SSC Constable Bharti 2023

कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत ७५४७ पदांची भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा

SSC Constable Bharti 2023 Staff Selection Commission has invited online application for the posts of “Constable (Executive)”. There are total of 7547 vacancies are available. Interested and eligible candidates can apply online before the last date. The last date for submission of application is 30th of September 2023. Candidates who have the same educational qualifications for the given post will be eligible for this recruitment. Interested candidates should read more information related to this recruitment from the original advertisement / PDF / link and apply according to their eligibility. For more details about SSC Constable Job 2023, SSC Constable Recruitment 2023, SSC Constable Application 2023  are as given below.

SSC Constable Job 2023

SSC Constable Recruitment 2023: कर्मचारी निवड आयोग (SSC) द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “कॉन्स्टेबल (कार्यकारी)” पदाच्या ७५४७ रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२३ आहे. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात/PDF/लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा.

SSC Constable Recruitment 2023 Notification 

पदाचे नाव कॉन्स्टेबल (कार्यकारी)
पद संख्या ७५४७
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवशक्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयोमर्यादा – १८ ते २५ वर्षे
अर्ज सुरु होण्याची तारीख  ०१ सप्टेंबर २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख –  ३० सप्टेंबर २०२३
अर्ज शुल्क  – रु. १००/-
वेतनश्रेणी  – रु. २१७००/- ते रु.६९१००/-
अधिकृत वेबसाईट – https://ssc.nic.in/

Eligibility Criteria For SSC Constable Application 2023

Name of Posts  No of Posts  Educational Qualification
कॉन्स्टेबल (कार्यकारी) ७५४७ Candidate should have passed 10+2 (Senior Secondary) from any recognized board. At the same time, relaxation has been given in eligibility up to 11th pass for sons/daughters of serving, retired or deceased Delhi Police personnel/multi-tasking staff of Delhi Police and bandsmen, buglers.

SSC Constable Bharti 2023

How to Apply For SSC Constable Vacancy 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून सादर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२३ आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.

Important Dates Required For ssc.nic.in Job 2023

SSC Constable Bharti 2023

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For ssc.nic.in Bharti 2023

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

 

Leave a Comment