SBI Bharti 2023

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत विविध पदांची भरती सुरु 

SBI Bharti 2023: State Bank of India invites Online applications from Indian citizens for appointment to the post of “Manager, Deputy Manager, Assistant Manager, Assistant VP, Senior Special Executive, Senior Executive. There are total of 217 vacant posts are available. Interested and eligible candidates can apply online through the given mentioned link before the 19th of May 2023. Candidates are requested to apply Online through the link given on Bank’s website https://bank.sbi/web/careers. Know More information about SBI Bharti 2023, SBI Recruitment 2023 Online Apply, SBI Recruitment 2023 Notification, SBI Career 2023, SBI Bharti 2023 Maharashtra, www.sbi.co.in careers Apply Online at below.

SBI Recruitment 2023 Job

SBI Recruitment 2023SBI Career :भारतीय स्टेट बँक द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “ व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, सहाय्यक VP, वरिष्ठ विशेष कार्यकारी, वरिष्ठ कार्यकारी”  पदांच्या एकूण २१७ रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. विविध पदाप्रमाणे ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयामध्ये शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ मे २०२३ आहे.

SBI Recruitment 2023 Notification 

पदाचे नाव व्यवस्थापक,उपव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, सहाय्यक VP, वरिष्ठ विशेष कार्यकारी, वरिष्ठ कार्यकारी
पद संख्या २१७ पदे
शैक्षणिक पात्रता मूळ जाहिरात बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयोमर्यादा –
 • व्यवस्थापक – ३८ वर्षे
 • उपव्यवस्थापक  – ३२ वर्षे
 • सहाय्यक व्यवस्थापक – ३२ वर्षे
 • सहाय्यक VP – ४२ वर्षे
 • वरिष्ठ विशेष कार्यकारी – ३८ वर्षे
 • वरिष्ठ कार्यकारी – ३५ वर्षे
नोकरी ठिकाण नवी मुंबई ,हैद्राबाद
अर्ज शुल्क –
 • सामान्य / OBC /EWS उमेदवारांसाठी – रु. ७५०/-
 • SC/ST/PWD उमेदवारांसाठी – निशुल्क
निवड प्रक्रिया –  ऑनलाईन लेखी परीक्षा आणि मुलाखत
शेवटची तारीख –  १९ मे २०२३
अधिकृत वेबसाईट – sbi.co.in

Eligibility Criteria For State Bank of India Application 2023

Name of Posts  No of Posts 
Manager 02
Deputy Manager 44
Assistant Manager 136
Assistant VP 19
Senior Special Executive 01
Senior Executive 15

 

How to Apply For State Bank of India Vacancy 2023 :

 • उमेदवारांना https://bank.sbi/careers किंवा  https://www.sbi.co.in/careers या उपलब्ध लिंकद्वारे ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
 • तसेच खाली दिलेल्या लिंक वरून उमेदवार थेट ऑनलाईन अर्ज करू शकतात.
 • ऑनलाईन नोंदणी पृष्ठावर नमूद केल्यानुसार उमेदवाराने त्याचा /तिचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड केल्याशिवाय ऑनलाईन अर्जाची नोंदणी होणार नाही.
 • उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
 • उमेदवारांनी अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ मे २०२३ आहे.
 • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सुचना संकेस्थळावर उपलब्ध आहे.
 • अधिक माहिती करीता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Process For State Bank of India Bharti 2023

 • उमेदवारांची निवड हि लेखी परीक्षा व मुलाखतीवर आधारित असेल.
 • उमेदवारांची किमान पात्रता आणि अनुभवाची पूर्तता केल्याने उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलावण्यात येणार नाही.
 • बँकेने स्थापन केलेली शॉर्टलिस्टिंग समिती ठरवेल आणि त्यानंतर बँकेने ठरविल्यानुसार पुरेशा उमेदवारांची निवड केली जाईल आणि त्यांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल.
 • मुलाखत प्रक्रियेत उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
 • अधिक माहिती करीता दिलेली PDF जाहिरात बघावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For State Bank of India Bharti 2023

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

 

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत नोकरी करण्याची संधी 

SBI Bharti 2023: State Bank of India invites Online applications from Indian citizens for appointment to the post of “Manager, Faculty, Senior Executive. SBI Career invites this application for 08 vacant posts under SBI Recruitment 2023 Online Apply. Candidates are requested to apply Online through the link given on Bank’s website https://bank.sbi/web/careers. Apply before the 15th March 2023.@SBI Recruitment 2023 Notification. Know More information about SBI Bharti 2023, SBI Recruitment 2023 Online Apply, SBI Recruitment 2023 Notification, SBI Career 2023, SBI Bharti 2022 Maharashtra, www.sbi.co.in careers Apply Online at below.

SBI Recruitment 2023 Job

SBI Recruitment 2023 – SBI Career :भारतीय स्टेट बँक द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “ व्यवस्थापक, प्राध्यापक, वरिष्ठ कार्यकारी”  पदांच्या एकूण 08 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. विविध पदाप्रमाणे ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयामध्ये शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा.

SBI Recruitment 2023 Notification 

पदाचे नाव व्यवस्थापक, प्राध्यापक, वरिष्ठ कार्यकारी
पद संख्या 08 पदे
शैक्षणिक पात्रता मूळ जाहिरात बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयोमर्यादा –
 • 28 ते 38 वर्षे
नोकरी ठिकाण मुंबई
शेवटची तारीख –   15 मार्च 2023
अधिकृत वेबसाईट – sbi.co.in

Eligibility Criteria For State Bank of India Application 2023

Name of Posts  No of Posts  Educational Qualification
 • Manager
05 Post Full time MBA
 •  Faculty
02 Post Post-Graduate in any discipline
 •  Senior Executive
 01 Post Post Graduation in (Statistics/Maths/Economics)

 

How to Apply For State Bank of India Vacancy 2023 :

 • Candidates can apply Online for SBI Recruitment.
 • Apply Online Through Given Link Below.
 • Before applying, candidates are requested to ensure that they fulfill the eligibility criteria for the post as on the date of eligibility.
 • The process of Registration is complete only when fee is deposited with the Bank through Online mode on or before the last date for payment of fee.
 • Candidates are required to upload all required documents ( detailed resume, ID proof, age proof, educational qualification, experience etc.) failing which their candidature will not be considered for online written test/ interview.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For State Bank of India Bharti 2022

अधिकृत वेबसाईट
https://sbi.co.in/web/careers/current-openings
PDF जाहीरात

3 thoughts on “SBI Bharti 2023”

 1. Respected sir,
  I am intrested job in business correspondent and business facilitator.
  Bank of Maharashtra experience in 5 years

  Reply

Leave a Comment