Solapur Rojgar Melava 2021

225+ऑपरेटर, ऑफिसर व अन्य पदांसाठी सोलापूर येथे रोजगार मेळावा

Solapur Rojgar Melava 2021  – Mahaswayam portal is organizing Rojagar Melava for students, youth, and Other who needs job in Solapur District Of Maharashtra for providing a unique platform to all the job seekers through Solapur Online Job Fair 2021. This job fair is organized by  Pandit Deendayal Upadhyay Employment Fair under MahaSwayam. The Online Job Fair is for 225+ posts of 10th Pass students, Post Graduate in Social Work(M.S.W.), HSC, Graduate in a Solapur State of Maharashtra for the post of WELDER, OPETATOR, OFFICER, MACHINIST FITTER, PAINTER, CNC OPERATOR TURNER from 20 to 22 October 2021 through Online Mode. Apply here for Solapur Rojgar Melava 2021:

सोलापुर ऑनलाइन  रोजगार मेळावा 2021  –Solapur Rojgar Melava 2021

कोरोनाच्या संकटानंतर कौशल्य विकास,  रोजगार व उद्योजकता विभागाच्या वतीने रोजगार मेळावा होणार आहे. केवळ ऑनलाइन पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांसाठीच हा मेळावा घेण्यात येणार आहे. तो www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर होणार आहे.

Solapur Job Fair 2021 :  सोलापूर  येथे वेल्डर, ऑपरेटर, ऑफिसर, मशीन फिटर, पेन्टर, सीएनसी ऑपरेटर टर्नर करीता पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा सोलापूर  चे आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन मेळाव्यासाठी हजर राहावे. मेळाव्याची तारीख 20 ते 22 ऑक्टोबर 2021  पर्यंत आहे.

 • मेळाव्याचे नाव – पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा सोलापुर  – 3
 • पदाचे नाव – वेल्डर, ऑपरेटर, ऑफिसर, मशीन फिटर, पेन्टर, सीएनसी ऑपरेटर टर्नर
 • शैक्षणिक पात्रता – SSC, ITI, HSC, Graduate
 • पद संख्या – 225+ जागा
 • पात्रता – खाजगी नियोक्ता
 • अर्ज पध्दती – ऑनलाईन रोजगार मेळावा
 • नोकरी ठिकाण – सोलापुर
 • राज्य – महाराष्ट्
 • विभाग – पुणे
 • जिल्हा – सोलापुर
 • ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख  20 ते 22 ऑक्टोबर 2021

Solapur Rojgar Melava Short Details

Solapur Rojgar Melava 2021

 

Solapur Rojgar Melava 2021 Online Registration

 1. राज्यातील ज्या उमेदवारांनी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर यापूर्वीच नोंदणी केलेली असेल तर वेबपोर्टलवरील Employment – Job Seeker (Find a Job) – Jobseeker Login यामध्ये आपला नोंदणी क्रमांक म्हणजेच युजर आयडी व पासवर्ड वापरुन नोंदणीतील सर्व माहिती अद्ययावत करावी.
 2. तसेच, ज्यांनी या विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in वेबपोर्टलवर नोंदणी केलेली नाही त्यांनी या वेबपोर्टलवर Employment – Job Seeker (Find a Job) – Register या ऑप्शन्सवर क्लिक करुन शिक्षण, अनुभव इत्यादी सर्व अद्ययावत माहिती भरुन नवीन नोंदणी करावी.
 3. नोंदणी झाल्यानंतर नोंदीत भ्रमणध्वनी क्रमांकावर उमेदवारास नोंदणी क्रमांक व पासवर्ड प्राप्त होईल. तो वापरुन वेबपोर्टलवरील Employment – Job Seeker (Find a Job) – Jobseeker Login मध्ये Registration ID (नोंदणी क्रमांक) व पासवर्ड टाकून Login वर क्लिक करावे.
 4. त्यानंतर दिसणाऱ्या आपल्या नोंदणीच्या माहितीतील Pandit Dindayal Upadhyay Job Fair वर क्लिक करुन वेबपोर्टलवर दिसणाऱ्या रोजगार मेळाव्यांच्या यादीतील जिल्हा निवडून त्यातील APPLY HERE या ऑप्शनमध्ये रोजगार मेळाव्याची माहिती पहावी व Vacancy Listing मध्ये रिक्तपदांची माहिती पाहून Apply ऑप्शनवर क्लिक करावे.
 5. त्यानंतरच ऑनलाईन रोजगार मेळाव्यातील आपला सहभाग पूर्ण होतो. रिक्त पदांकरिता Apply वर क्लिक केल्यानंतर संबंधीत उद्योजकास वेबपोर्टलवर इच्छूक उमेदवारांची शैक्षणिक, व्यावसायिक इ. माहिती प्राप्त होते.
 6. त्यामुळे त्यांच्याकडील रिक्त पदांकरिता ऑनलाईन पध्दतीने मुलाखत घेण्याकरिता नोकरी इच्छूक उमेदवाराशी संपर्क साधणे शक्य होते. पात्र व इच्छुक उमेदवारांनी या रिक्तपदांसाठी तात्काळ Apply करावे..

Full Vacancy and Education Details For Solapur Rojgar Melava 2021

WELDER SSC AND Welder 05 Vacancies
OPETATOR HSC in Science  30 Vacancies
OFFICER Graduate in Science  30 Vacancies
MACHINIST FITTER SSC AND Fitter, SSC AND Machinist 05 Vacancies
PAINTER SSC AND Spray-painter 05 Vacancies
CNC OPERATOR TURNER SSC AND C.N.C, SSC AND Turner 05 Vacancies
PLANT OPERATOR Graduate in Science(B.Sc. – Chemistry) 25 Vacancies
UTILITY OPERATOR SSC AND APP-REFRIGERATION 04 Vacancies
INSTRUMENT TECHNICIAN SSC AND Chemical Engineering Technicians Other 04 Vacancies

Solapur Rojagar Melava 2021 Registration

Solapur Rojgar Melava Jahirat 

1 thought on “Solapur Rojgar Melava 2021”

Leave a Comment