Sharad Ayurved Hospital Bharti 2023

शरद आयुर्वेद कॉलेज हॉस्पिटल अंतर्गत विविध पदांची भरती सुरू

Sharad Ayurved Hospital Bharti 2023 – Sharad Ayurved Hospital has invited application for the posts of Medical Specialist “Surgical Specialist, Obstetrician and Gynecologist, Pathologist, Anaesthetist, Ophthalmologist, Pediatrician, Radiologist, Dentist, Yoga Teacher, Operation Theatre Technician, Panchakarma / Therapist, Ward Boy or Ayah”. There are total of various vacancies are available. Application is to be done Online (E-mail) Mode. The last date for submission of the application is the 31st of August 2023.  Candidates who have the same educational qualifications for the given post will be eligible for this recruitment. Interested candidates should read more information related to this recruitment from the original advertisement / PDF / link and apply according to their eligibility. 

Sharad Ayurved Hospital Job 2023

Sharad Ayurved Hospital Recruitment 2023: शरद आयुर्वेद कॉलेज हॉस्पिटल द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “सर्जिकल स्पेशालिस्ट, ऑब्स्टेट्रिशियन आणि गायनॅकॉलॉजिस्ट, पॅथॉलॉजिस्ट, ऍनेस्थेटिस्ट, नेत्ररोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट, दंतवैद्य, योग शिक्षक, ऑपरेशन थिएटर तंत्रज्ञ, पंचकर्म/थेरपिस्ट, वॉर्ड बॉय किंवा अया” पदाच्या रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०२३ आहे. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात/PDF/लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा.

Sharad Ayurved Hospital Recruitment 2023 Notification 

पदाचे नाव सर्जिकल स्पेशालिस्ट, ऑब्स्टेट्रिशियन आणि गायनॅकॉलॉजिस्ट, पॅथॉलॉजिस्ट, ऍनेस्थेटिस्ट, नेत्ररोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट, दंतवैद्य, योग शिक्षक, ऑपरेशन थिएटर तंत्रज्ञ, पंचकर्म/थेरपिस्ट, वॉर्ड बॉय किंवा अया
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवशक्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती ऑनलाईन (ई-मेल)
ई-मेल पत्ता  – career@sitcoe.org.in
नोकरी ठिकाण शिरोळ, जि. कोल्हापूर
शेवटची तारीख –  ३१ ऑगस्ट २०२३
अर्ज पाठविण्याचा पत्ता शरद आयुर्वेद हॉस्पिटल यड्राव (इचलकरंजी), ता. शिरोळ, जि. कोल्हापूर

Eligibility Criteria For Sharad Ayurved Hospital Application 2023

Name of Posts  Educational Qualification
सर्जिकल स्पेशालिस्ट MBBS, M.D. Medicine
ऑब्स्टेट्रिशियन आणि गायनॅकॉलॉजिस्ट MBBS, MS Surgeon
पॅथॉलॉजिस्ट MBBS, M.D. OBGY
ऍनेस्थेटिस्ट MBBS, M.D. Pathology
नेत्ररोगतज्ज्ञ MBBS, M.D. Anesthesia
बालरोगतज्ञ MBBS, M.D. Ophthalmic./DOMS
रेडिओलॉजिस्ट MBBS, M.D. Pediatric
दंतवैद्य BDS
योग शिक्षक BAMS with Yoga Teacher
ऑपरेशन थिएटर OT Technician
पंचकर्म/थेरपिस्ट 12 Pass (2 male/2 Female)
वॉर्ड बॉय किंवा अया 12 Pass

 

How to Apply For Sharad Ayurved Hospital Vacancy 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०२३ आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • इच्छुक उमेदवारांनी या Email ID – career@sitcoe.org.in वर अर्ज पाठवावे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For sitpolytechnic.ac.in Bharti 2023

☑️ जाहिरात वाचा

 

Leave a Comment