Sidhnath Nagari Shakari Pathsantha Aurangabad Bharti 2023

सिध्दनाथ नागरी सहकारी पतसंस्था अंतर्गत विविध पदांची भरती सुरू

Sidhnath Nagari Shakari Pathsantha Aurangabad Bharti 2023  Siddhanath Urban Co-operative Credit Society Limited is going to conducted new recruitment for the “Administrative Officer, Credit/ Marketing Officer, Branch Manager & Cashier / Clerk” posts. There are a total of 12 vacancies available to fill the posts. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of the application is the 15th of June 2023. Candidates who have the same educational qualifications for the given post will be eligible for this recruitment. Interested candidates should read more information related to this recruitment from the original advertisement / PDF / link and apply according to their eligibility.

Bank Job 2023

Sidhnath Nagari Shakari Pathsantha Aurangabad Recruitment 2023: सिध्दनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्या.छ.संभाजीनगर मधील अग्रगण्य असणान्या संस्थेस छ. संभाजीनगर, आळंद व फुलंब्री द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “प्रशासकीय अधिकारी, कर्ज / मार्केटींग अधिकारी, शाखा व्यवस्थापक & कॅशिअर/ लिपीक” पदाच्या १२ रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जून २०२३ आहे. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात/PDF/लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा. तसेच नवीन अपडेट्स रोज मिळवण्यासाठी या टेलिग्राम चॅनेल ला जॉईन व्हा !!

Aurangabad Recruitment 2023 Notification 

पदाचे नाव  प्रशासकीय अधिकारी, कर्ज / मार्केटींग अधिकारी, शाखा व्यवस्थापक & कॅशिअर / लिपीक
पद संख्या १२ पदे
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवशक्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती ऑफलाईन
नोकरी ठिकाण संभाजीनगर, औरंगाबाद
शेवटची तारीख –  १५ जून २०२३
अर्ज पाठविण्याचा पत्ता  सिध्दनाथ नागरी सहकारी पतसंस्था मुख्य कार्यालय : शॉप नं. ४ व ५, योगराज कॉम्प्लेक्स, न्यु हनुमान चौक, एन- ४, सिडको, छ. संभाजीनगर
अधिकृत वेबसाईट – www.siddhanathnagari.com

Eligibility Criteria For Sidhnath Nagari Shakari Pathsantha Application 2023

Name of Posts  No of Posts  Educational Qualification
प्रशासकीय अधिकारी ०१ मान्यता प्राप्त विद्यापीठाचे पदवीधर किमान ५०% गुण संगणकाचे ज्ञान आवश्यक बँकींग क्षेत्रातील अधिकारी पदाचा किमान ५ वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
कर्ज / मार्केटींग अधिकारी ०१ मान्यता प्राप्त विद्यापीठाचे पदवीधर किमान ५०% गुण संगणकाचे ज्ञान आवश्यक बँकींग क्षेत्रातील मार्केटींगचा किमान ५ वर्षांचा अनुभव असल्यास प्राधान्य
शाखा व्यवस्थापक ०५ मान्यता प्राप्त विद्यापीठाचे पदवीधर किमान ५०% गुण, संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे. बँकींग क्षेत्रातील शाखा व्यवस्थापक पदाचा किमान ५ वर्षांचा अनुभव असल्यास प्रथम प्राधान्य.
कॅशिअर / लिपीक ०५ मान्यता प्राप्त विद्यापीठाचे पदवीधर किमान ५०% गुण, संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे. बँकींग क्षेत्रातील कॅशिअर / लिपीक पदाचा किमान २ वर्षांचा अनुभव असल्यास प्रथम प्राधान्य.

 

How to Apply For Pathsantha Vacancy 2023

  • वरील पदांसाठी अर्ज उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जून २०२३ आहे.
  • नमुन्यानुसार अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत
  • इच्छुक उमेदवारांनी दि. १५ जुन २०२३ पर्यंत आपली माहिती अर्ज, एक फोटो व शैक्षणिक पात्रतेच्या सत्य प्रती दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • विहीत वेळेनंतर / दिनांकानंतर आलेले अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For siddhanathnagari.com Bharti 2023

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

 

Leave a Comment