पोस्ट ऑफिसमध्ये 44 हजारांहून अधिक पदांसाठी भरती , त्वरित करा अर्ज !
Post Office Recruitment 2024 :
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावीत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही एकप्रकारची सुवर्णसंधीच आहे.
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. विशेष म्हणजे ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागेल. थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी ही तुमच्याकडे आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच भरतीसाठी अर्ज करावा. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.
थेट पोस्ट ऑफिस अर्थात भारतीय डाक विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. दहावी पास उमेदवार देखील या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेतून 44 हजार 228 पदे ही भरली जाणार आहेत. विविध राज्यांसाठी ही भरती सुरू आहे. राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार आणि इतर काही राज्यांमध्ये निवड झालेल्या उमेदवारांची पोस्टिंग होणार आहे.
या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी indiapostgdsonline.gov.in या साईटवर जा आणि अर्ज करा. इथेच आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर महिती ही आरामात मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 5 ऑगस्ट 2024 आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणे आवश्यक आहे.
ग्रामीण डाक सेवक या पदांसाठी ही भरती सुरू असून दहावी पास उमेदवार अर्ज करू शकतात. तसेच उमेदवारांना स्थानिक भाषेचे ज्ञान असणेही तितकेच आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये. 18 ते 40 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. यामध्ये प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या अटीमध्ये थोडी सूट ही देण्यात आलीये.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी indiapostgdsonline.gov.in या साईटवर उमेदवारांना सर्वात अगोदर जावे लागेल. India Post Gramin Dak Sewak (GDS) Recruitment 2024 Apply Online वर लिंक करा. तिथे जाऊन आपल्याला रजिस्ट्रेशन करावे लागेल. भरती प्रक्रियेसाठी असलेला अर्ज उमेदवारांना पूर्ण भरावा लागेल. तिथेच आपल्याला काही कागदपत्रेही सबमिट करावी लागतील.