PDCC Bank Clerk Recruitment 2021 – Apply Online
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये ३५६ पदवीधारकांना सुवर्णसंधी ! जाणून घ्या परीक्षेबद्दल माहिती व निवड प्रक्रिया
PDCC Bank Clerk Bharti 2021 -Are you looking for Bank Jobs in India? and you need to know the Latest Bank Recruitment in Maharashtra? here you can apply!! As Pune District Central Cooperative Bank has issued an advertisement for Clerk posts on its official site https://www.pdccbank.co.in/. There are 356 vacancies will be filled by Pune DCCB. Online applications for this job will be available from today 07.08.2021 to 16.08.2021 on the Official Site. Pune DCCB selection will be based on Online Test & Interview and selected candidates will be appointed at Pune [Maharashtra]. More details about PDCC Bank Bharti 2021, PDCC Bank Recruitment 2021 PDCC Bank Clerk Vacancy 2021, PDCC Bank Clerk Job Vacancy 2021, PDCC Bank Clerk Bharti 2021, PDCC Bank Exam Syllabus, at Below :
PDCC Bank Vacancy 2021
PDCC Bank Bharti 2021 – पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, पुणे द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “लिपिक” पदांच्या 356 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयामध्ये शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा. पूर्ण भरती प्रक्रिया संबंधित विभागाने तयार केलेल्या जाहिरातीवर अवलंबून आहे. उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी. अर्ज भरण्या करिता अधिक माहिती साठी खाली वाचा .
PDCC Bank Recruitment 2021
- पदाचे नाव – लिपिक
- शैक्षणिक पात्रता – Graduate in any discipline (मूळ जाहिरात बघावी.)
- पद संख्या – 356 जागा
- अर्ज शुल्क -Rs. 885
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 ऑगस्ट 2021
- नोकरीचे ठिकाण –पुणे
- अधिकृत वेबसाईट –www.pdccbank.co.in
काय आहे पात्रता?
पदासाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवारानं कोणत्याही शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसेच तर उमेदवारानं एमएससीआयटी किंवा शासन मान्यता प्राप्त संस्थेमधून किमान ९० दिवसांचा संगणक प्रमाणपत्र कोर्स केलेलं असणं आवश्यक आहे.
किती पदांसाठी भरती होणार आहे?
पुणे जिल्हा बँकेने एकूण ३५६ पदांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे. पदांची संख्या कमी किंवा जास्त ठेवण्याचा अधिकार बँकेने राखून ठेवला आहे. ऑनलाइन अर्ज भरण्याची शेवटची तारीख १६ ऑगस्ट आहे. तर उमेदवार अर्ज शुल्क १७ ऑगस्टपर्यंत भरू शकतात. ऑनलाइन परीक्षेची तारीख नंतर कळवण्यात येईल, असं बँकेकडून सांगण्यात आलं आहे.
ऑनलाइन परीक्षा शुल्क
पुणे जिल्हा बँकेच्या ऑनलाइन परीक्षेसाठी ८८५ रुपयांचं शुल्क आकारण्यात येणार आहे. हे शुल्क ऑनलाइन पद्धतीनं १७ ऑगस्टपर्यंत भरता येईल. निवड झालेल्या उमेदवारांना १३५०० इतका पगार प्रोबेशन कालावधीमध्ये दिला जाणार आहे.
परीक्षेचा अभ्यासक्रम
ऑनलाइन परीक्षेत वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरुपाच्या प्रश्न असणार आहेत. बँकिंग व सहकार, सामान्यज्ञान व चालू घडामोडी, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, मराठी भाषा ज्ञान, संगणक व माहिती तंत्रज्ञान आणि बुद्धिमापन चाचणी यावर प्रश्न विचारले जातील. लेखनिक पदासाठी ९० गुणांची ऑनलाइन परीक्षा आयोजित करण्यात येईल.
परीक्षेनंतर मुलाखत
मुलाखतीसाठी १० गुण नि्चित करण्यात आले आहेत. ऑनलाइन परीक्षेत ठरलेल्या उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल. पात्र उमेदवारांची यादी बँकेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल.
How to Apply For PDCC Bank Clerk Vacancy 2021:
- Visit the Official Website for which the link is given above or Click the direct link to apply online (Activated from 7th Aug 201)
- Go to the Current Openings section.
- In that Click the Engagement of Clerk Posts
- Then Click the Apply Online Button.
- Fill up the Application form with the necessary documents.
- Then Start the Payment Process
- Then click submit.
- Take a printout of the Application for future reference.
रिक्त पदांचा तपशील – PDCC Bank Bharti 2021
Sr. No | Name of Post | Min age | Max age | Vacancy | Qualification |
---|---|---|---|---|---|
1 | Clerk New | 21 | 38 | 356 | Degree or PG degree |
PDCC Bank Clerk Selection Process
PDCC bank exam syllabus – PDCC Clerk Exam Pattern 2021
Pune DCC Bank Clerk Vacancies 2021 – Apply Online
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For PDCC Bank Clerk Recruitment 2021 |
|
? अर्ज करा | |
☑️ जाहिरात वाचा | |
अधिकृत वेबसाईट |
? सरकारी नोकरी-रोजगार वार्तापत्र अप्प- लगेच डाउनलोड करा!! |
व्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
टेलिग्राम वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
Table of Contents