PNB पंजाब नॅशनल बँकेत 2700 पदांसाठी भरती, लगेच करा अर्ज, अत्यंत मोठी संधी

PNB पंजाब नॅशनल बँकेत 2700 पदांसाठी भरती, लगेच करा अर्ज, अत्यंत मोठी संधी

PNB Recruitment 2024 :

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच अर्ज करावीत. खरोखरच ही मोठी संधी आहे. ही भरती प्रक्रिया शिकाऊ उमेदवारांसाठी सुरू आहे. चला तर जाणून घ्या भरती प्रक्रियेबद्दल अधिक.जर तुम्ही नोकरीच्या शोधात आहात तर एक चांगली संधी तुमच्याकडे चालून आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत.

विशेष म्हणजे बँकेत नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही 30 जून 2024 पासून सुरू झालीये. चला तर मग अजिबात उशीर न करता भरतीसाठी अर्ज करावीत.पंजाब नॅशनल बँकेकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. pnbindia.in या साईटवर जाऊन तुम्ही भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. विशेष म्हणजे याच साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 जुलै 2024 आहे. त्यापूर्वीच इच्छुकांना अर्ज ही करावी लागणार आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी घेतलेले उमेदवार अर्ज करू शकतात. ही भरती प्रक्रिया बंपर भरतीच म्हणावी लागेल. या भरती प्रक्रियेतून 2700 पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये. 20 ते 28 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. प्रवर्गातील उमेदवारांना नियमाप्रमाणे वयाच्या अटीमध्ये थोडी देण्यात आलीये.लक्षात ठेवा की, ही भरती प्रक्रिया शिकाऊ उमेदवारांसाठी सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी सर्वात अगोदर लेखी परीक्षा घेतली जाईल. 28 जुलै 2024 रोजी ही परीक्षा असेल आणि ही परीक्षा 100 गुणांचे 100 प्रश्न विचारले जातील. 60 मिनिटांमध्ये ही परीक्षा उमेदवारांना द्यावी लागेल. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना 944 रूपये फीस ही भरावी लागणार आहे.

महिला आणि प्रवर्गातील उमेदवारांना 708 रूपये फीस ही भरावी लागेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच अर्ज करावीत. पदवीधर उमेदवारांसाठी ही संधी म्हणावी लागेल. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 जुलै 2024 आहे, त्यापूर्वीच अर्ज करावी लागतील. उशीरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

Leave a Comment