada Vibhag Jalgaon Bharti 2021. Interested candidates can go through full information given below before applying for WRD Maharashtra Bharti 2021.  The last date for submitting application form is 27th August 2021. Additional details about Jalsampada Vibhag Jalgaon Recruitment 2021, WRD Jalgaon Recruitment 2021, Irrigation Department Jalgaon Bharti 2021, WRD Jalgaon Bharti 2021, Jalgaon Patbandhare Vibhag Bharti 2021, Patbandhare Vibhag Jalgaon Recruitment 2021, Jalgaon WRD Recruitment 2021 are as given below:

WRD Jalgaon Recruitment 2021 – जलसंपदा विभाग गुण नियंत्रण मंडळ जळगाव द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “शाखा अभियंता” पदाच्या एकूण 04 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयामध्ये शैक्षणिक पात्रता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

 • पदाचे नाव –शाखा अभियंता
 • पद संख्या – 04 जागा
 • शैक्षणिक पात्रता –  Retired Officer
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव गिरणा कॉलनी, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जळगाव
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख27 ऑगस्ट 2021
 • अधिकृत वेबसाईट https://wrd.maharashtra.gov.in/

How to Apply For WRD Jalgaon Recruitment 2021:

 • Interested applicants to these posts can  apply by submission of the applications to given address
 • Prescribe application format should get filled with all require details
 • Mention education qualifications, experience, age etc details in the applications
 • Also need to attach the require documents & certificates as necessary to the posts
 • Address : As Given above

रिक्त पदांचा तपशील – Jalsampada Vibhag Jalgaon Vacancy 2021

Sr. No Name Of Posts No Of Vacancy
01 Branch Engineer 04

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Patbandhare Vibhag Bharti 2021

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट


राज्यात जलसंपदा विभागात अनेक पदे रिक्त !!

Patbandhare Vibhag Bharti 2021 –The water resources department in the state is run by the officers in charge. The posts are vacant due to delay in promotions. As all the important posts in Tapi Irrigation Corporation are vacant. As a result, other officers and employees are experiencing additional work stress. Read More update on Patbandhare Vibhag Bharti 2021 at below:

राज्यात जलसंपदा विभागाला रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. परिणामी, इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण जाणवत आहे. दिवाळीपूर्वी जलसंपदा विभागातील अभियंत्यांना बढती देण्याचे जलसंपदामंत्र्यांनी आश्वासन दिले होते.

Patbandhare Mahamandal Bharti 2021 – राज्यातील जलसंपदा विभागाचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांवरच सुरू आहे. पदोन्नत्या रखडल्यामुळे पदे रिक्त आहेत. तापी पाटबंधारे महामंडळातील महत्त्वाचे सर्व पदे रिक्त असल्याने विभागाचा कारभार प्रभारीवरच सुरू आहे. तब्बल ५० टक्क्यापर्यंत पदे उसनवारीवर सुरू आहेत. त्यामुळे राज्याचे जलसंपदामंत्री याबाबत काय निर्णय घेतील, याकडे लक्ष लागून आहे.

राज्यात जलसंपदा विभागाला(Jalsampada Vibhag Bharti 2021) रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. परिणामी, इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण जाणवत आहे. दिवाळीपूर्वी जलसंपदा विभागातील अभियंत्यांना बढती देण्याचे जलसंपदामंत्र्यांनी आश्वासन दिले होते. मात्र, काही पदे सोडले, तर उर्वरित पदावरील अभियंत्यांना अद्याप पदोन्नतीची प्रतीक्षा आहे.

रिक्त पदांचे ग्रहण

रिक्त पदांमुळे अधिकाऱ्यांना कामाचा प्रचंड ताण सहन करावा लागत आहे. त्यात कोरोनामुळे राज्यात भरतीप्रक्रिया लांबणीवर पडली आहे. त्यामुळे आता तरी भरती प्रक्रिया राबविणे आवश्यक आहे.

पदोन्नत्या रखडल्या

विविध अधिकाऱ्यांच्या पदोन्नत्याही रखडलेल्या आहेत. राज्यातील वेगवगळ्या संवर्गातील २८० अधिकाऱ्यांना बढतीची प्रतीक्षा आहे. गेल्यावर्षी महाविकास आघाडी सरकारने बांधकाम विभागातील तब्ब्ल २५० अभियंत्यांचे पदोन्नतीचे आदेश दिले होते. मग जलसंपदा विभागातील अभियंत्याची पदोन्नती केव्हा होईल, असा प्रश्न विचारला जात आहे.

‘गिरणा’ला भार सोसवेना (Girna Patbandhare Vibhag Bharti 2021)

गिरणा पाटबंधारे विभागात ५१९ पदे मंजूर आहेत. मात्र, त्यातील तब्बल ३२१ पदे अनेक दिवसांपासून रिक्त आहेत. त्यामुळे अवघ्या १९८ जणांच्या खांद्यावर ६९ हजार ३५० हेक्टर क्षेत्र व त्यावरील एक हजार ६६४ किलोमीटर लांबीचे कालवे, वितरिकांची जबाबदारी येऊन ठेपली आहे. जे कर्मचारी निवृत्त झाले, त्यांच्या जागेवर गेल्या १० वर्षांपासून नवीन कर्मचाऱ्यांची भरतीच झालेली नाही.

तापी महामंडळात ‘प्रभारी’राज (Tapi Irrigation Corporation Bharti 2021)

तापी पाटबंधारे विकास महामंडळ प्रभारी अधिकाऱ्यांवरच सुरू आहे. तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकाचा पदभार अमरावती विभागाचे मुख्य अभियंता बसंवत स्वामी यांच्याकडे आहे. तापी महामंडळांतर्गत तीन अधीक्षक अभियंता येतात. त्यांचाही भार प्रभारींकडे सोपविला आहे. एकूणच तापी पाटबंधारे विभाग हात उसनवारीवर सुरू आहे.

Leave a Comment