नोकरीसाठी असा करा अर्ज EPFO अंतर्गत चांगल्या पगाराची नोकरी

नोकरीसाठी असा करा अर्ज EPFO अंतर्गत चांगल्या पगाराची नोकरी

UPSC Epfo Bharti 2024 : पर्सनल असिस्टंटच्या एकूण ३२३ जागा भरल्या जाणार आहेत. या नोंदणीसाठी प्रक्रिया ७ मार्चपासून सुरु होत आहे.

चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधत असाल तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत येणारे ईपीएफओमध्ये  पर्सनल असिस्टंट पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता , वयोमर्यादा ,पगार , अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तरतपशील देण्यात आला आहे.

पर्सनल असिस्टंटच्या एकूण ३२३ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदासाठी नोंदणी प्रक्रिया ७ मार्चपासून होत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवाराकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहे.

Leave a Comment