भूमी अभिलेख विभाग भरती 2022 छाननी अर्ज प्रक्रिया सुरु, या तारखेपर्यंत करा
Scrutiny Form of Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2022 – The advertisement of Maharashtra Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2022 (Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2022) was published on 09/12/2021 to fill the vacancies in Group C posts (Surveyor and Clerk) of the department. Due to the irregularities in various examinations conducted by the company through which the recruitment process was to be conducted in other departments of the government, only the process of registration of candidates and acceptance of online application was carried out by this company. However, due to many errors found in the applications received through online application acceptance, scrutiny forms (Bhrumi Abhilekh Vibhag Bharti 2022) are being filled by the candidates who have submitted their applications for the post of Land Records Department during the said period. Today in this article you will see complete information about Land Records Department Recruitment 2022. Scrutiny Form of Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2022. The period for filing scrutiny application will be from 10:00 AM on 28/02/2022 to 23:59 PM on 09/03/2022. However, all the candidates who have already submitted their application along with the fee for the above examination should fill up the scrutiny form as per the following instructions. Candidates who do not submit the scrutiny application within the above mentioned period will be deemed to have canceled their application.
Recruitment in Group C post 4 category in land records department. 09/12/2021 to dt. Candidates who have submitted online application during the period 31/12/2021 have been informed to fill up the scrutiny application. Accordingly, the process of filling up the scrutiny application has been started from 28/02/2022. The last date for filing scrutiny application has been announced on 09/03/2022.
However, as per the demand made by the candidates by contacting the helpline, the deadline for filling up the scrutiny application is being extended till 13/03/2022.
Bhumi Abhilekh Vibhag Admit Card Link
Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2022
अपेक्षित सराव प्रश्नसंच आणि पूर्ण मोंक टेस्ट मोफत उपलब्ध- MahaBharti Exam अँप वर
New Update On 10th march 2022– भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमुह 4 संवर्गातील पदभरतीकामी दि. 09/12/2021 ते दि. 31/12/2021 या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना छाननी अर्ज भरण्याकामी कळविण्यात आलेले आहे. त्यानुसार छाननी अर्ज भरण्याची प्रक्रिया दिनांक 28/02/2022 पासून सुरू करण्यात आलेली आहे. छाननी अर्ज भरण्याची अंतीम दिनांक 09/03/2022 रोजी घोषीत करण्यात आलेली आहे.
परंतु हेल्पलाईन वर संपर्क साधुन उमेदवारांनी केलेल्या मागणीनुसार छाननी अर्ज भरण्यास दिनांक 13/03/2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
त्यानुसार दिनांक 28/02/2022 रोजी सकाळी 10:00 वाजले पासून छाननी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. छाननी अर्ज भरण्याची प्रक्रिया दिनांक 13/03/2022 रोजी 23:59 वाजेपर्यंत सुरू असणार आहे.
यानंतर छाननी अर्ज भरण्यास कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देण्यात येणार नाही. तसेच दिलेल्या मुदतीत जे उमेदवार छाननी अर्ज भरण्याची प्रक्रिया पुर्ण करणार नाहीत असे उमेदवार पदभरतीच्या पुढील प्रक्रियेकरीता अपात्र समजण्यात येतील. छाननी अर्ज भरताना अडचण आल्यास उमेदवारांनी 020-25712712 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
Scrutiny Form of Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2022
महाराष्ट्र भूमी अभिलेख भरती 2022 अंतर्गत दिनांक 09/12/2021 ते दिनांक 31/12/2021 अखेर ऑनलाईन अर्ज भरण्यात आले होते. प्राप्त अर्जांमध्ये अनेक त्रुटी आढळल्याने ज्या उमेदवारांनी उक्त कालावधीत भूमि अभिलेख विभागाचे पदभरतीकामी अर्ज सादर केले आहे, अशा उमेदवारांकडून छाननी अर्ज भरुन घेण्यात येत आहेत. छाननी अर्ज भरण्याचा कालावधी दिनांक 28/02/2022 सकाळी 10:00 वाजलेपासून दिनांक 09/03/2022 रोजी 23:59 वाजेपर्यंत असेल.
भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमुह 4 (भुकरमापक तथा लिपीक) संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरीता दिनांक 09/12/2021 रोजी जाहीरात प्रसिद्ध करुन दिनांक 09/12/2021 ते दिनांक 31/12/2021 अखेर ऑनलाईन अर्ज मागविणेत आले होते. सदर भरतीप्रक्रिया ज्या कंपनी मार्फत राबविण्यात येणार होती त्या कंपनीद्वारे शासनाच्या इतर विभागात आयोजित केलेल्या विविध परिक्षांमध्ये झालेले गैरप्रकार उघडकीस आल्यामुळे या विभागाकडून केवळ उमेदवारांची नोंदणी व ऑनलाईन अर्ज स्विकृतीची प्रक्रिया सदर कंपनीद्वारे राबविण्यात आली. परंतु ऑनलाईन अर्ज स्विकृतीद्वारे प्राप्त अर्जांमध्ये अनेक त्रुटी आढळल्याने ज्या उमेदवारांनी उक्त कालावधीत भूमि अभिलेख विभागाचे पदभरतीकामी अर्ज सादर केले आहे, अशा उमेदवारांकडून छाननी अर्ज (Scrutiny Form) भरुन घेण्यात येत आहेत. छाननी अर्ज भरण्याचा कालावधी दिनांक 28/02/2022 सकाळी 10:00 वाजलेपासून दिनांक 09/03/2022 रोजी 23:59 वाजेपर्यंत असेल.
तरी, यापुर्वी उपरोक्त परिक्षेकरीता शुल्कासह अर्ज सादर केलेल्या सर्व उमेदवारांनी खालील सुचनांनुसार छाननी अर्ज भरावा. जे उमेदवार वर नमुद कालावधीमध्ये छाननी अर्ज भरणार नाहीत त्यांचा अर्ज रद्द समजणेत येईल.
? अर्ज करा
Instruction To Fill Form
? सरकारी नोकरी-रोजगार वार्तापत्र अप्प- लगेच डाउनलोड करा!! |
व्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
टेलिग्राम वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
Table of Contents