RBI Bharti 2022

भारतीय रिजर्व बँक (RBI ) मध्ये 14 पदांसाठी भरती सुरु

RBI Recruitment 2022– The recruitment notification by  Reserve Bank of India has been issued for Law Officer Grade B, Manager (Civil, Electrical), Library Professional Grade A, Architect, Full Time Curator for Reserve Bank of India, Mumbai. An Online Applications are invited to fill 14 vacant positions under RBI Bharti 2021. Interested and eligible candidates can apply through given link on or before due date. The last date for submission of online application from 15th January to 4th February 2022. More details about RBI Bharti 2022, RBI Recruitment 2022, RBI Vacancy 2022 like educational Qualification, Vacancy, and Age Limit are as given below:

RBI Bharti 2022 – भारतीय रिजर्व बँक द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “कायदा अधिकारी ग्रेड बी, व्यवस्थापक (सिव्हिल, इलेक्ट्रिकल), लायब्ररी प्रोफेशनल ग्रेड ए, आर्किटेक्ट, पूर्णवेळ क्युरेटर” पदाच्या 14 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. जे उमेदवार संबंधित विषया मध्ये उत्तीर्ण असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक जाहिरात वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा….

 • पदाचे नाव – कायदा अधिकारी ग्रेड बी, व्यवस्थापक (सिव्हिल, इलेक्ट्रिकल), लायब्ररी प्रोफेशनल ग्रेड ए, आर्किटेक्ट, पूर्णवेळ क्युरेटर
 • पद संख्या – 14 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 फेब्रुवारी 2022
 • अधिकृत वेबसाईट –https://www.rbi.org.in/
RECRUITMENT OF VARIOUS POSTS
Important Events Dates
Commencement of on-line registration of application 15/01/2022
Closure of registration of application 04/02/2022 (TILL 6.00PM)
Closure for editing application details 04/02/2022
Last date for printing your application 19/02/2022
Online Fee Payment 15/01/2022 to 04/02/2022 (TILL 6.00PM)

How to Apply For RBI Recruitment 2022 :

 • Interested applicants to these posts can  apply by submission of the applications to given link
 • Prescribe application format should get filled with all require details
 • Mention education qualifications, experience, age etc details in the applications
 • Also need to attach the require documents & certificates as necessary to the posts
 • The last date for submission of online application from 15th January to 4th February 2022

APPLICATION FEE AND INTIMATION CHARGES (NON-REFUNDABLE) (For all the above posts):

Sr. No. Category Charges Amount *
1. SC / ST/ PwBD Intimation Charges only ₹100/-
2. GEN / OBC / EWS Application Fee including intimation charges ₹600/-
3. STAFF@ Nil Nil

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For RBI Bharti 2022

📝 अर्ज करा
जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

RBI Recruitment 2021 –  The recruitment notification by  Reserve Bank of India has been issued for Bank’s Medical Consultant for various Medical Setters (Dispensaries) of the Reserve Bank of India, Ahmedabad. An Offline Applications are invited to fill 03 vacant positions under RBI Bharti 2021. Interested and eligible candidates can apply for the posts in the prescribed format on or before due date. The last date for submission of application from by given address  is 21st December 2021. More details about RBI Recruitment 2021, RBI Recruitment 2021, RBI Vacancy 2021 like educational Qualification, Vacancy, and Age Limit are as given below:

RBI Bharti 2021 – भारतीय रिजर्व बँक द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “वैद्यकीय सल्लागार” पदाच्या 03 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. जे उमेदवार  MBBS उत्तीर्ण असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक जाहिरात वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा….

 • पदाचे नाव – वैद्यकीय सल्लागार
 • पद संख्या –03 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 डिसेंबर 2021
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता -विभाग, भारतीय रिझर्व्ह बँक, 4था मजला, मुख्य कार्यालय इमारत, गांधी पुलाजवळ, अहमदाबाद – 380014,
 • अधिकृत वेबसाईट –https://www.rbi.org.in/

How to Apply For RBI Recruitment 2021:

 • Interested applicants to these posts can  apply by submission of the applications to given address
 • Prescribe application format should get filled with all require details
 • Mention education qualifications, experience, age etc details in the applications
 • Also need to attach the require documents & certificates as necessary to the posts
 • Address : Department, Reserve Bank of India, 4th Floor, Main Office Building, Near Gandhi Bridge, Ahmedabad – 380014,

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For RBI Bharti 2021

जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

खुशखबर !! ‘RBI’ ची परीक्षा पहिल्यांदाच मराठीतून

RBI Bharti 2021 – The candidates had demanded to take the central level examination in Marathi. Taking note of this demand, the Marathi department of the state government had requested to conduct the examination in Marathi. That pursuit has been a success. Millions of candidates from Maharashtra will get the opportunity to appear for the post of Attendant Assistant in RBI in Marathi.

आता राज्य सरकारच्या पाठपुराव्यामुळे रिझव्र्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) ‘हजेरीसहायक’ या पदासाठीच्या परीक्षेत पहिल्यांदाच मराठीचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

‘आरबीआय’ने ८४१ हजेरीसहायक या पदांची भरती प्रक्रिया राबवण्याची मंजुरी अलीकडेच दिली. त्यापैकी मुंबई विभागात २०२ आणि नागपूर विभागात ५५ पदांची भरती प्रकिया राबवण्यात येणार आहे. या सर्व परीक्षार्थींना मराठीतून परीक्षा देता येईल.

परीक्षार्थींनी केंद्रीय स्तरावरील परीक्षा मराठीतून घेण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत राज्य सरकारच्या मराठी विभागाने मराठीतून परीक्षा घेण्याची विनंती केली होती. त्या पाठपुराव्याला यश आले आहे. ‘आरबीआय’मधील हजेरीसहायक या पदाची परीक्षा मराठीमधून देण्याची संधी महाराष्ट्रातील लाखो परीक्षार्थींना मिळणार आहे. हजेरीसहायक पदाची परीक्षा ऑनलाइन होणार आहे. ही परीक्षा १२० गुणांची असून परीक्षार्थींना ९० मिनिटे मिळतील. भाषा प्रावीण्य चाचणी परीक्षा ९ व १० एप्रिल रोजी देशातील १७३ परीक्षा केंद्रांवर होईल.

मराठीसह अन्य १६ भाषांतून ही परीक्षा होणार आहे. मराठी आणि कोंकणी भाषेतून परीक्षा देण्याची संधी मिळणार असल्याने परीक्षार्थींनी समाधान व्यक्त केले.

परीक्षा केंद्रे नागपूर विभागात नागपूर, अमरावती आणि चंद्रपूर येथील केंद्रावर ही परीक्षा होईल. तसेच मुंबई विभागात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, औरंगाबाद, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी आणि सातारा केंद्रांवर परीक्षा होईल.

3 thoughts on “RBI Bharti 2022”

Leave a Comment