SSC MTS Result

SSC MTS Result : The Staff Selection Commission (SSC) along with its official website has announced the provisional answer sheets of Multitasking (Non-Technical) Staff Tier 1 Exam 2020 on ssc.nic.in. It has also released the Response Sheet. Candidates can check their marks by filling in the details on the official website and the answer sheet can be downloaded from the link given below. The candidates’ may take a print out of their respective Response Sheets alongwith the Tentative Answer Keys by using the link given below. This facility will be available for the candidates from 12.11.2021 (06:00 PM) to 18.11.2021 (06:00 PM).

एसएससी एमटीएस परीक्षा पेपर १ ची उत्तरतालिका जाहीर करण्यात आली आहे. कर्मचारी निवड आयोग ( Staff Selection Commission (SSC) ने आपली अधिकृत वेबसाइट सोबत ssc.nic.in वर मल्टीटास्किंग (नॉन-टेक्निकल) स्टाफ टियर १ परीक्षा २०२० ची तात्पुरती उत्तरतालिका जाहीर केली आहे. यासोबतच रिस्पॉन्स शीट देखील जाहीर केली आहे. एमटीएस परीक्षेत सहभागी होणारे उमेदवार अधिकृत वेबसाइटवर तपशील भरुन आपले मार्क्स तपासू शकतात. यासोबतच बातमीखाली देण्यात आलेल्या लिंकवरुन उत्तरतालिका डाऊनलोड करता येऊ शकते.

SSC MTS 2021 Answer Key:अशी करा डाऊनलोड

  • एसएससीची अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर जा. होमपेजवर ‘मल्टी टास्किंग (Non-technical) स्कीम परीक्षा – २०२० ची कॉम्प्युटर आधारित परीक्षेची संभाव्य उत्तरतालिका अपलोड’ वर क्लिक करा.
  • उत्तरतालिका आणि शुल्क जमा करण्यासाठी https://ssc.nic.in/ChallengeSystem/ChallengeHomescreen या लिंकवर क्लिक करा.
  • उमेदवारांनी परीक्षेवेळी वापरलेला यूजर आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा. स्क्रीनवर उत्तरतालिका दिसेल. आता त्याची प्रिंट घ्या आणि तुमच्या कॉम्प्युटरवर सेव्ह करा. त्यानंतर तुम्ही त्याच मॉड्यूलचा वापर करून उत्तरपत्रिकेवर आक्षेपही नोंदवू शकता.तसेच त्याची प्रिंट देखील घेऊ शकता.

एसएससी एमटीएस परीक्षा २०२० ची उत्तरपत्रिका तपासताना चुकीच्या उत्तरावर आक्षेप नोंदणिण्यासाठी १८ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत वेळ देण्यात आला आहे. शेवटची तारीख संपल्यानंतर कोणताही फॉर्म स्वीकारला जाणार नाही. एसएससी एमटीएस संगणक आधारित परीक्षा १० ऑक्टोबर २०२० ते २ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत घेण्यात आली होती. परीक्षेशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवारांना अधिकृत पोर्टलला भेट द्यावी लागेल.

Download SSC MTS Answerk Key For Paper 1


SSC MTS 2019 परीक्षेचा निकाल जाहीर

SSC MTS Result – The Staff Selection Commission (SSC) has announced the final results of the Multi-Tasking Staff Examination (MTS) 2019. Score cards of all the candidates (whether they have passed or not) will be issued on March 10. The link to download SSC MTS 2019 score card will be available till March 31. Appeared candidates can check their result from below link

कर्मचारी निवड आयोग (SSC) ने मल्टी-टास्किंग स्टाफ परीक्षा (MTS) २०१९ चा अंतिम निकाल जाहीर केला आहे. सर्व उमेदवारांचे स्कोअर कार्ड (उत्तीर्ण असोत वा नसोत), १० मार्च रोजी जारी केले जातील. SSC MTS 2019 चे स्कोअर कार्ड डाऊनलोड करण्याची लिंक ३१ मार्च पर्यंत उपलब्ध होईल.

स्टाफ सिलेक्शन कमिशनने सांगितले आहे की, ‘निवड झालेल्या आणि न झालेल्या उमेदवारांचे सविस्तर गुण आयोगाच्या संकेतस्थळावर १० मार्च २०२१ पर्यंत अपलोड केले जातील. ही सुविधा १० मार्च २०२१ ते ३१ मार्च २०२१ पर्यंत उपलब्ध असेल. उमेदवार आपला नोंदणी क्रमांक आणि पासवर्डच्या सहाय्याने वैयक्तिक गुण पाहू शकतात.’ दरम्यान, स्टाफ सिलेक्शन कमिशनने ६०७ उमेदवारांचा निकाल रोखून ठेवला आहे.

एमटीएस पदांवरील निवड संगणक आधारित परीक्षा आणि डिस्क्रीप्टीव्ह टेस्ट च्या माध्यमातून केली जाते. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची अंतिम निवड आणि संगणक आधारित परीक्षेतील उमेदवारांची कामगिरी, ऑनलाइन अर्जात राज्यांनी दिलेले प्रेफरन्स आणि उमेदवारांचे वय या आधारे ठरते. एमटीएस पदांसाठी १८ ते २५ वर्षे आणि १८ ते २७ वर्षे असे वयोमर्यादेचे दोन गट आहेत.

SSC MTS 2019 Final Result Declared-Check Here

Leave a Comment