Advertisement

नॉर्मलायजेशन विरोधात संभाजीनगरमध्ये संताप ; तलाठी भरती – Talathi Bharti 2024

Talathi Bharti 2024

तलाठी भरती परीक्षा प्रक्रियेतील नॉर्मलायजेशन आणि भ्रष्ट कारभाराच्या विरोधात विद्यार्थी कृती समितीतर्फे मंगळवारी (ता. सोळा) सकाळी ११ वाजता क्रांती चौकात ठिय्या देत संताप व्यक्त करण्यात आला. प्रचंड घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांनी अडीच तास आंदोलन केले. तलाठी भरतीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत एसआयटी चौकशी करण्याची मागणी आंदोलक विद्यार्थ्यांनी केली.

राज्यभरात झालेल्या तलाठी परीक्षा सुरवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात आहे. पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थी कृती समिती व महाज्योती संशोधक विद्यार्थ्यांनी प्रा. विठ्ठल कांगणे यांच्या नेतृत्वाखाली आक्रमक आंदोलन केले. आंदोलनात कृती समितीचे अध्यक्ष प्रकाश उजगरे, महासचिव राहुल मकासरे, सचिव सिध्दार्थ पानबुडे, अजय गायकवाड, ॲड. सचिन वाघमारे, ॲड. शुभम इलग, ॲड. मिलिंद वाहुळे, धम्मा मिसाळ, चंचल जगताप, दीपाली पाटील, किरण अंभोरे, अमोल गायके, संतोष शिरसाठ, सोनू गायकवाड, अशोक बनकर, पवन जोगदंड, आदित्य रगडे, सुमित पवार, शैलेश चाबुकवर, दीप्ती सोनवणे तर महाज्योती संशोधक विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष सद्दाम मुजावर, उपाध्यक्ष वैभव जानकर, कोषाध्यक्ष तय्यबा, शंकर वैद्य, परमेश्वर बकाल, चेतन डोळस, संतोष जाधव आदी सहभागी झाले होते.

 

 

तलाठी भरती परीक्षेतील घोटाळ्याची एसआयटी चौकशी करावी, या मागणीसाठी प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने गुरुवारी पुण्यात आंदोलन करण्यात आले. ‘एमपीएससी’च्या परीक्षेतील जागा वाढविण्याची मागणीही करण्यात आली. लाक्षणिक उपोषणाला परवानगी मिळाली नसल्याने युवक काँग्रेसने आक्रमक पवित्र घेत घटनास्थळी आंदोलन केले. त्यानंतर लगेचच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. आंदोलनाबद्दल सांगताना प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे म्हणाले, ‘‘तलाठीभरतीच्या निकालात पुन्हा गोंधळ झाला आहे. मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे वारंवार समोर आले आहे. यामुळे प्रामाणिकपणे वर्षोनुवर्षे अभ्यास करणाऱ्या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या भविष्याची राखरांगोळी होत आहे.’’ तर माध्यम विभागाचे अध्यक्ष अक्षय जैन म्हणाले, ‘‘स्पर्धा परीक्षेबाबत गांभिर्याने घेत सरकारने विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणे थांबवावे. सरकारच्या ढिसाळ व भ्रष्ट कारभाराविरोधात परीक्षार्थींना आंदोलन करण्याची वेळ आली आहे. युवक काँग्रेस विद्यार्थ्यांसाठी राज्यभर हा लढा लढणार आहे.’’

 

 

Talathi Bharti 2023 –- The recruitment advertisement for 4 thousand 644 posts in 36 districts under six divisions of the state has been published today (23 June) on the website of the government. There are total of 4644 vacancies are available. Online application will start from 26 June 2023. Also, 17th of July 2023 18th of July 2023 25th of July 2023. will be the last date to fill the form. Candidates who have the same educational qualifications for the given post will be eligible for this recruitment. Interested candidates should read more information related to this recruitment from the original advertisement / PDF / link and apply according to their eligibility.

Talathi Job 2023

Talathi Recruitment 2023: महसूल व वन विभाग द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “तलाठी” पदाच्या ४६४४ रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ जुलै २०२३ १८ जुलै २०२३ २५ जुलै २०२३ आहे. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात/PDF/लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा. तसेच नवीन अपडेट्स रोज मिळवण्यासाठी या टेलिग्राम चॅनेल ला जॉईन व्हा !!

