महाराष्ट्र राज्य नागरी संरक्षण दलांतर्गत नागरी संरक्षण स्वयंसेवकांची नोंदणी व पुनर्नोंदणी प्रक्रिया सुरु !!
Rajya Nagri Suraksha Volunteer Registration 2021- Citizens who want to join the Civil Defense Force as volunteers here is a good opportunity for them to join Maharashtra Civil Defence force. Civil Defense Volunteer Registration and Re-Registration Forms are given below along with the given terms and conditions. Candidates who fullfill all eligibility criteria must appluy for Rajya Nagri Suraksha Volunteer Registration 2021, Maharashtra CDF Bharti 2021, CDF Maharashtra Recruitment 2021, Maharashtra Nagri Sarakshan Volunteer Bharti 2021, Maha CD Application 2021, Maha CDF Volunteer Application form download form below link
महाराष्ट्र राज्य नागरी संरक्षण दल भरती 2021
महाराष्ट्र राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, रायगड व पालघर या नागरी संरक्षण जिल्ह्यांमध्ये नागरी संरक्षण स्वयंसेवकांची नोंदणी व पुनर्नोंदणी प्रक्रिया संचालक, नागरी संरक्षण, महाराष्ट्र राज्य यांच्या मान्यतेने पुन्हा सुरु केली आहे.
Maharashtra CDF Bharti 2021
ज्या नागरिकांना नागरी संरक्षण दलामध्ये स्वंयसेवक म्हणून सदस्य व्हायचे आहे त्यांनी या विभागाची वेबसाईट http://maharashtracdhg.gov.in वर भेट द्यावी. नागरी संरक्षण स्वयंसेवक नोंदणी व पुनर्नोंदणी फॉर्मस्, दिलेल्या अटी, शर्तीसह डाऊनलोड करुन घ्यावेत. नोंदणी / पुनर्नोंदणी फॉर्म भरुन आपल्या क्षेत्रातील संबंधित नागरी संरक्षण कार्यालयाशी संपर्क साधून स्वत: सादर करावेत आणि पुढील प्रक्रियेबाबतची माहिती घ्यावी. स्वयंसेवक म्हणून आपले योगदान देशसेवेसाठी द्यावे, असे आवाहन नागरी संरक्षण संचालनालय (वरिष्ठ प्रशासिक अधिकारी चालन व भांडार) यांनी केले आहे.
स्वयंसेवक पात्रता निकष (Volunteer Enrollment Criteria)
Download Full Eligibility Pdf for Maha Civil Defence Volunteer Registration Form
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Maharashtra Civil Defence force Recruitment 2021 |
|
? अर्ज नमुना | |
अधिकृत वेबसाईट |
? सरकारी नोकरी-रोजगार वार्तापत्र अप्प- लगेच डाउनलोड करा!! |
व्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
टेलिग्राम वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
Table of Contents