THDC कंपनीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी!पगार 2 लाख 40 हजार रुपये

THDC कंपनीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी!पगार 2 लाख 40 हजार रुपये

THDC Recruitment 2024 :

भारत सरकारच्या टीएचडीसी (THDC ) या हायड्रो पावर कंपनीमद्ये 50 पेक्षा जास्त नॉन-एक्झिक्युटिव्ह पदांसाठी भरती आहे. ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट thdc.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात.

टीएचडीसी (THDC India Limited) या सरकारच्या हायड्रो पावर कंपनीमद्ये 50 पेक्षा जास्त नॉन-एक्झिक्युटिव्ह पदांसाठी भरती आहे. ही पदे व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, उपव्यवस्थापक आणि वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी यांची आहेत. ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट thdc.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात.

शैक्षणिक पात्रता: (THDC India Limited vacancy )

संबंधित क्षेत्रातील PG पदवी, BE, B.Tech, M.Tech, कामाचा अनुभव आवश्यक. वेगवेगळ्या पदानुसार ही शैक्षणिक पात्रता असणारआहे.

वयोमर्यादा

वरिष्ठ व्यवस्थापक: कमाल 48 वर्षे
व्यवस्थापक E-5 ग्रेड: कमाल 45 वर्षे
डेप्युटी मॅनेजर ई-4 ग्रेड: कमाल 40 वर्षे
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी ई-3 ग्रेड: कमाल 34 वर्षे
असिस्टंट मॅनेजर ई-3 ग्रेड: कमाल 32 वर्षे

नोंदणी शुल्क:

सामान्य, ओबीसी, इडब्लूएस : 600 रु
SC, ST, PH, माजी सैनिक आणि विभाग कर्मचारी: विनामूल्य

निवड प्रक्रिया:

शॉर्ट लिस्टिंग

मुलाखत

वेतन

वरिष्ठ व्यवस्थापक: रु. 90,000 -3% -2,40,000 प्रति महिना.
व्यवस्थापक E – 5 ग्रेड: रु 80,000-3%-2,20,000 प्रति महिना.
डेप्युटी मॅनेजर E-4 ग्रेड: रु 70,000- 3%-2,00,000 प्रति महिना.
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी E-3 ग्रेड: रुपये 60,000-3%-1,80,000 प्रति महिना.
असिस्टंट मॅनेजर ई-3 ग्रेड: रु 6०,०००-३%-18०,००० प्रति महिना.

अर्ज भरण्याची शेवटची तारीख16 ऑगस्ट 2024 तारखेला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत संबंधित वेबसाईटवर अर्ज स्वीकारण्यात येतील.

अर्ज भरण्याची प्रक्रिया

अधिकृत वेबसाइट thdc.co.in वर जा.
मुख्यपृष्ठावरील भरतीशी संबंधित लिंकवर क्लिक करा.
आवश्यक माहिती प्रविष्ट करा.

Leave a Comment

9163