Revenue and Forest Department Recruitment 2023 Notification 

पदाचे नाव तलाठी
पद संख्या ४६४४ पदे
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवशक्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयोमर्यादा –  १८ ते ३८ वर्षे
परीक्षा शुल्क – खुला वर्ग रु. १०००/-  – राखीव वर्ग : ९००/-
शेवटची तारीख –  १७ जुलै २०२३ १८ जुलै २०२३ २५ जुलै २०२३
अधिकृत वेबसाईट – https://mahabhumi.gov.in

Eligibility Criteria For Talathi Application 2023

Name of Posts  No of Posts  Educational Qualification
तलाठी ४६४४
 • महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग मुंबई यांचेकडील दि. १ जुलै २०१० च्या अधिसूचनेनुसार उमेदवार कोणत्याही शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा.
 • शासन निर्णय, माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) क्र.मातंस-२०१२ /प्र.क्र२७७/३९, दि. ४/२/२०१३ मध्ये नमूद केल्यानुसार संगणक/ माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. नसल्यास, शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. प्रशिक्षण- २०००/प्र.क्र६१/२००१/३९, दि. १९/३/२००३ नुसार संगणकाची अर्हता नियुक्तीच्या दिनांकापासून २ (दोन) वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील.
 • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
 • माध्यमिक शालांत परीक्षेत मराठी / हिंदी विषयाचा समावेश नसल्यास, निवड झालेल्या उमेदवारांना एतदर्थ मंडळाची मराठी / हिंदी भाषा परिक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.
  ७. २ माजी सैनिकांच्या शैक्षणिक अर्हता :-
 • पदवी ही पात्रता असलेल्या आणि तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यक ठरविलेला नसलेल्या पदांच्या बाबतीत १५ वर्षे सेवा झालेल्या माजी सैनिकांनी एस. एस. सी उत्तीर्ण असल्याचे किंवा इंडियन
 • आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन अथवा तत्सम प्रमाणपत्र असल्यास ते अशा पदांना अर्ज करु शकतात.

Important Dates for Talathi Notification 2023

 

How to Apply For Revenue and Forest Department Vacancy 2023

 •  भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ जुलै २०२३ १८ जुलै २०२३ २५ जुलै २०२३ आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For mahabhumi.gov.in Bharti 2023

☑️ जाहिरात वाचा
ऑनलाईन अर्ज करा

 


Talathi Bharti New Update – Mahsul Vibhag

Maharashtra Talathi Bharti 2023: The direct service recruitment process for 4 thousand 644 posts in Talathi (Group-C) cadre will be implemented across the state under the revenue department. For this, online examination will be conducted at the centers of 36 districts, and for information, a ‘Talathi recruitment room’ has been started on the second floor of Jamabandi Commissionerate in the new administrative building in Pune. Government of Maharashtra Revenue and Forest Department has appointed Additional Jamabandi Commissioner and Additional Director Land Records, Pune as the state level nodal officers to implement Talathi recruitment in the state. So, the said online exam will be conducted through TCS, a private agency.

महसूल विभागांतर्गत राज्यभरात तलाठी (गट- क) संवर्गातील ४ हजार ६४४ पदांची सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यासाठी ३६ जिल्ह्यांच्या केंद्रांवर ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार असून, माहितीसाठी पुण्यातील नवीन प्रशासकीय इमारतीमधील जमाबंदी आयुक्तालयाच्या दुसऱ्या मजल्यावर ‘तलाठी भरती कक्ष’ सुरू करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाने राज्यातील तलाठी पदभरती राबविण्यासाठी राज्यस्तरीय नोडल अधिकारी म्हणून अपर जमाबंदी आयुक्त तथा अतिरिक्त संचालक भूमी अभिलेख, पुणे यांची नेमणूक केली आहे. तर, सदर ऑनलाइन परीक्षा टीसीएस या खासगी एजन्सीच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. 


New Update – Mahsul Vibhag

The recruitment process will be implemented for 04 thousand 464 talathi posts vacant in the state in revenue department. For that, a single question paper will be drawn for each district instead of separate question paper. The special thing is that a candidate can participate in the examination by applying in a single district. Group C posts in Talathi cadre are allowed to be filled by direct service method. The format regarding Talathi recruitment has been announced. A total of 04 thousand 464 Talathi posts are vacant in the state, for which this recruitment is going to be done. The Jamabandi and Land Records Department of the state has requested the government to open the link for recruitment from June 20. Candidates will be able to apply online for this recruitment after the link is opened.

There will be a 21-day deadline for registration once the link is opened for the recruitment exam. It is estimated that at least five lakh student candidates from across the state will take the exam. For that, preparations have been made to take the exam on 17th August or 12th September after completing the administrative process.

