सर्वोपचार रुग्णालय, धुळे अंतर्गत विविध पदांची भरती सुरू
SBHGMC, Dhule Job Bharti 2022 – Shri. Bhausaheb Hire Government Medical College & Sarvopchar Hospital, Dhule invites Offline applications from date 20/6/2022 to 23/6/2022 for the contractual post of Lab. Technician/Bloodbank Technician.
SBHGMC, Dhule Job 2022
SBHGMC, Dhule Job Bharti 2022 – सर्वोपचार रुग्णालय, धुळे द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार श्री.भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि सर्वोपचार रुग्णालय, धुळे येथेप्रयोगशाला तंत्रज्ञ/ रक्तपेढी तंत्रज्ञ पदाच्या ४ रिक्त जागांसाठी दि.२०/६/२०२२ ते दि.२३/६/२०२२ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात/PDF/लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा.
SBHGMC, Dhule Job Recruitment 2022 Notification
- नोकरी ठिकाण – धुळे
- पदाचे नाव – प्रयोगशाला तंत्रज्ञ/ रक्तपेढी तंत्रज्ञ
- पद संख्या – ४
- शैक्षणिक पात्रता – PDF पहा.
- वय – १९-३८ वर्षे
- सविस्तर माहितीसाठी वेबसाईट पहा.
- अर्ज पद्धती – समक्ष
- अर्जाचा पत्ता – मा. अधिष्ठाता, श्री.भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि सर्वोपचार रुग्णालय, धुळे, चक्करबर्डी परिसर, सुरत बायपास हायवेजवळ, रेसिडेन्सी पार्कशेजारी, धुळे – ४२४००३.
- अर्जाची शेवटची तारीख – दि.२०/६/२०२२ ते दि.२३/६/२०२२ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत (सुट्टीचे दिवस वगळून) आणि दि.२३/६/२०२२ ला दुपारी १२.०० वाजेनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- ज्या अर्जदारांनी दि. १४/६/२०२२ ते दि. १७/६/२०२२ दरम्यान सादर पदांसाठी अर्ज केले आहेत त्यांनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
- अधिकृत वेबसाईट – www.sbhgmc.org.
Application Details For SBHGMC, Dhule Job Recruitment 2022 Please Visit Website.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important contact numbers For SBHGMC, Dhule Job Bharti 2022
|
|
अधिकृत वेबसाईट – www.sbhgmc.org | |
☑️ जाहिरात वाचा |
? सरकारी नोकरी-रोजगार वार्तापत्र अप्प- लगेच डाउनलोड करा!! |
व्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
टेलिग्राम वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
Table of Contents