PMC Bharti 2020 : Panvel Municipal Corporation (PMC) are invited Applications from eligible candidates to fill up a total of 139 vacancies for the posts of Medical Officer, Superintendent, Health Nurse, Pharmacist, Laboratory Technician at Panvel Municipal Corporation. Also, the application has to be done online (e-mail). Interested and eligible candidates should be present for the interview. The interview date is 16 to 25 September 2020.
PMC Bharti 2020 : पनवेल महानगरपालिका (PMC) भरती 2020 येथे वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका, आरोग्य सेविका, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या एकूण 139 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 16 ते 25 सप्टेंबर 2020 आहे.
- पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका, आरोग्य सेविका, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ
- पद संख्या – 139 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
- ईमेल : [email protected]
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीची तारीख – 16 ते 25 सप्टेंबर 2020 आहे.
- मुलाखतीचा पत्ता – मा. आयुक्त महोदय यांचे कार्यालय, पनवेल महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग कार्यालय :- देवाळे तलावाच्या समोर, गोखले हॉलच्या शेजारी , पनवेल – 100206
- नोकरीचे ठिकाण – पनवेल
- अधिकृत वेबसाईट – http://www.panvelcorporation.com
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Panvel Mahanagarpalika Bharti 2020 | |
PDF जाहिरात : https://bit.ly/35xBgIQ | |
अधिकृत वेबसाईट : http://www.panvelcorporation.com |