 

महसूल विभागात राज्यातील रिक्त असलेल्या ०४ हजार ४६४ तलाठी पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्याकरिता प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका न काढता एकच प्रश्नपत्रिका काढली जाणार आहे. विशेष म्हणजे एका परीक्षार्थी उमेदवाराला एकाच जिल्ह्यात अर्ज करून परीक्षेमध्ये भाग घेता येणार आहे. तलाठी संवर्गातील क गटातील पदे सरळसेवा पद्धतीने भरण्यास परवानगी दिलेली आहे. तलाठी भरती संदर्भातील प्रारूप जाहीर करण्यात आले आहे. राज्यात एकूण ०४ हजार ४६४ तलाठ्यांची पदे रिक्त असून, त्याकरिता हि भरती होणार आहे. राज्याच्या जमाबंदी आणि भूमी अभिलेख विभागाने येत्या २० जूनपासून भरतीसाठी लिंक खुली करण्याची परवानगी शासनाला मागितली आहे. लिंक खुली झाल्यानंतर उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.


तलाठी गट क संवर्गाची 4625 पदांवर भरती लवकरच, GR जारी 

Maharashtra Talathi Bharti New Update – Good news for students of Maharashtra !! According to the update received now, the draft advertisement of the revenue department has been prepared. According to this advertisement, the recruitment process for a total of 4625 posts in all the districts of Maharashtra will start soon. Also Talathi recruitment exam is scheduled between 17th August 2023 to 12th September 2023. Revised official dates in this regard will be announced soon. Read the GR below for more information.

Talathi bharti 2023 online form date maharashtra

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी खुशखबर !! आत्ताच प्राप्त अपडेट नुसार महसूल विभागाची प्रारूप जाहिरात तयार झाली आहे.या जाहिरातीनुसार महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यात एकूण ४६२५ पदांसाठी तलाठी प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. तसेच तलाठी भरती परीक्षा १७ ऑगस्ट २०२३ ते १२ सप्टेंबर २०२३ या दरम्यान होणार असे समजले आहे. या संदर्भातील सुधारित परीक्षा तारखांची घोषणा लवकरच करण्यात येईल. अधिक माहितीसाठी खाली दिलेला GR वाचा. आगामी महाराष्ट्र तलाठी भरती २०२३ बद्दल अधिक तपशील साठी MahaBharti.co.in भेट देत राहा.

Maharashtra Talathi Bharti 2023- Eligibility Criteria 

Maharashtra Talathi Bharti 2023 साठी शैक्षणिक पात्रता ही कोणत्याही शाखेतील पदवी ही आहे.

Maharashtra Talathi Bharti 2023: महाराष्ट्र तलाठी भरती 2023 (Maharashtra Talathi Bharti 2023) परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे.

अ क्र विषय प्रश्नांची संख्या गुण
1 मराठी भाषा 25 50
2 इंग्रजी भाषा 25 50
3 सामान्य ज्ञान 25 50
4 बौद्धिक चाचणी 25 50
एकूण 100 200

Talathi MH Recruitment 2023 FAQ

 • तलाठी भरती 2023 जाहिरात कधी येणार ?

  • 4625 पेक्षा अधिक पदांसाठी महिन्या अखेरीस जाहिरात निघेल

 • तलाठी भरती 2023 परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन ?

  • ही परीक्षा ऑनलाईन घेण्यात येईल
 • तलाठी भरती परीक्षेकरिता पाठ्यक्रम काय असेल ?

  अ क्र विषय प्रश्नांची संख्या गुण
  1 मराठी भाषा 25 50
  2 इंग्रजी भाषा 25 50
  3 सामान्य ज्ञान 25 50
  4 बौद्धिक चाचणी 25 50
  एकूण 100 200

  Maharashtra Talathi Bharti Vacancy Details 2023

Talathi Bharti 2023 Important Details

Department Name Mahsul Vibhag Bharti 2021
Name of the Posts Talathi Vacancies
Total Vacancies 4625 Posts Expected
Pay Scale Rs. 9300- 34800/-
Age Limit 18-43 Years
Educational Qualification Graduation
Application Mode Online Application
Official Website rfd.maharashtra.gov.in
Starting Date of Application Available Soon
Last Date of Application Available Soon

Talathi Recruitment 2023 – मित्रांनो लवकरच महाराष्ट्र तलाठी भरती होणे अपेक्षित आहे , या संदर्भात पूर्ण माहिती आणि अपडेट्स MahaBharti.co.in वर आम्ही देत आहोत. ज्यामध्ये या भरती संबंधित काही ठळक माहिती, परीक्षा पॅटर्न, वयोमर्यादा तुम्ही खाली बघू शकतात. तलाठी भरती सबंधित पुढील सर्व अपडेट्स आम्ही  MahaBharti.co.in वर उपलब्ध करू, तेव्हा MahaBharti.co.in  नियमित भेट देत रहा…

