Police Bharti Questions Paper 28- Practice Questions Papers for coming Examinations.
Leaderboard: Police Bharti Important Questions Paper 28
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Police Bharti Important Questions Paper 28
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
MahaBharti.co.in ची सराव परीक्षेत आपल स्वागत आहे…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsमहाराष्ट्रातील हळद आणि आले यांचे उत्पादन करणारे जिल्हे कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsमहाराष्ट्रात ‘मालवणी’ ही भाषा प्रामुख्याने कोठे बोलली जाते ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsशब्दांच्या समुच्चयाने एक विचार पूर्ण व्यक्त होतो. त्यास व्याकरणात काय म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsपुढीलपैकी कोणता शब्द देशी आहे ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points‘डोके’ हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडणारा आहे ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points‘गोलंदाजी करावी ती कुंबळेनच’ यातून काय सूचित होते.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsX हा Z पेक्षा उंच, पण W पेक्षा बुटका आहे, W हा Y पेक्षा उंच पण V पेक्षा बुटका आहे, Y हा Z पेक्षा उंच पण X पेक्षा बुटका आहे, वरील माहितीवरून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या.
सर्वात उंच कोण ?Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsX हा Z पेक्षा उंच, पण W पेक्षा बुटका आहे, W हा Y पेक्षा उंच पण V पेक्षा बुटका आहे, Y हा Z पेक्षा उंच पण X पेक्षा बुटका आहे, वरील माहितीवरून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या.
सर्वात बुटका कोण ?Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsभिन्न संख्या ओळखा-०९,१०,१६,४९,६४
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsराधिका घरापासून १२ मीटर उत्तरेकडे गेली व पश्चिमेकडे वळून ८ मीटर गेली. नंतर दक्षिण दिशेला वळून ३ मीटर अंतर पार करून पूर्वेकडे ८ मीटर अंतर चालली, तर ती घरापासून कोणत्या दिशेला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsझऱ्याला ओढा म्हटले ओढ्याला धबधबा म्हटले, धबधब्याला नदी म्हटले व नदीला नाला म्हटले तर होडी कोठे चालेल ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsआधुनिक वर्णमालेत एकूण स्वर किती ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsतिथी, वर नक्षत्र, योग, करण या पाच घटकांची युक्त अशा दिन-वैशिष्ट्यांची माहिती असणारी पुस्तिका कोणी केली ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsश्रीलंकेचे पहिले संत म्हणून कोणत्या भारतीय व्यक्तीच्या नावाची घोषणा झाली .
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points१ ते १०० पर्यत असणाऱ्या संख्यांपैकी ३ ने पूर्ण भाग जाणाऱ्या संख्या किती ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points१८०÷१५+१२X ५-२=?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points……………संख्येला ९ ने विशेष भाग जातो.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points८,१२,१६ यांचा मसावी व लसावी किती ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points8+3{9÷(13-10)}+5=?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsपाच क्रमवार संख्यांची सरासरी ३७ आहे. तर लहान संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points४ मीटरचे ८० से.मी.शी गुणोत्तर काय ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points४ वह्या २१ रुपयास घेतल्या तर १० वह्यांची किंमत किती ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsअ आणि ब यांच्या पगाराचे गुणोत्तर ३:५ आहे व ब आणि क यांच्या पगाराचे गुणोत्तर ४:५ आहे तर अ आणि क यांच्या पगाराचे गुणोत्तर किती ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points६० चे ४०%व ४० चे ६०% यांच्यातील फरक किती ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points१४०० रु, मुद्दलाची द.सा.द.शे ९ दराने १७१५ रु,. रास होण्यासाठी किती वर्षे लागतील ?
Correct
Incorrect
? सरकारी नोकरी-रोजगार वार्तापत्र अप्प- लगेच डाउनलोड करा!! |
व्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
टेलिग्राम वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
Table of Contents
Sir me swal keleli que paper 25 paiki 23 barobar aale but majhi mark list disat ny he
Army boy and
Mi police bharti la khup year zale try kartoy pn Return Fail hot Aahe.
Keep Trying,,, Work Hard… Don’t worry You will win….!!!