रेल्वे विभागाकडून बंपर भरती या भरती प्रक्रियेमध्ये असिस्टंट लोको पायलटच्या 18799 सुधारित रिक्त पदांची यादी जाहीर!
RRB ALP Recruitment 2024 :
रेल्वे विभागाकडून बंपर भरती राबवली जातंय. आता या भरती प्रक्रियेमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. भारतीय रेल्वेकडून असिस्टंट लोको पायलट या पदासाठी भरती सुरू आहे. आता या भरतीमध्ये मोठा बदल करण्यात आलाय. रेल्वे भर्ती बोर्डाने रिक्त पदांमध्ये सुधारणा केली आहे.
केंद्र शासनाची नोकरी करण्याची एक संधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. आता काही बदल या भरती प्रक्रियेत करण्यात आले आहेत. खरोखरच ही
मोठी संधी म्हणावी लागेल. या भरती प्रक्रियेची अधिसूचना देखील काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध करण्यात आलीये. आता या भरती प्रक्रियेमध्ये काही बदल करण्यात उमेदवारांना दहा दिवसांचा कालावधी देण्यात आलाय. याबद्दलची नोटीसही रेल्वेकडून प्रसिद्ध करण्यात आलीये.
भारतीय रेल्वेकडून असिस्टंट लोको पायलट या पदासाठी भरती सुरू आहे. आता या भरतीमध्ये मोठा बदल करण्यात आलाय. रेल्वे भर्ती बोर्डाने रिक्त पदांमध्ये सुधारणा केली आहे. नवीन रिक्त पदांची यादी अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही एक सुवर्णसंधीच आहे.
indianrailways.gov.in. च्या साईटवर गेल्यावर तुम्हाला Recruitment नावाचा टॅब दिसेल तिथेच क्लिक करा. आतमध्ये तुम्हाला ज्या झोनची माहिती मिळवायची आहे त्या झोनच्या लिंकवर क्लिक करा. तिथे तुम्हाला सविस्तर माहिती ही मिळेल. नोटीसमध्ये RRB ने स्पष्टपणे केले आहे की,18799 असिस्टंट लोको पायलट पदांसाठी रिक्त जागा सुधारित करण्यात आल्या आहेत.
उमेदवारांना कोणत्या झोनमध्ये किती जागा रिक्त आहेत हे देखील पाहता येईल. RRB ALP भरती 2024 साठी लवकरच लिंक ओपन केली जाईल. ही लिंक ओपन केल्यानंतर तुम्ही तुम्हाला हवे ते बदल करू शकता. यासाठीची लिंक 10 दिवसांसाठी उघडली जाईल. असिस्टंट लोको पायलट रेल्वे विभागात होण्याची संधी आहे.
गेल्या काही दिवसांपासून रेल्वे विभागात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जातंय. काही दिवसांपूर्वीच शिकाऊ उमेदवारांसाठी रेल्वेकडून भरती राबवली जात होती. विशेष म्हणजे दहावी पास उमेदवारही या भरतीसाठी अर्ज करू शकतात. रेल्वेच्या वेबसाटईटवर तुम्हाला भरती संदर्भातील माहिती देखील आरामात मिळेल.