UCO Bank यूको बँकेत बंपर भरती, मुलाखतीमधून होणार निवड !
UCO Bank Recruitment 2024 :नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. खरोखरच ही एकप्रकारची सुवर्णसंधी नक्कीच म्हणावी लागेल.
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अर्ज करावीत. यूको बँकेकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय.
बँकेकडून 500 हून अधिक शिकाऊ पदांच्या उमेदवारांसाठी ही भरती सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 जुलै 2024 आहे, त्यापूर्वीच आपल्याला अर्ज ही करावी लागणार आहेत.
या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. ucobank.com या साईटवर जाऊन तुम्हाला भरतीसाठी अर्ज करावा लागेल.
विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी कोणत्याही पद्धतीची परीक्षा ही तुम्हाला द्यावी लागणार नाहीये. थेट मुलाखतीमधूनच उमेदवाराची निवड ही केली जाईल.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणारा उमेदवार हा पदवीधर असावा. यासोबतच 20 ते 28 वयोगटातील उमेदवारच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करू शकतात.