Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2021

सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती

Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2021 : A job notification has been published by National Health Mission, Sangli under Sangli Miraj & Kupwad City Municipal Corporation for the recruitment of Breeding Checkers Posts for SMKC Bharti 2021. There is 25 vacant post available to be filled under SMKC Recruitment  2021. Candidates who wish to apply for SMKC Bharti 2021, need to send their application at mentioned venue. The last date for sending application is 14th October 2021 for SMKC Recruitment 2021. Additional details about Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2021 are as given below

 

Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Recruitment 2021 : सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे डासोत्पत्ती स्थाने तपासनीस पदाच्या एकूण 25 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. जे उम्मीदवर १० वी उत्तीर्ण  असेल ते या भरतीस पात्र असतील. उमेदवारांची निवड हि थेट मुलखांद्वारे होईल. त्यासाठी उमेदवारांनी दिलेल्या स्थळावर आपल्या शैक्षणिक प्रमाणपत्र तसेच अन्य संबंधित दस्तावेजसोबत उपस्थित राहावे. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

 • पदाचे नावडासोत्पत्ती स्थाने तपासनीस
 • पद संख्या – 25 जागा
 • शैक्षणिक पात्रता –10 वी 
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • वयोमर्यादा – 18 ते 43 वर्षे
 • शुल्क – रु. 100/-
 • प्रतिमाह मानधन -रु 20,000/- ते रु 60,000/-
 • नोकरीचे ठिकाण – सांगली
 • शेवटची तारीख  – 14 ऑक्टोबर 2021
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता –RCH कार्यालय, आपटा पोलीस चौकीजवळ, पाण्याच्या टाकीखाली उत्तर शिवाजीनगर, सांगली
 • अधिकृत वेबसाईट – http://smkc.gov.in/

रिक्त पदांचा तपशील – SMKC Vacancy  2021

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

(For More Details Please Refer SMKC Recruitment 2021 PDF Notification Given below)

Important Links For Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Recruitment 2021

जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

 

Leave a Comment