SWDICPL Thane Bharti 2023

स्टेम वॉटर डिस्ट्रिब्युशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी प्रा. लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती सुरू;

SWDICPL Thane Bharti 2023 Stem Water Distribution and Infrastructure Co. Pvt. Ltd (SWDICPL) has invited application for the posts of “Chief Financial Officer”.  Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date of application is 24th of May 2023. Candidates who have the same educational qualifications for the given post will be eligible for this recruitment. Interested candidates should read more information related to this recruitment from the original advertisement / PDF / link and apply according to their eligibility.

SWDICPL Job 2023

SWDICPL Thane Recruitment 2023: स्टेम वॉटर डिस्ट्रिब्युशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी प्रा. लिमिटेड (SWDICPL) द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “मुख्य वित्त अधिकारी” पदाच्या विविध रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ मे २०२३ आहे. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात/PDF/लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा.

 

Stem Water Distribution and Infrastructure Co. Pvt. Ltd Recruitment 2023 Notification 

पदाचे नाव मुख्य वित्त अधिकारी
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवशक्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती ऑफलाईन
वयोमर्यादा – ६५ वर्षे
नोकरी ठिकाण ठाणे
शेवटची तारीख –  २४ मे २०२३
अर्ज पाठविण्याचा पत्ता व्यवस्थापकीय संचालक, स्टेम वॉटर डिस्ट्रिब्युशन अँड इन्फ्रास्ट्रक्टर के.प्रा. लि. वरदान कमर्सियल कॉम्प्लेक्स, ९ वा मजला, एम.आय.डी.रोड न,१६ वागळे इस्टेट, ठाणे (प) ४००६०४

Eligibility Criteria For SWDICPL Application 2023

Name of Posts  Educational Qualification
मुख्य वित्त अधिकारी १. महाराष्ट्र शासन सेवेतील लेखा संवर्गातील सेवानिवृत्त अधिकारी

२. मराठी/इंग्रजी भाषेचे चांगले ज्ञान असावे

३. असा सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी शारीरिक,मानसिक या आरोग्याच्या दृष्टीने सुदृढ असावा, तसेच प्रस्थावित सेवेसाठी सक्षम असावा.

४. अर्जदार सेवानिवृत्त अधिकाऱ्याचे वय अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी ६५ वर्षांपेक्षा अधिक नसावे.

 

How to Apply For SWDICPL Vacancy 2023 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडावी.
  • अर्ज शेवटच्या तारखेअगोदर दिलेल्या पत्त्यावर पाठवावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ मे २०२३ आहे.
  • उमेदवराने सदर पदाकरिता अर्जदाराचे संपूर्ण नाव, अर्जदाराचा पत्ता, सेवानिवृत्तीच्या वेळेचे पदनाम, भ्रमणध्वनी क्रमांक, जन्म दिनांक व वय, शैक्षणिक अर्हता ब अनुभव इत्यादी कोऱ्या कागदावर सुवाच्य अक्षरात लिहावा अथवा टंकलिखित करावा.
  • तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For SWDICPL Bharti 2023

☑️ जाहिरात वाचा

 

Leave a Comment