रेल्वे विभागात नोकरीची संधी ; त्वरित करा अर्ज !

रेल्वे विभागात नोकरीची संधी ; त्वरित करा अर्ज !

Railway Recruitment 2024 :

सरकारी नोकरी करण्याची एक मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावा. विशेष म्हणजे ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागेल.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची ही संधी तुमच्याकडे नक्कीच आहे. ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अर्ज करावीत. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी दहावी पास उमेदवारही अर्ज करु शकतात. ही भरती प्रक्रिया भारतीय रेल्वे विभागाकडून राबवली जातंय. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज ही करावी लागणार आहेत. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

विशेष म्हणजे रेल्वेकडून राबवली जाणारी ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी वयाचीही अट लागू करण्यात आलीये. ग्रुप डीमध्ये पोर्टर, गोडरमन, वेल्डर, केबिन मॅन, कीमन,फिटर, हेल्पर अशा विविध पदांचा समावेश आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना काही परीक्षा देखील द्याव्या लागतील. 18 ते 33 वयोगटातील उमेदवार भरतीसाठी अर्ज करू शकतात.

रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलट पदांसाठीही भरती सुरू असून दहावी पास यासाठी अर्ज करू शकतात. यासाठी संगणक आधारित चाचणी उमेदवारांना द्यावी लागेल. त्यासोबतच तुमच्या कागदपत्रांची पडताळणी देखील केली जाईल. विशेष म्हणजे कोणत्याही कानाकोपऱ्यात बसूनही तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती आणि इतर अपडेट आपल्याला रेल्वेच्या साईटवर मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच अर्ज करावा. नोकरीच्या शोधात आणि दहावी पास असणाऱ्यांसाठी सरकारी नोकरी करण्याची ही खरोखरच मोठी संधी म्हणावी लागेल.

गेल्या काही दिवसांपासून रेल्वे विभागाकडून सतत भरती प्रक्रिया या राबवल्या जात आहेत. विशेष म्हणजे विविध पदांसाठी भरती सुरू आहेत. आयटीआय पास असलेल्यांसाठी रेल्वेत नोकरी करण्याची मोठी संधी आहे. काही दिवसांपूर्वीच खेळाडू कोट्याअंतर्गत काही पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती.

Leave a Comment