Police Bharti Questions Paper 25- Practice Questions Papers for coming Examinations.
Leaderboard: Police Bharti Important Questions Paper 25
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Police Bharti Important Questions Paper 25
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
MahaBharti.co.in ची सराव परीक्षेत आपल स्वागत आहे…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsएका कामावरील मजुरांच्या संख्येत ५५ टक्के वाढ केल्यांनतर एकूण मजुरांची संख्या ९३ झाली. तर प्रारंभी ते किती मजूर होती ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points१३१ X ९९९९ =किती ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsरमेशने एका परीक्षेत ८०० पैकी ६४० गुण मिळवले व महेशने ७०० पैकी ५२५ गुण मिळविले. तर दोघांचे शेकडेवारीत फरक किती ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points८३७९६ या संख्येतील ३ व ९ यांच्या स्थानिक किंमतीची वजाबाकी केल्यास येणारी संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsस्त्री-भ्रूण हत्येविरुद्ध जनजागृती करणारा महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी कोण ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsस्वतंत्र पाकिस्तानच्या निर्मितीची योजना कोणी मांडली ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमहात्मा गांधीनी पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून कोणाची निवड केली ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsतेजस्विनी सावंत हे नाव खालीलपैकी कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points५० पेक्षा मोठ्या व ७० पेक्षा लहान असणाऱ्या मूळ संख्यांची सरासरी किती ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points७३१६ ला ४० ने भागले तर येणारी बाकी किती ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points७ क्रमवार सम संख्यांची सरासरी १४६ आहे. तर त्याच्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsएका चौरसाकृती मैदानाची प्रत्येक बाजू १२० मी. आहे. त्या मैदानाभोवती ५ फेऱ्या मारल्यास किती अंतर कापले जाईल .
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsखगोलीय घटनांचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्रात रेडिओ दुर्बीण कोठे उभारण्यास आली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsशिवाजी महाराजांचा जन्म महाराष्ट्रातील कोणत्या किल्ल्यावर झाला ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsमहाराष्ट्रातील मोसमी पाऊस हा प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतो ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsएका विमानाचा ताशी वेग ८०० कि.मी. आहे तर तासात ते किती अंतर कापेल ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsकंसातील दराप्रमाणे खालील चलनाचे रुपयात रूपातंर करा .
१३००० यु.एस. डॉलर (१ डॉलर=४५.९५)= ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsजर ६० किलो गव्हाची किंमत ९६० रु. असेल तर २५ किलो गव्हाची किंमत किती ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक तापमान कक्षा सर्वात जास्त आढळते ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsगोपाळ हरी देशमुख हे कोणत्या टोपण नावाने प्रसिद्ध होते ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsराष्ट्रीय चित्रफित संग्रहालयाचे मुख्य केंद्र खालीलपैकी कोठे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsअजयचा मासिक पगार २४५० रुपये आहे त्याचा मासिक खर्च २१०० रुपये आहे, तर तो एक वर्षात एकूण किती रकमेची बचत करतो ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsतीन क्रमीत विषम संख्यांची बेरीज १४७ आहे तर मधील संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsसोडवा: ५ किलो + ३५० ग्रम – १ किलो-५०० ग्रम = ?
Correct
Incorrect
? सरकारी नोकरी-रोजगार वार्तापत्र अप्प- लगेच डाउनलोड करा!! |
व्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
टेलिग्राम वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
Table of Contents
Good
Good
very nice question sir
Thanks to help sir