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For www.rfd.maharashtra.gov.in Bharti 2023

☑️ जाहिरात वाचा

 

Maharashtra Talathi Bharti 2023 Latest Update

Out of 46 sanctioned posts, 15 posts have been vacant for the last several months. Vacancies are putting a strain on other employees. Especially as the post of Deputy Tehsildar of Sanjay Gandhi and Indira Gandhi Yojana is vacant. Read Below Update of Vacancy In Talathi Department 2023 :

Mahsul Vibhag Maharashtra Talathi Recruitment 2023

Department Name Mahsul Vibhag Bharti 2023
Name of the Posts 1) Talathi Post तलाठी
2) Clerk / Typist लिपिक / टॅंकलेखक
Total Vacancies Will Be Updated Soon
Pay Scale Rs. 9300- 34800/-
Age Limit
 • For Open Category- 18-43 Years
 • For Reserved Category – 18-43 Years
 • For Projected / Earthquake Affected Candidates –18 to 45 Years
Educational Qualification Talathi Post – Graduation with knowledge of Marathi & Hindi Languages.

Clerk / Typist – Candidates Should be 10th Passed with MS-CIT Certificate Or Similar Certification

Application Mode Online
Official Website rfd.maharashtra.gov.in
Starting Date of Application Will Be Updated Soon
Last Date of Application Will Be Updated Soon

Talathi Bharti Syllabus 2023

Talathi Examination 2022 Paper Pattern

Subjects Questions Marks
Marathi 25 50 Marks
English 25 50 Marks
General Knowledge 25 50 Marks
Mathematics 25 50 Marks
TOTAL 100 Questions 200 Marks

Maharashtra Talathi Bharti 2023 Syllabus

Maharashtra Talathi Bharti Syllabus 2023 -Maharashtra Revenue Department Recruitment 2023 Latest Syllabus Check here at below Table

मराठी इंग्रजी अंकगणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान  चालू घडामोडी
 • समानार्थी शब्द
 • विरुद्धार्थी शब्द
 • काळ व काळाचे प्रकार
 • शब्दांचे प्रकार
 • नाम
 • सर्वनाम
 • क्रियापद
 •  विशेषण
 • क्रियाविशेषण
 • विभक्ती, संधी व संधीचे प्रकार म्हणी
 • वाक्प्रचार चे अर्थ व उपयोग
 • शब्दसमूहाबद्दल एक शब्द.
 •  vocabulary Synoms & anytoms
 • proverbs
 • tense & kinds of tense
 • question tag
 • use proper form of verb
 • spot the error
 • verbal comprehension passage etc
 • Spelling, Sentence
 • structure
 • one word substitution
 • phrases
 • गणित – अंकगणित
 • बेरीज
 • वजाबाकी
 • गुणाकार
 • भागाकार
 • काळ-काम-वेग संबंधित उदाहरणे
 • सरासरी
 • चलन
 • मापनाची परिणामी
 • घड्याळ.

 

 • अंकमालिका
 • अक्षर मलिका
 • वेगळा शब्द व अंक ओळखणे
 •  समसंबंध – अंक
 • अक्षर
 • आकृती
 • वाक्यावरून निष्कर्ष
 • वेन आकृती.
 •  महाराष्ट्राचा व भारताचा इतिहास
 • पंचायतराज व राज्यघटना
 •  भारतीय संस्कृती
 • भौतिकशास्त्र
 • रसायनशास्त्र
 • जीवशास्त्र
 • महाराष्ट्रातील समाज सुधारकांचे कार्य
 • भारताच्या शेजारील देशांची माहिती.
 • सामाजिक
 •  राजकीय
 • आर्थिक
 • क्रीडा
 • मनोरंजन.

 

ऑपशन फॉर्म डाउनलोड करा 

Table of Contents

7 thoughts on “नॉर्मलायजेशन विरोधात संभाजीनगरमध्ये संताप ; तलाठी भरती – Talathi Bharti 2024”

 1. AN EXSERVICEM WHOSE AGED ABOUT 43 YRS SERVED IN ARMY FOR LAST 24 YRS AS A CLERK CAN HE APPLY FOR THE POST OF TALATHI

  Reply
 2. अपंग ४२%असून वैद्यकीय प्रमाणपत्र. १२वि विज्ञान शाखेत उत्तीर्ण. आणि MS-CIT. प्रमाण पत्र. मी गडचिरोली जिल्याचा. एटापल्ली तालुका.

  Reply

Leave a Comment