भारतीय रेल्वेत बंपर भरती !

भारतीय रेल्वेत बंपर भरती !

Railway Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संंधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता अर्ज करावीत. विशेष म्हणजे ही मेगा भरतीच आहे. चला तर मग लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

Indian Railway Recruitment 2024

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे लवकरच भरती प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी फटाफट भरतीसाठी अर्ज करावीत. ही एकप्रकारची सुवर्णसंधीच म्हणावी लागेल. विशेष म्हणजे केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. रेल्वे विभागाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागेल. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

रेल्वे विभागाकडून ही भरती प्रक्रिया 11588 पदांसाठी सुरू आहे. त्यापैकी 8113 पदे पदवीधर प्रवर्गासाठी आणि 3445 पदे पदवीपूर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी आहेत. पदवीधर उमेदवार 14 सप्टेंबर 2024 पासून अर्ज करू शकता. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 13 ऑक्टोबर आहे आणि त्या अगोदरच आपल्याला अर्ज ही करावी लागतील.

पदवीपूर्व पदांसाठी अर्ज करण्याची लिंक 21 सप्टेंबर रोजी उघडेल आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2024 असेल. बाकी भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती आपल्याला अधिसूचनेमध्ये वाचण्यास मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज ही करावी लागणार आहेत.

मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी घेतलेले उमेदवार पहिल्या रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतात. दुसऱ्या भरतीसाठी बारावी पास उमेदवार हे अर्ज करू शकतात. पदवीधर भरती प्रक्रियेसाठी 18 ते 36 वयोगटातील उमेदवार हे आरामात अर्ज करू शकतात. दुसऱ्या भरतीसाठी 18 ते 33 वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात.

भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आपल्याला rrbapply.in या साईटवर आरामात मिळेल. याच साईटवर जाऊन आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला 500 रुपये फीस भरावी लागेल. 250 रुपये फीस ही आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना द्यावी लागेल.

Leave a Comment