Sai Prerna Co-Operative Bank Bharti 2023

साई प्रेरणा को-ऑपरेटिव्ह बँक अंतर्गत “या” पदांची भरती सुरू

Sai Prerna Co-Operative Bank Bharti 2023 Sai Prerna Co-Operative, Credit Society Ltd. Mumbai invited application for the posts of “Junior Clerk”. There are total of 17 vacancies are available. Interested and eligible candidates can apply before the 11th of August 2023. Candidates who have the same educational qualifications for the given post will be eligible for this recruitment. Interested candidates should read more information related to this recruitment from the original advertisement / PDF / link and apply according to their eligibility.

Sai Prerna Co-Operative Bank Job 2023

Sai Prerna Co-Operative Bank Recruitment 2023: साई प्रेरणा को-ऑपरेटिव्ह, क्रेडिट सोसायटी लि. मुंबई द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “कनिष्ठ लिपिक” पदाच्या १७ रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ ऑगस्ट २०२३ आहे. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात/PDF/लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा. तसेच नवीन अपडेट्स रोज मिळवण्यासाठी या टेलिग्राम चॅनेल ला जॉईन व्हा !!

Sai Prerna Co-Operative Bank Recruitment 2023 Notification 

पदाचे नाव कनिष्ठ लिपिक
पद संख्या १७ पदे (१२ पुरुष, ५ महिला)
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवशक्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती ऑफलाईन
वयोमर्यादा –
  • खुल्या प्रवर्गासाठी – २८ वर्षांपर्यंत
  • राखीव प्रवर्गासाठी वयाची अट ५ वर्षे शिथिल राहील
वेतन –
  • पदवी रु. १०,०००/-
  • पदविका रु. ११,०००/-
शेवटची तारीख –  ११ ऑगस्ट २०२३
अर्ज पाठविण्याचा पत्ता साई प्रेरणा को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि., कार्यालय क्रमांक 210, दुसरा मजला, देवी अन्नपूर्णा परिसर, को ऑप सोसायटी लिमिटेड, प्लॉट क्रमांक 8, सेक्टर 18, वाशी, नवी मुंबई-400705

Eligibility Criteria For Sai Prerna Co-Operative Bank Application 2023

Name of Posts  No of Posts  Educational Qualification
कनिष्ठ लिपिक १७ पदे (१२ पुरुष, ५ महिला) मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी / पदविका. (किमान ५०% गुणांसह पदवी / पदविका उत्तिर्ण असणे आवश्यक व वाणिज्य शाखेच्या उमेदवारांना प्राधान्य. .)
संगणक ज्ञान – MSCIT (Word and Excel चे उत्तम ज्ञान आवश्यक)
टायपिंग – मराठी : ३० शप्रमि इंग्रजी ४० शप्रमि

 

How to Apply For Sai Prerna Co-Operative Bank Vacancy 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ ऑगस्ट २०२३ आहे.
  • उमेदवारांनी अर्जासोबत शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या प्रमाणपत्राची छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.
  • राखीव प्रवर्गातील अर्जदाराने अर्जासोबत जात प्रमाणपत्राची छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.
  • अर्जामध्ये संपर्कासाठी अर्जदाराने स्वतःचा E-mail id (ई-मेल आय डी) व मोबाईल नंबर नमूद करणे अनिवार्य आहे.
  • परिक्षेसंबंधीचे कॉल लेटर व इतर अनुषंगीक सर्व पत्रव्यवहार हा उमेदवारांच्या E-mail id (ई-मेल आय डी) वर पाठविण्यात येईल.
  • लेखी परिक्षा उतीर्ण उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती व वैद्यकीय चाचणीनंतर अंतीम उमेदवार निवडण्यात येतील.
  • परिक्षा शुल्क : रु. ७००/- अधिक जीएसटी १८% असे एकूण रू. ८२६/- डिमांड ड्राफ्टव्दारे साई प्रेरणा को. ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. Payable at Mumbai असे अर्जासोबत पाठवावेत.
  • परिक्षा शुल्क Non Refundable राहील.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Sai Prerna Co-Operative Bank Bharti 2023

☑️ जाहिरात वाचा

 

Leave a Comment