Police Bharti Questions Paper 41 – Practice Questions Papers for coming Examinations.
Leaderboard: Police Bharti Important Questions Paper 41
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Police Bharti Important Questions Paper 41
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
MahaBharti.co.in ची सराव परीक्षेत आपल स्वागत आहे…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsतालुक्यातील पिकाची आणेवारी…………………दिशेला स्थिर राहते.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsx ही विधम संख्या आहे, तर खालीलपैकी कोणती सम संख्या असेल ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsतीन क्रमागत सम संख्याची बेरीज ६१२ आहे, तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्यांतील फरक किती ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsएका संख्येला ४ ने भागायचे होते, परंतु सुमनने तिला १६ ने गुणले व गुणाकाराला ६४ ने भागले तेव्हा ४२ हे उत्तर आले, तर ती संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsएका वस्तू २० रुपयांस विकल्यास जेवढा तोटा होतो, त्याच्या निमपट नफा जर ती वस्तू २९ रुपयांस विकली तर होतो. तर त्या वस्तूची मूळ किंमत किती ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsएका समभूज चौकोनाच्या कर्णाची लांबी अनुक्रमे १० सेमी व २४ सेमी आहे, तर त्याची परिमिती किती ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsजर एका सांकेतिक लिपिक GOVERN हा शब्द IQXGTP असा लिहिला, तर FINANCE हा शब्द त्या लीपिक कसा लिहितील ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsअमितच्या जन्म मंगळवार दि. १२ मार्च, १९८५ रोजी झाला, तर त्याचा पाचवा वाढदिवस कोणत्या वारी येईल ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsहरबाकडे जेवढ्या घोंगड्या आहेत, त्याच्या दुप्पट रुपये किंमत प्रत्येक घोंगडीची आहे. त्याच्या कडे एकूण ४६०८ रुपयाचा घोंगड्या असल्यास त्याच्या जवळ एकूण घोंगड्या किती ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsएका घन संख्येतून ४ वजा केले असता येणारी वजाबाकी ही त्या संख्येच्या व्यस्त संख्येच्या २१ पट होते. तर ती संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsतांबे व जस्त यांच्या संमिश्राने ५ किग्र वजनाचा धातूचा एक गोळा तयार केला . जर त्या गोळ्यामध्ये संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsएका परीक्षेत २५ % विद्यार्थी इंग्रजीत अनुत्तीर्ण झाले. २०% विद्यार्थी गणितात अनुत्तीर्ण झाले व दोन्ही विषयात १५ % विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले . तर त्यापरिक्षेत किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsएका वर्तुळाकृती मैदानाचा परीघ 88 मीटर आहे. त्याच्या आतील बाजूला कडेने ७ मीटर जागा सोडून उरलेल्या भागात हिरवळ आहे, तर हिरवळ नसलेल्या भागाचे क्षेत्रफळ किती ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsमहेश व दीपक यांच्या वयांची सरासरी १३ वर्षे आहे आणि दीपक व आरती यांच्या वयांची सरासरी २० वर्षे आहे. जर आरती व महेश यांच्या बेरीज ३६ वर्षे असेल, तर आरतीचे वय किती वर्षे असेल ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsहरीने रोज ५ तास याप्रमाणे ८ दिवस काम केले. रामने रोज ४ तास याप्रमाणे १२ दिवस काम केले. दोघांना मिळून ८८० रुपये मजुरी मिळाली तर रामला किती रुपये मजुरी मिळाली ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsएका फलंदाजाने ११ डावात काही सरासरीने धावा काढल्या. १२ व्या डावात त्याने ९० धावा काढल्या तेव्हा १२ व्या डावानंतर त्याच्या धावांची सरासरी ११ डावांच्या सरासरीपेक्षा ५ ने वाढली . तर १२ व्या डावानंतर त्याच्या धावांची सरासरी काय असेल ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsएक कोन व त्याच्या कोटीकोन यांच्या मापांमधील फरक ५०० आहे, तर त्याच्या पूरक कोन व कोन यांच्या मापांमधील फरक किती ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsदोन संख्यांचा लसावि ७८० असून त्यांच्या मसावी ५२ आहे, तर त्या दोन संख्यापैकी मोठी संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points0.2 + 0.02 X 0.002 – 0.02 = ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsगटाशी जुळणारे पद निवडा. HFIG, MKNL, RPSQ…………
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points५० मीटर लांब व ३० मीटर रुंद अशा आयताकृती बागेच्या चारही बाजूंवर २ मीटर अंतरावर प्रत्येकी एक खांब लावला, तर बागेच्या चारही बाजूंवर एकूण किती खांब लावावे लागतील.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsएका हौदाची लांबी ४ मीटर, रुंदी १.५ मीटर व उंची १ मीटर असून टो पाण्याने काठोकाठ भरलेला आहे. ८ लिटर मापाच्या बदलीने तो रिकाम्या केल्यास किती बादल्या पाणी काढावे लागेल ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsएक रक्कम सरळ व्याजाने पांच वर्षात दुप्पट आहे, तर तीच रक्कम त्याच दराने पाचपट होण्यासाठी किती वर्षे लागतील ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsक्रिकेट या खेळाशी संबंधित असलेले चेपाक स्टेडियम खालीलपैकी कोठे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsसमुद्राची खोली ……………….एककात मोजतात.
Correct
Incorrect
? सरकारी नोकरी-रोजगार वार्तापत्र अप्प- लगेच डाउनलोड करा!! |
व्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
टेलिग्राम वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
Table of Contents
nice
Hard question sir par achhe he
Nice
Very nice
nice