Sahakar Ayukta Bharti 2023

सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र अंतर्गत विविध पदांची भरती सुरू

Sahakar Ayukta Bharti 2023 Commissioner for Cooperation and Registrar, Cooperative Societies Pune invites application for the posts of “Associate Officer Category I, Associate Officer Grade II, Auditor Grade II, Assistant Co-Operative Officer/Senior Clerk, High Grade Stenographer, Lower Grade Stenographer and Stenographer”. There are total of 309 vacancies are available.  Interested and eligible candidates can send their applications to the mentioned address before the last date for 19th of July 2023Candidates who have the same educational qualifications for the given post will be eligible for this recruitment. Interested candidates should read more information related to this recruitment from the original advertisement / PDF / link and apply according to their eligibility.

Sahakar Ayukta Job 2023

Sahakar Ayukta Recruitment 2023: सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे सहकारी अधिकारी श्रेणी १, सहकारी अधिकारी श्रेणी २, लेखापरिक्षक श्रेणी २, सहाय्यक सहकारी अधिकारी/ वरिष्ठ लिपीक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक” पदाच्या ३०९ रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ जुलै २०२३ आहे. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात/PDF/लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा. तसेच नवीन अपडेट्स रोज मिळवण्यासाठी या टेलिग्राम चॅनेल ला जॉईन व्हा !!

Sahakar Ayukta Recruitment 2023 Notification 

पदाचे नाव सहकारी अधिकारी श्रेणी १, सहकारी अधिकारी श्रेणी २, लेखापरिक्षक श्रेणी २, सहाय्यक सहकारी अधिकारी/ वरिष्ठ लिपीक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक
पद संख्या ३०९ पदे
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवशक्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयोमर्यादा –
  • खुला प्रवर्ग – ३८ वर्षे
  • राखीव प्रवर्ग – ४३ वर्षे
नोकरी ठिकाण पुणे
शेवटची तारीख –  १९ जुलै २०२३
अर्ज शुल्क –
  • अमागास – रु. १०००/-
  • मागासवर्गीय/आ.दु.घ/ अनाथ/दिव्यांग /माजी सैनिक- रु.९००/-
अधिकृत वेबसाईट – sahakarayukta.maharashtra.gov.in

Age Limit for Sahakar Ayukta Bharti 2023

Sahakar Ayukta Bharti 2023

Eligibility Criteria For Sahakar Ayukta Application 2023

Name of Posts  No of Posts  Educational Qualification
सहकारी अधिकारी श्रेणी १ ४२ मान्यता प्राप्त विद्यापीठाची कला (अर्थशास्त्रासह)/वाणिज्य/विज्ञान/विधी/कृषि शाखेतील पदवी किमान वितीय श्रेणीत उत्तीर्ण
सहकारी अधिकारी श्रेणी २ ६३ मान्यता प्राप्त विद्यापीठाची कला (अर्थशास्त्रासह)/ वाणिज्य/विज्ञान/विधी/कृषि शाखेतील पदवी उत्तीर्ण
लेखापरिक्षक श्रेणी २ ०७ मान्यता प्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेकडील अॅडव्हान्स अकौंटन्सी व ऑडीटींग या विषयासह बी. कॉम. पदवी किमान व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण किंवा मुंबई विद्यापीठाची फायनान्शिअल अकौंटन्सी व ऑडीटींग या विषयासह वाणिज्य शाखेची बी.कॉम. पदवी किमान व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण
सहाय्यक सहकारी अधिकारी/ वरिष्ठ लिपीक १५९ मान्यता प्राप्त विद्यापीठाची कला/वाणिज्य/विज्ञान/विधी/कृषि शाखेतील पदवी उत्तीर्ण
उच्च श्रेणी लघुलेखक ०३
  • माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
  • १०० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे लघुलेखनाचे आणि ४० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे इंग्रजी टंकलेखनाचे किंवा ३० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र
निम्न श्रेणी लघुलेखक २७
  • माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
  • १०० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे लघुलेखनाचे आणि ४० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे इंग्रजी टंकलेखनाचे किंवा ३० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र
लघुटंकलेखक ०८
  • माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
  • ८० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे लघुलेखनाचे आणि ४० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे इंग्रजी टंकलेखनाचे किंवा ३० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र

Salary Details for Sahakar Ayukta Notification 2023

Sahakar Ayukta Bharti 2023

How to Apply For –Sahakar Ayukta Vacancy 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेद्वारांनीं नोटिफिकेशन काळजीपूर्वक वसाहवे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ जुलै २०२३ आहे.
  • टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (TCS) च्या ऑनलाईन अर्ज प्रणालीवर नोंदणी करणे व खाते तयार करणे.
  • खाते तयार केले असल्यास व ते अद्ययावत करण्याची आवश्यकता असल्यास अद्ययावत करणे.
  • सेवा प्रवेश नियमानुसार पात्र असलेल्या पदांसाठीच अर्ज करणे.
  • अर्जदाराने विहित कालावधीत आणि  विहित पध्दतीने आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सादर करणे.

Important Documents Required for Sahakar Ayukta Recruitment 2023

  • एस.एस.सी. अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता
  • आयु प्रमाण पहचान पत्र (मतदाता पहचान पत्र, पैन कार्ड, ड्राइविंग लाइसेंस, पासपोर्ट, | बैंक पासबुक आदि में से कोई एक)
  • शैक्षणिक योग्यता का प्रमाण आदि
  • सामाजिक रूप से पिछड़े होने का प्रमाण
  • आर्थिक रूप से कमजोर वर्ग से संबंधित होने का प्रमाण
  • वैध नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट
  • पात्र विकलांग व्यक्ति होने का प्रमाण
  • योग्य भूतपूर्व सैनिक का प्रमाण
  • खिलाड़ी आरक्षण के लिए पात्रता का प्रमाण
  • अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
  • अराखीव महिला, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ आरक्षणाचा दावा असल्यास
  • अधिवास प्रमाणपत्र
  • विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा
  • मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा
  • लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन
  • टंकलेखनाचे प्रमाणपत्र (मराठी/ इंग्रजी लागू असल्याप्रमाणे)
  • लघुलेखनाचे प्रमाणपत्र (लागू असल्याप्रमाणे)
  • प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा
  • एम. एस. सी. आय. टी. प्रमाणपत्र

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For sahakarayukta.maharashtra.gov.in Bharti 2023

☑️ जाहिरात वाचा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट

 

Leave a Comment