महाभरती, 5900 पदांसाठी भरती प्रक्रिया, सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी! – Rsmssb Bharti 2024

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी बातमी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. विशेष म्हणजे ही एकप्रकारची बंपर भरतीच आहे. इच्छुक उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज ही करावीत. सरकारी नोकरी हवीये? मग आता नो टेन्शन. थेट सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. इच्छुक उमेदवारांनी वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. विशेष बाब म्हणजे विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. राजस्थान स्टाफ सिलेक्शन बोर्डाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. राजस्थान स्टाफ सिलेक्शन बोर्डात बंपर भरती सुरू आहे.

 

राजस्थान स्टाफ सिलेक्शन बोर्डाकडून 5 हजारांहून अधिक पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेसाठी तुम्ही आॅनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. rsmssb.rajasthan.gov.in या साईटवर तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती ही आरामात मिळेल. हेच नाही तर याच साईटवर जाऊन या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा लागेल. या भरती प्रक्रियेसाठी 19 जानेवारी 2024 पासून अर्ज करता येतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 17 फेब्रुवारी 2024 आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. या भरती प्रक्रियेतून तब्बल अॅनिमल अटेंडंटचे तब्बल 5934 पदे ही भरली जाणार आहेत. खरोखरच ही एकप्रकारे मोठी संधीच म्हणावी लागणार आहे.

या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. तसेच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे देवनागरी लिपिचे ज्ञान असणेही आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 18 ते 40 असणे आवश्यक आहे. ही मोठी संधी आहे.

या भरती प्रक्रियेसाठी 19 जानेवारी ते 17 फेब्रुवारी या कालावधीत अर्ज करू शकता. खरोखरच नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. चला तर मग इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट देखील लागू करण्यात आलीये.

Leave a Comment